प्रेमात ''हे'' -असच असतं ;-)

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
14 Mar 2012 - 12:25 am

आमची प्रेरणा http://www.misalpav.com/node/21009#

मी आणी ती पोहोत होतो
ती आणी मी पोहोत होतो
पोहता पोहता येकदम डुबुक :-p होइल असं वाटलच नव्हत
खरच पोहोताना हे असच होतं ;-)

मी आणी ती लोळत होतो
ती आणी मी लोळत होतो
लोळता लोळता येकदम बुदुक :-p होइल असं वाटलच नव्हत
खर्रच लोळताना---हे--असच होतं ;-)

मी तीच्या घरी जायचो
ती माझ्या घरी यायची
येता जाता एक दिवस तिचा बाप (मला) धरेल असं वाटलंच नव्हतं
खरच(?) प्रेमात हे-असच असतं...?

मी तीच्या सवे अज्ञात-वासात जावे
तर,,,तसे ...लगेच तीच्या बापाला कळावे ...!
पळता पळता एक दिवस पकडले जाऊ अस तर बिलकुल वाटल नव्हत.
खरच अज्ञात-वासात हे असच असत... ;-)

अखेर एकदा मी तिला प्रेमाने लाथ घातली
तिनेही मला प्रेमाने जोडा हाणला
पण आता असेच वाटत एक दिवस हसच होणार होत
कारण या प्रेमात हे असेच असत..हे असेच असत. ;-)

हास्यकविताविडंबनविनोदमौजमजा

प्रतिक्रिया

अन्नू's picture

14 Mar 2012 - 12:36 am | अन्नू

खपलो रे आत्मा! Smiley

यकु's picture

14 Mar 2012 - 12:42 am | यकु

उई तमाशा उई.

मोदक's picture

14 Mar 2012 - 1:04 am | मोदक

सॉलीड आहे हो...

तुमाच्या पायांचा एक फोटू द्या पाठवून... आणखी टंकणे शक्य नाही. :-D

प्रचेतस's picture

14 Mar 2012 - 8:19 am | प्रचेतस

मी आणी ती पोहोत होतो
ती आणी मी पोहोत होतो
पोहता पोहता येकदम डुबुक होइल असं वाटलच नव्हत
खरच पोहोताना हे असच होतं Wink

अगागागागागा, आवरा हो भटजी, बाजार, नुसता बाजार उठवलाय हो नवकवींचा.

चौकटराजा's picture

14 Mar 2012 - 9:00 am | चौकटराजा

त्या टवळ्या कवींचा आजार पाहिला मी
खिल्ली उडविण्याचा उद्गार साहिला मी

( खर्‍या " तळमळ" असलेल्या नाजूक , प्रतिकातून " जीवणाचा" गूढ अर्थ शोधणार्‍या कविंची व्यथा )

सुहास झेले's picture

14 Mar 2012 - 10:31 am | सुहास झेले

मी आणी ती पोहोत होतो
ती आणी मी पोहोत होतो
पोहता पोहता येकदम डुबुक होइल असं वाटलच नव्हत
खरच पोहोताना हे असच होतं

हा हा हा .... लैच भारी. :) :)

पक पक पक's picture

14 Mar 2012 - 11:22 am | पक पक पक

काल रात्री .. बर का आत्म्या काल रात्री
हासता हासता काही समजलच नाही
मि वल्लिच पोट धरल अन वल्लिन मोदकाच, ;)
अन मग ठ्ठो ..ठ्ठो ..,काही उमजलच नाही
तुझी विड्म्बन वाचताना हे असच होत :bigsmile: :bigsmile: :bigsmile:

अत्रुप्त आत्मा's picture

14 Mar 2012 - 4:04 pm | अत्रुप्त आत्मा

बाप रे...! काय हे वरचे प्रतिसाद...मला कल्पनाही नव्हती ही जिलबी इतकी रेवडी उडवुन राहिल म्हणुन ;-)

सांजसंध्या's picture

16 Mar 2012 - 12:43 pm | सांजसंध्या

:)