प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! फिन-एअर तर्फे...

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
27 Jan 2012 - 12:57 am

" alt="" />

नृत्यप्रवासमौजमजासद्भावनाअभिनंदन

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

27 Jan 2012 - 12:29 pm | कवितानागेश

गमतीदार आहे. त्यांना 'रिपब्लिक डे' आहे हे माहित असल्याचे बघून आनंद झाला. :)

काल मला ' हॅप्पी इंडीपेन्डन्स डे' म्हणून एक एसेमेस आलाय! :(

एअर इंडिया कडुन तर नाही ना आला? ;-)
कारण एअर इंडिया शक्यप्राय गोष्टी अशक्यप्राय करुन दाखवु शकते.

स्वाती दिनेश's picture

27 Jan 2012 - 12:57 pm | स्वाती दिनेश

छान वाटले पाहताना..
युरोपात बॉलिवूडने हातपाय पसरले आहेतच, पण फक्त बॉलिवूडी संस्कृती म्हणजेच भारतीय संस्कृती असं काहीसं गणित होऊ पाहत आहे (अर्थात बॉलिवूड मार्केटिंग मुळे!)
स्वाती

शारुक पर्स्नली आवडत नसला तरी त्याच्या या गाण्यावर फिन ललनांनी बसवलेलं नृत्य(विनोदी भासत असलं तरी) मेरे मन को भाया.

चांगली मार्केटींग स्ट्रॅटजी आहे. :)

मलाही या गाण्याचा ठेका आवडतो.

विकास's picture

27 Jan 2012 - 5:54 pm | विकास

मस्तच आहे! भारतीय सध्या परदेशी पर्यटन आणि एकूणच प्रवासावर भरपूर खर्च करत आहेत त्यामुळे त्यांना आकर्षीत करण्यात नवल नाही. पण त्यासाठी भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा आणि भारतीय संगीत/बॉलीवूडचा आधार बरेच काही सांगतोय! (वेगळ्याच पद्धतीने, "कृण्वंतु विश्वम आर्य" वास्तवात दिसले. ;) )

बाकी त्यांनी त्या गाण्यातले शेवटचे गंभीर म्युझिक घेतले नसते तर चालले असते.

"दुनीया मे रेहेना है तो काम कर प्यारे, हाथ जोड सबको सलाम कर प्यारे" ह्या एका जुन्या गाण्याच्या ओळी आठवल्या! :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jan 2012 - 6:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडले. :)

-दिलीप बिरुटे

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jan 2012 - 6:28 pm | परिकथेतील राजकुमार

अनिवाशींनी अनिवाशींसाठी काढलेला धागा. :P