दोन 'नमुन्यांचे' निबंध

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
9 Nov 2011 - 1:54 am

महाराष्ट्रातील अशीच एक शाळा. इयत्ता ९ वी च्या प्रथमसत्र परिक्षेतील हिंदी विषय. निबंधाचा प्रश्न- मेरा प्रिय नेता.
निवडलेल्या दोन 'नमुन्यांचे' निबंध खाली देत आहे.


नमूना क्रं. एक-

प्र. ६ वा
मेरा प्रिय नेता:-
मेरा प्रिय नेता गांधी जी| गांधी जी चे पूर्ण नाव सुभाष चंद्र बोस| त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून दिले| त्यांना एक लडका बोला गांधी जी| तुम्ही धोतर घालता मी तुमच्यासाठी सदरा शिवून आणू तर तेव्हा गांधीजी म्हणाले , मला चाळीस कोटी भाबंड उसे कपडा पहनने मिला तो मैं कपडा घालूंगा|

नमूना क्रं. दोन-

मेरे प्रिय नेता गांधीजी उनका पुर्ण नाम मोहनदास करमचंद गांधी ओ अपने देश के एक रकशक थै| और ऊनोने आपने देश के लिये कुछ नही कीया आपने को आजादी मिल गई और ऊनोने आपने के लिए बहूत सारी तकलीफे
झेल लीई और औ सामने गोली खाकर मरे और सारी आजादी हमको चोडकर हम बहूत खुश हुये लेकीन खुतके बारे मे कुछ नही सोचा उनोने आपने चातीपर गोली घानेके बाद.....

भाषाव्याकरणशब्दक्रीडाशुद्धलेखनसमाजशिक्षणछायाचित्रणसद्भावनाअनुभव

प्रतिक्रिया

पहिल्या निबंधाचा कर्ता मराठीच दिसतोय.
दुसरा मात्र सौधिंडीयन असावा.;)
दिवाळी साजरी करण्यावर निबंध लिहायला सांगितला असता आमच्या ओळखीच्या एका मुलाने,
"हम दिवालीमे खुदकुशी मनाते है|" असं लिहिल्याचं आठवतय.

पाषाणभेद's picture

9 Nov 2011 - 3:10 am | पाषाणभेद

नाही हो. दोन्ही मराठीच आहेत. पण विषय कोणता, शब्दरचना कशी आहे, कशाला कसला मेळ नाही. इयत्ता ९वीतली मुले आहेत ही.

इंटरनेटस्नेही's picture

9 Nov 2011 - 4:13 am | इंटरनेटस्नेही

नाही हो. दोन्ही मराठीच आहेत. पण विषय कोणता, शब्दरचना कशी आहे, कशाला कसला मेळ नाही. इयत्ता ९वीतली मुले आहेत ही.

मिपा जास्त वाचत असतील. ;)

नरेश_'s picture

9 Nov 2011 - 9:40 am | नरेश_

हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!
हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!
हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!
हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे रामहे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!
हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!
हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!हे राम!! हे राम!! हे राम!! हे राम!!

नेत्रेश's picture

9 Nov 2011 - 7:14 am | नेत्रेश

ईयत्ता ७वी मध्ये गणपतीची सुट्टी संपल्यावर दुसर्‍या दिवशी एका तासाला सरांनी सर्व वर्गाला गणपतीची आरती लिहायला सांगितली होती, त्या गोष्टीची आठवण झाली. काय एकेकाने वाट लावली होती आरतीची. सरांनी ते आरती लिहीलेले कागद स्टाफरुम मध्ये ठेवले होते. नंतर बरेच दिवस सर्व शिक्षक ते वाचुन आमच्या वर्गाला हसत होते.

जोशी 'ले''s picture

9 Nov 2011 - 2:39 pm | जोशी 'ले'

चला अता या दोन निबंध लेखकांनाही अजुन दहा एक वर्षां ने 'आमची शाळेतील फजीती' लिहायला मिळणार

व्वा पाभे ! पहिल्या निबंधाची पहिली ओळच एव्हढ हसवुन गेली की बास.

धन्य ते शिक्षण अन धन्य ते आठवी पर्यंत नापास न होणारे 'इद्यार्ती"

पिवळा डांबिस's picture

9 Nov 2011 - 9:14 am | पिवळा डांबिस

निबंध नमुना क्रमांक २ : येडियुराप्पा!
आणि
निबंध नमुना क्रमांक १: नन अदर दॅन आपले आराराबा!!!!
:)

मदनबाण's picture

9 Nov 2011 - 8:58 am | मदनबाण

मष्ट ! ;)

वपाडाव's picture

9 Nov 2011 - 10:02 am | वपाडाव

यापैकी इंट्याचा कोणता आहे ते सांगा?
बाकी कशाशीही आम्हाला काहीही देणं-घेणं नाही.....

हे राम!
राष्ट्रपित्या बद्दल एक(तसे अनेक..पण सगळ्यांनी बघितला असेल असा एकच) सिनेमा येऊन गेला त्यात त्यांचे पूर्ण नाव आणि बर्यापैकी इतिहास सांगितला आहे.तरीदेखील ९ वीतल्या मुलांना त्याचं पूर्ण नावही माहित नाही!
निषेध! नक्की कोणाचा करावा ? मुलांचा ,पालकांचा कि शिक्षकांचा?

पियुशा's picture

9 Nov 2011 - 4:45 pm | पियुशा

@ कीचेन
कीचेन तै ,तुमची लेखनाची प्रगती पाहुन माझे ड्वालॅ खरच पानावले हो ;) ;)

सुहास झेले's picture

9 Nov 2011 - 1:21 pm | सुहास झेले

देवाक् काळजी.... ;)

चिरोटा's picture

9 Nov 2011 - 3:34 pm | चिरोटा

मुलांना धपाटे घालण्याआधी हिंदी शिकवणार्‍या शिक्षकाला फैलावर घ्या.वाजपेयींच्या "मेरी ५१ कविताए" मधली प्रत्येक कविता ५१ वेळा लिहायला सांगा.

आनंदी गोपाळ's picture

28 Nov 2011 - 9:44 pm | आनंदी गोपाळ

धाव रे!
मला पाव रे!!
(पावासोबत थोडं दूध मिळालं तरी चालेल..)