आपल्या सर्वांचा लाडका लिटील मास्टर सचिन तेंडुलकर आज आपल्या वयाच्या ३८ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. क्रिकेटच्या विश्वातील या तेजस्वी सुर्याला त्याच्या या वाढदिवशी हार्दिक शुभेच्छा...त्याच्या या प्रकाशाने क्रिकेट विश्व उजळुन निघु दे आणि त्याच्या कीर्तीचा झेंडा अखंड फडकत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
(शुभेच्छूक) मोगली
प्रतिक्रिया
24 Apr 2011 - 5:38 pm | निवेदिता-ताई
अरे पण सचिन आज वाढदिवस साजरा करणार नाही ना????
24 Apr 2011 - 8:09 pm | कच्ची कैरी
सचिन वाढदिवस साजरा करणार नसला तरीही माझ्याकडुन सचिनला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !!!!!!!!!
24 Apr 2011 - 8:15 pm | सुधीर काळे
+१