मिपाकरांचा झेंडा पुन्हा एकदा प्रिंट मिडीयावर लागला. सुधीर काळे मिपावर जागतीक घडामोडींचा आढावा नेहमीच घेत असतात.
त्यांचा "मित्रराष्ट्र म्हणून कशी आहे अमेरिका"" हा लेख दि.३ एप्रीलच्या सकाळच्या "सप्तरंग" पुरवणीत छापुन आला आहे.
तो लेख येथे वाचा.
(काही काळापुर्वी त्यांची 'न्युक्लीयर डिसेप्शन' ही लेखमालासुद्धा प्रसीध्द झाली होती.)
ह्याच प्रमाणे मिपावर त्यांनी टाकलेला "सचिनचे शतक म्हणजे भारताचा पराजय हा निखालस (गैर)समज" हा लेख सुद्धा ३ एप्रीलचे सकाळ मधे प्रसीध्द झाला आहे
(येथे वाचा)
मिपाकरांचा झेंडा पुन्हा एकदा प्रिंट मिडीयावर लावणा-य सुधीर काळे यांचे अभीनंदन.
प्रतिक्रिया
10 Apr 2011 - 2:29 am | आत्मशून्य
मिपा अशीच वेळोवेळी प्रगती करो, आणी काळे साहेब सूध्दा.
10 Apr 2011 - 10:56 pm | टारझन
खुपंच छाण हो श्री. काळे . आता तुम्ही फुलटाईम पेपरात लिहा बघु .. :) आणि अंतरजालाला जरा मुक्ती द्या .. ;) ;)
10 Apr 2011 - 3:41 am | सुनील
काळे काकांचे अभिनंदन!
10 Apr 2011 - 1:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काळे काकांचे अभिनंदन !
-दिलीप बिरुटे
10 Apr 2011 - 7:33 pm | गणपा
काळे काकांचे अभिनंदन !
10 Apr 2011 - 7:07 am | रेवती
काळेकाकांचे अभिनंदन!
लेख परवाच वाचला.
10 Apr 2011 - 7:17 am | मदनबाण
काकांचे अभिनंदन... :)
10 Apr 2011 - 7:55 am | सूड
+१
10 Apr 2011 - 7:54 am | सुधीर काळे
चिंतामणी-जी,
माझ्या लेखांची नोंद घेऊन व त्यांचे दुवे इथे दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार!
10 Apr 2011 - 8:32 am | सहज
अभिनंदन!
काका 'न्युक्लीयर डिसेप्शन' चे पुस्तक (अनुवाद) झाले का हो? व्हायला पाहीजे.
मोठ्या पुस्तकाचा अनुवाद असो, भारतापुढील राजनैतीक, सरंक्षण आव्हाने असो किंवा नुकताच झालेला विश्वचषक असो. काका मोठ्या चिकाटीने अभ्यासपूर्ण लेखन करतात. त्यांचा हा गुण आपण घेण्यासारखा आहे.
10 Apr 2011 - 9:34 am | सुधीर काळे
लिहून केंव्हांच संपलंय्, पण पुस्तकरूपाने लोकांसमोर आणण्यासाठी प्रकाशक मिळत नाहींय्! जकार्ताच्या 'उंटा'वरून प्रकाशनाच्या 'शेळ्या' हाकणे फारच कठीण वाटते आहे!
यथील सहसभासदांनी मदत केल्यास उपकार होतील.
10 Apr 2011 - 9:11 am | डावखुरा
काका अगदी मनःपुर्वक अभिनंदन....
10 Apr 2011 - 9:21 am | यशोधरा
काळेकाका, तुमचे मनःपूर्वक अभिनंदन.
10 Apr 2011 - 9:39 am | नितिन थत्ते
मनःपूर्वक अभिनंदन.
10 Apr 2011 - 10:13 am | सर्वसाक्षी
काळेसाहेबांचे हार्दिक अभिनंदन!
10 Apr 2011 - 10:41 am | स्पा
+१
10 Apr 2011 - 2:12 pm | प्रास
आणि शिल्लक उपक्रमाबद्दल हार्दिक शुभेच्छा!
:-)
11 Apr 2011 - 12:19 am | निनाद मुक्काम प...
@ आणि शिल्लक उपक्रमाबद्दल हार्दिक शुभेच्छा!
+१
सकाळच्या चोखंदळ वाचकांनी काकांचे लिखाण नेहमीच आवडीने वाचले आहे .हे त्यांच्या लेखाला आलेल्या प्रतिसादावरून दिसून येते .
10 Apr 2011 - 11:08 am | मृत्युन्जय
मनःपूर्वक अभिनंदन.
10 Apr 2011 - 11:13 am | बबलु
काळेकाकांचे अभिनंदन !
10 Apr 2011 - 11:28 am | शिल्पा ब
काळेकाकांचं मनःपुर्वक अभिनंदन.
10 Apr 2011 - 12:00 pm | तर्री
ह्या लेखांची वैचारिक पातळी ही ज्या "प्रिंट" मिडिया " मध्ये हे लेख प्रसिध्द झाले आहेत त्यांच्या पेक्शा खूप मोठी आहे.
काळेकाकांच्या लेखांवर विचार करून कृती करणे आवश्यक आहे असे ही वाटते ( ऊदा. चीनी वस्तुंचा वापर न करणे / टाळणे )
10 Apr 2011 - 1:36 pm | अर्धवट
>>ह्या लेखांची वैचारिक पातळी ही ज्या "प्रिंट" मिडिया " मध्ये हे लेख प्रसिध्द झाले आहेत त्यांच्या पेक्शा खूप मोठी आहे.
अगदी असेच म्हणतो..
काळेकाकांचे अभिनंदन,
10 Apr 2011 - 2:05 pm | पक्का इडियट
+१
12 Apr 2011 - 10:26 am | llपुण्याचे पेशवेll
असेच म्हणतो.
काळेकाका अभिनंदन. आपण लिहीत राहा आम्ही वाचत आहोत.
11 Apr 2011 - 11:09 am | शिल्पा ब
<<चीनी वस्तुंचा वापर न करणे / टाळणे )
विचार ठीक आहेत पण आजकाल सगळीचकडे चायनामेड वस्तु प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळतात...कसे टाळणार?
10 Apr 2011 - 12:02 pm | चिरोटा
काळेकाकांचे अभिनंदन.
10 Apr 2011 - 12:54 pm | दीविरा
मनःपूर्वक अभिनंदन.
10 Apr 2011 - 1:48 pm | ५० फक्त
अभिनंदन काळे काका.
पुढील लिखाणासाठी अनेक शुभेच्छा.
11 Apr 2011 - 10:48 am | sneharani
काळेकाकांचे अभिनंदन!!
11 Apr 2011 - 11:55 am | ज्ञानोबाचे पैजार
काळेकाकांचे अभिनंदन!!
काळेकाकांचे लिखाण नेहमीच वाचनिय असते. त्यांचा अभ्यास त्यांच्या लिखाणातुन दिसुन येतो.
सचिन वरचा लेख केवळ लाजबाब होता.
पुलेशु,
11 Apr 2011 - 11:57 am | नरेशकुमार
भारतिय कसा मी, असा मी ----> केव्हा पासुन चालू होनार आहेत ?
13 Apr 2011 - 5:37 pm | सुधीर काळे
सर्वप्रथम माझ्या लिखाणाला प्रोत्साहन देणार्या प्रतिसादांबद्दल ते देणार्या सर्वांचे मनःपूर्वक आभार! तसेच माझा लेख स्वीकारून छापल्याबद्दल 'सकाळ'चे श्री. सम्राट फडणीस यांचेही मनःपूर्वक आभार.
इथे एकाला तरी "भारतीय-कसा मी, असा मी ----" ची आठवण झाली आणि मी धन्य झालो! आता विश्वचषकाची 'जंबोरी' संपली आहे व ते लिखाण पुन्हा लवकरच सुरू करत आहे!
पुन्हा एकदा सर्व 'मिपा' वाचकांचे मनःपूर्वक आभार!
11 Apr 2011 - 1:44 pm | मोहन
अभिनंदन.!
11 Apr 2011 - 2:04 pm | स्मिता.
काळेकाकांचे अभिनंदन! आणि पु. ले. शु.
11 Apr 2011 - 3:20 pm | वाहीदा
काका
मी हा लेख तुम्ही आवर्जून सांगीतला तरी ही कार्यबाहुली मुळे उशिरा वाचला, त्याबध्द्ल क्षमस्व !
तुमचे लेख अप्रतिम असतात अन ते दुर्लक्षीत होत नाहीत हे त्यावर आलेल्या प्रतिसादांच्या संख्येवरुनच समजते आहे
पुनश्च अभिनंदन !!
11 Apr 2011 - 4:03 pm | टारझन
असेच म्हणतो . मला आत्ता थोडी कार्यबाहुली आहे .. ती संपवुन येतो !!!
- (अंमळ कार्यबाहुला) टारझन
12 Apr 2011 - 10:35 am | llपुण्याचे पेशवेll
बाहुली आणि बाहुला मिळून काय कार्य करीत आहात रे टार्या?
13 Apr 2011 - 6:14 pm | वाहीदा
ओ पुपे तुम्ही ऒफ़ीस मध्ये आल्टमपाल्टी खेळता का हो ?? की तुम्ही अन तुमचा बॉस / बॉसीण शिवाशिवी / पकडापकडी खेळता :-?
11 Apr 2011 - 4:17 pm | परिकथेतील राजकुमार
हा लेख वाचल्याबद्दल चिंतामणीकाकांचे अभिनंदन.
आम्ही आमची पोच लेख वाचल्या दिवशीच दिली आहे.
12 Apr 2011 - 1:22 am | चिंतामणी
हा लेख वाचल्याबद्दल चिंतामणीकाकांचे अभिनंदन.
धन्स
भा. पो. :)
आम्ही आमची पोच लेख वाचल्या दिवशीच दिली आहे.
अधीक माहितीबद्दल पुन्हा एकदा धन्स.
11 Apr 2011 - 5:39 pm | विसोबा खेचर
अभिनंदन..! :)
11 Apr 2011 - 6:13 pm | चित्रा
अभिनंदन!
11 Apr 2011 - 6:13 pm | चित्रा
अभिनंदन!
13 Apr 2011 - 5:55 pm | वेताळ
तुमच्या लिखाणातील यशाच्या गुढ्या अश्याच उभ्या राहोत.
13 Apr 2011 - 7:02 pm | सिद्धार्थ ४
काळेकाकांचे अभिनंदन!!
Your post always make me think. Please keep writing ..