दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी
(भाग-१)
(भाग-२)
(भाग-३)
(भाग-४)
(भाग- ५)
(भाग- ६)
संगीत दिग्दर्शक- जानी बाबू कव्वाल
खुप संदर्भ तपासुन पाहीले. खूप जणांना विचारून पाहीले. पण "नूरमहल" या एका चित्रपटाशीवाय संगीत दिगदर्शन केलेले दूसरे कोठलेही नाव सापडले नाही. या सिनेमातील सुमन कल्याणपुर यांनी गायलेले गाणे खूप लोकप्रीय झाले होते. चित्रपटातील प्रमुख भुमिकेत होते जगदीप.
मेरे महबूब न जा, ना जा ना जा
मेरे महबूब न जा, आज की रात न जा
होने वाली है सहर, थोड़ी देर और ठहर
मेरे महबूब न जा ...
( हे गाणे येथे ऐका)
संगीत दिग्दर्शक- गणेश
संगीतकार रामलाल यांचा दुसरा संगीत दिगदर्शक मुलगा. अर्थातच पहीला मुलगा म्हणजे लक्षीकांत- प्यारेलाल जोडीतील प्यारेलाल. २-४ चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन करणा-या गणेश यांनी काही चित्रपटात अभिनेता म्हणून काम केले होते.
चित्रपट- ठाकुर जर्नेलसींह (१९६६) या सिनेमात प्रमुख भुमीकेत होते दारासींग आणि हेलन.
हम तेरे बिना जी न सकेंगे सनम
दिल की ये आवाज़ है, दिल की ये आवाज़ है
हम तेरे बिना जी न सकेंगे सनम
(आशा भोसलेंनी गायलेले गाणे खूपच लोकप्रीय होते. येथे ऐका)
चित्रपट- एक नारी दो रूप (१९७३)
दिल का सूना साज़ तराना ढूँढेगा
तीर-ए-निगाह-ए-नाज़ निशाना ढूँढेगा
मुझको मेरे बाद ज़माना ढूँढेगा
(म. रफी)
चित्रपट- चालक(१९७३)
दिल का नज़राना ले, ओ दिलदार ले
ये सच्चा प्यार है, मेरा प्यार ले
दिल का नज़राना ले ...
(किशोर दा आणि आशा भोसले यांनी गायलेले युगले गीत)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संगीत दिग्दर्शक- प्रेम धवन
संगीत दिग्दर्शक- प्रेम धवन असे वाचल्यावर काही जण चमकले असतील. पण गीतकार म्हणून कारकिर्द चालू असताना काही चित्रपटांना संगीसुध्दा दिले.
शहीद (मनोजकुमार फेम), रात के अंधेरे मे, पवित्र पापी अश्या मोजक्या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले होते.
चित्रपट- शहीद (१९६५)
जोगी, हम तो लुट गये तेरे प्यार में
जाने तुझको,
हाय रे जाने तुझको खबर कब होगी
ओ हम तो लुट गये तेरे प्यार में
जाने तुझको हाय रे जाने तुझको खबर कब होगी
(लता मंगेशकर)
( ऑडिओ लिंक नाही मिळाली. तु नळीवर बघा.)
ओ मेरा रंग दे बसंती चोला मेरा रंग दे है
ओ मेरा रंग दे बसंती चोला ओय रंग बेसमान है
बसंती चोला माई रंग दे बसंती चोला
(मुकेश, महेंद्र कपुर आणि राजेन्द्र मेहता)
(हे गाणे येथे ऐका)
चित्रपट- रात के अंधेरे मे (१९६९)
अगर बेवफ़ा, तुमको पहचान जाते
ख़ुदा की क़सम हम मुहब्बत न करते
जो मालूम होता, ये इलज़ाम-ए-उलफ़त
तो दिल को लगाने की ज़ुर्रत न करते
(म. रफी आणि लता मंगेशकर)
चित्रपट- पवित्र पापी (१९७०)
तेरी दुनिया से हो के मजबूर चला
मैं बहुत दूर, बहुत दूर, बहुत दूर चला
(किशोर कुमार) (हे गाणे येथे ऐका)
प्रेमधवन यांची गाणी (गीतकार आणि संगीतकार) येथे ऐकता/डाउनलोड करता येतील.
प्रतिक्रिया
12 Mar 2011 - 9:04 am | श्री गावसेना प्रमुख
चित्रपट- एक नारी दो रूप (१९७३)
दिल का सूना साज़ तराना ढूँढेगा
तीर-ए-निगाह-ए-नाज़ निशाना ढूँढेगा
मुझको मेरे बाद ज़माना ढूँढेगा
(म. रफी)
ह्याची लिकं द्या
12 Mar 2011 - 4:56 pm | चिंतामणी
तु नळीवरची लिंक देत आहे. येथे अनेक आवृत्या आहेत. आवडेल ती बघा आणि ऐका.
http://www.youtube.com/results?search_query=dil+ka+suna+saaz+tarana&aq=0
12 Mar 2011 - 9:43 am | रणजित चितळे
आपले ह्या विषयावरील लेख आवडले
खुप छान वाटले वाचून.
मला जुनी गाणी आवडतात त्या मुळे अजूनच भावते.
12 Mar 2011 - 11:28 am | मराठी_माणूस
प्यारेलाल यांच्या वडीलांचे नाव रामलाल नसुन रामप्रसाद शर्मा आहे असे आठवते. ते ब्रास स्पेशालीस्ट होते.
12 Mar 2011 - 6:20 pm | चिंतामणी
आत्ता काही वरती ऑडीओ/ व्हिजुअल लिंक अॅड केल्या आहेत.
30 Mar 2011 - 9:14 am | छ्छुंदरसिंग
की मै झूठ बोलिया हे "जागते रहो" चित्रपटातील गीत
प्रेम धवन हयांनी संगीतबद्ध केले होते.
-छ्छु!
30 Mar 2011 - 11:39 am | विजुभाऊ
एक थी लडकी चित्रपटातील लारी लप्पा लारी लप्पा हे गीत विनोद या संगीतकाराने संगीतबद्ध केले आहे