अभ्यंग स्नान..

डावखुरा's picture
डावखुरा in जनातलं, मनातलं
29 Oct 2010 - 1:16 am

तीळीचे तेल..आणि वनौषधिंनी युक्त होममेड (आईने बनवलेलं) असे त्यात थोडे बेसन पीठ मिसळुन ते दुधात भिजवुन त्यात थोडेसे मध कालवुन या पद्धतीचा उट्ण.. वापरतो..
शतधौत्घृत असेल तर तेही मिसळायला हरकत नाही पण कमी...
हे आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम..
खरे अभ्यंग हेच..
आधी हे भिजवलेलं उटण लावुन घ्यायचे वरुन तीळीचे तेल लावुन ४-५ मिनिट तसेच राहु द्यायचे..
थोडा घाम आला कि ते रगडुन काढावे,,,(ही संकल्पना नरक काढणे अशीही ओळखली जाते...)
नंतर कोम्हट पाण्यात गुलाब पाकळ्या किंवा आवडता अत्तर फ्लेव्हर टाकुन मस्त अंग शेकुन..
यानंतर बाहेर येण्याच्या आधी कण्केच्या दिवल्यांनी औक्षण....
अशी थोडी वेळ्खाउ आहे पण दिवळीतच ४ दिवस संधी असते अशा अंघोळीची....दवडु नका..

ईतर वेळी फक्त उटण्याचा वापर साबणाऐवजी वापरुन अपण दुधाची तहान ताकावर भागवु शकतो...
आयुर्वेदिक स्नान..
टीप..ज्यांची त्वचा तेलईय असेल त्यानी तीळीचे तेल तोंडाला लावु नये...
प्रेरणा..
संस्कृतीलालसा....

संगीतधोरणसंस्कृतीसद्भावनाआस्वाद

प्रतिक्रिया

चिंतामणी's picture

29 Oct 2010 - 1:19 am | चिंतामणी

हा उतारा दिसतोय काकांच्या धाग्याला. ;)

कोणते काका?
माझीच प्रतिक्रिया आहे ती... ;)
तीच थोडी मॉडीफाय केली... लोल

चिंतामणी's picture

29 Oct 2010 - 10:44 am | चिंतामणी

मोती साबणाचा धागा वाचला नाहीस वाटते तु.

How you dare to ask question कोणते काका? :(

:)

काका माझ्या धाग्यातील प्रेरणा शब्दावर टिचकि मारुन पहा....

काका माझ्या धाग्यातील प्रेरणा शब्दावर टिचकि मारुन पहा....

चिंतामणी's picture

29 Oct 2010 - 5:14 pm | चिंतामणी

=))

( स्माइली दिसत नाही. त्यामुळे =)) = rolling on the floor हे समजुन घ्यावे.)

परिकथेतील राजकुमार's picture

29 Oct 2010 - 5:17 pm | परिकथेतील राजकुमार

हे काल तुमच्या प्रतिक्रीयेत वाचले होते की.

असो...

डावखुरा's picture

29 Oct 2010 - 8:30 pm | डावखुरा

पराभाउ पदरात घ्या...