✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मराठा लाईट इनफंट्री - भाग - ५

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Sun, 08/08/2010 - 13:06  ·  लेख
लेख

Book traversal links for मराठा लाईट इनफंट्री - भाग - ५

  • ‹ मराठा लाईट इनफंट्री - भाग - ४
  • Up
  • मराठा लाईट इनफंट्री भाग - ६ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7015 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

छान,माहीतीपर लेख आहे जयंत

शानबा५१२
Sun, 08/08/2010 - 13:13 नवीन
छान,माहीतीपर लेख आहे जयंत सर. वाचताना अंगावर काटा आला ह्यांच्यासमोर आपले जीवन ते काय! क्रुपया माहीतीचा स्त्रोत नमुद करावा ही विनंती.
  • Log in or register to post comments

मस्त लेख, VC बद्द्ल इतकी

पुष्करिणी
Sun, 08/08/2010 - 14:35 नवीन
मस्त लेख, VC बद्द्ल इतकी माहिती नव्हती . हुतात्मा यशवंत घाडगे यांच्या स्मृतीस वंदन.
  • Log in or register to post comments

धन्य ते वीर..

वारा
Sun, 08/08/2010 - 15:42 नवीन
धन्य ते वीर.. आपले लेख नेहमीच आवडतात.. हाही असाच स्फुरण चढवणारा लेख.. VC च्या माहीती बद्द्ल धन्यवाद..
  • Log in or register to post comments

वाचत आहे.

स्वाती२
Sun, 08/08/2010 - 16:10 नवीन
वाचत आहे.
  • Log in or register to post comments

फार कमी वेळा मनापासून धन्यवाद

बिपिन कार्यकर्ते
Sun, 08/08/2010 - 17:24 नवीन
फार कमी वेळा मनापासून धन्यवाद दिले जातात. कुलकर्णीसाहेबांनी ही एका अगदी वेगळ्याच विषयावर लेखमाला लिहिल्याबद्दल आज तसे वाटते आहे. धन्यवाद कुलकर्णीसाहेब. फुले वाहतोच.
  • Log in or register to post comments

वाचतांना अंगावर काटा उभा

डॉ.प्रसाद दाढे
Sun, 08/08/2010 - 22:20 नवीन
वाचतांना अंगावर काटा उभा राहतो..
  • Log in or register to post comments

खरेच

मीनल
Sun, 08/08/2010 - 22:44 नवीन
खरेच. लेखनासाठी वेगळा विषय निवडला आहे. अतिशय माहितीपूर्ण , वाचनिय आहे. फुल वाहण्याची कल्पना मस्त. पण `साईन इन` ची भानगड आहे असे दिसले. नंतर बघते साइन करून.
  • Log in or register to post comments

छान लेख

चावटमेला
Sun, 08/08/2010 - 23:28 नवीन
अतिशय छान आणि महितीपूर्ण लेख..
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

जयंत कुलकर्णी
Mon, 08/09/2010 - 08:55 नवीन
माझ्या सर्व वाचक मित्रांना/मैत्रिणींना मनापासून धन्यवाद. आपल्या या प्रोत्साहनामुळेच मी लिहू शकतो याची मला जाणीव आहे आणि पुढेही राहील.
  • Log in or register to post comments

माझ्या ब्लॉगवर आलेली एक

जयंत कुलकर्णी
Mon, 08/09/2010 - 09:27 नवीन
माझ्या ब्लॉगवर आलेली एक उस्फुर्त प्रतिक्रिया. वाचून बरे वाटले.. प्रतिक्रिया:.... ह्या विषयावरील लिखाणाबद्दल आपले अनेकानेक आभार... मराठा सैनिकाबद्दल असे लिखाण वाचून खरच भरून पावलो... ह्या संदर्भात काही पुस्तके किंवा इतर साहित्य उपलब्ध असल्यास कृपया कळवा... पूर्ण वाचावे म्हणतोय... १७-१८व्या शतकात सुद्धा अनेक समकालीन लेखक, कवींनी मराठा फौजेविषयी बरेच लिहून ठेवले आहे.. जसे की ... विजापुरचा कवी नुस्नाती त्याच्या 'अलिनामा' मध्ये म्हणतो,"मराठ्यांच्या घोडयाना जणू पंख होते. एक-एक घोड़ा सैनिकांपेक्षा ही वरचढ़ होता. मराठ्यांची प्रत्येक घोडी म्हणजे जणू परीच. ती चंद्राची सखी असते. मराठा वीर जेंव्हा काव्याने लढू लागतो, तेंव्हा सारे विश्व नदीच्या भोवऱ्यात सापडल्यागत होते. मराठा शिपाई रणावर तळपू लागला म्हणजे जणू तो वार्‍याशी गुजगोष्टी करीत असतो. अश्यावेळी त्याचे मुंडासे हात-हात वर उड़ते; धरती त्याच्या हालचालीने डळमळू लागते." पुढे तो म्हणतो,"वार्‍याचाही शिरकाव होणार नाही अशाही स्थळी मराठे सैनिक जाउन पोचतात. किंबहुना अश्या ठिकाणी प्रवेश करणे मराठ्यांच्या घोडयाना एक प्रकारचा खेळ वाटतो. या लष्कराने आणि शिवाजीने आकाशाशी स्पर्धा करणारे उंच-उंच गड़ चढून काबीज केले. जहाजत बसूनही मराठे लढले आणि त्यांनी फिरंग्यान्ना धाक बसवला. त्यांच्या वर्दळीमुळे समुद्रावर नेहमीच तूफ़ान येत राहिले." रोहन चौधरी. सुंदर. धन्यवाद रोहन !
  • Log in or register to post comments

सुरेख लेखमाला ..

अभिरत भिरभि-या
Mon, 08/09/2010 - 10:07 नवीन
सुरेख लेखमाला .. एक शंका >> ती ही सैनिकांची दफनभूमी` ब्रिटिश फौजेत हिन्दू सैनिकांचे दफन व्हायचे ?
  • Log in or register to post comments

नमस्कार ! शंका योग्य

जयंत कुलकर्णी
Mon, 08/09/2010 - 10:23 नवीन
नमस्कार ! शंका योग्य आहे. खरंतर अशा युध्दात जेव्हा मृतांची संख्या जास्त असते तेव्हा ही प्रेते जाळूनच टाकतात. शत्रूंची सुध्दा. पण ते त्या ता वेळेच्या परिस्थितीवर अवलंबून असते. (वेळ आहे का यावर ) इतर धर्मियांची दफन केली जातातही. पण सगळ्यांची आठवण जागवली जाते ती मात्र अशा War Cemetary मधे. कधी कधी प्रेते जाळताही येत नाहीत. विमानांच्या हल्ल्याच्या भितीने. तेव्हा त्यांचे दफनच करावे लागते. किंवा बर्‍याच वेळी दफन करण्या इतका वेळ नसतो तेव्हा जाळूनही टाकायला लागतात. बरीच Flexibility असते तेव्हा. :-) जेव्हा मृत्यू आजुबाजूला वावरत असतो त्यावेळी असे विचार मनाला शिवत नाहीत. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिरत भिरभि-या

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा