मुळ कवीची माफी मागून हे विडंबन सादर!
आयडी नाही मिळाला तर
लॉगिन होणारच कसे?
प्रतिसाद नाही मिळाला तर
वेळ जाणारच कसे?
होईलच मिपा पूर्ण
दंग्याशिवाय कसे?
मग कंपू आपले अपूर्णच
रंगाविना जसे संपादन-
स्वोज्वळपणाचे हे सोंग
त्यांना कळले नसेल
नाही फुटणार ना रे बिंग
आयपी ट्रॅकर लावला तर नसेल?.