बाई पलंगावर बसून होती

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
26 Apr 2018 - 5:16 pm

बाई पलंगावर बसून होती

गुलाबराव मस्त मळत होते

मळता मळता बघत होते

बाईकडं गिधाडावानी

बाई टाकत व्हती ऊसाश्यावर उसासे

कधी येतायत गुलाबराव आणि काढतायत एकदाची पिसे

मळता मळता थाप मारली

राळ उडालेली नाकात बसली

शिंकेवरती शिंक आली

शिंकण्यातच सारी रात गेली

आवाजाने गावाला जाग आली

बाई जाम उखडली

वाहून शिव्यांची लाखोली

चरफडत चोरपावलांनी निघून गेली

रात बी गेली अन बाई बी

थापा मारण्यातच वेळ गेली

{{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}}

अविश्वसनीयआता मला वाटते भितीकाहीच्या काही कवितामाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कवितासमाजआईस्क्रीमओली चटणी

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

26 Apr 2018 - 6:01 pm | जव्हेरगंज

लवकर आटोपती घेतली!!
=))

टवाळ कार्टा's picture

26 Apr 2018 - 6:06 pm | टवाळ कार्टा

+१११११
=))

जेम्स वांड's picture

26 Apr 2018 - 8:56 pm | जेम्स वांड

ह्यांना ज्युनिअर अकु काका हे पद बहाल करावे काय!

समाधान राऊत's picture

27 Apr 2018 - 12:28 pm | समाधान राऊत

कविता नका बर करत जाऊ

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Apr 2018 - 2:58 pm | राजेंद्र मेहेंदळे

म्हातारीची शेती होती शेतावर ती र्हात होती,
तिच्याकडे मांजर होती मांजर उंदीर खात होती
उंदीर गेला शेतावरती >>>>>>>>>

अशी कितीही वाढवता आली असती :)

जव्हेरगंज साहेब आणि इतर वाचकांचे मनापासून आभार . @ जव्हेरगंज साहेब , हो मिळावकर आटोपती घेतली हि कल्पना कारण पुढे फारच भयानक झाली असती आणि टाकताही आली नसती . सुचत गेलेली पण मध्येच थांबवली .

सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रसाद_१९८२'s picture

2 May 2018 - 4:53 pm | प्रसाद_१९८२

खूपच आवडली. :))

धन्यवाद मित्रा. मंडळ आभारी आहे .

सिद्धेश्वर

जावई's picture

5 May 2018 - 5:48 pm | जावई

जाम आवडली...

खिलजि's picture

7 May 2018 - 1:41 pm | खिलजि

धन्यवाद साहेब

सिद्धेश्वर