लाल टांगेवाला
लेखनविषय (Tags)
नमस्कार मिपाकरहो,
मी वाचलेल्या आणि न वाचलेल्या पुस्तकांची त्यांच्या प्रकारानुसार (आत्मचरित्रे, विनोदी, कादंबरी ई.) गूगल शीट/वर्कशीट/स्प्रेडशीट बनवत आहे.
यामध्ये पाहिलेले अन अजून परत पाहण्याची इच्छा असलेले, आवडलेले अन न आवडलेले मराठी/हिंदी/इंग्रजी/तेलगु/कन्नड्/भोजपुरी चित्रपट
ह्यासाठी एक स्वतंत्र स्प्रेडशीट असणार आहे.
आवडत्या/नावडत्या डिशेस व होटेल्स ह्यासाठी एक स्वतंत्र स्प्रेडशीट असणार आहे.
तसंच केलेला आणि न केलेला व्यायाम सुद्धा प्रकारानुसार (पोहणे/पळणे/सायकलिंग) असा ऍप मधला डाटा एकत्र करत आहे. .
तुम्ही पण तुमचा डेटा मला द्या.
सगळ्या माहीतीचा उपयोग करुन मिळालेले निष्कर्ष अत्यंत अभिनव पध्दतीने मांडण्यात येणार आहेत.
चला तर मग, हलवा तो माऊस आणि द्या हा डेटा.
धन्यवाद.
लाल धूळ उडवित आला लाला टांगेवाला
प्रतिक्रिया
हायला, टांगा पलटी घोडे फरार.
ख्या ख्या ख्या...नुकतीच एका
केवढा तो आवाका!!
बघा की कंकाका, आव तर
सगळ्या माहीतीचा उपयोग करुन
उगाच काहीतरी
धाग्यातला मजकूर गंभिर वाटतो