आपल्या मालोजीचे कचकून अभिनंदन

प्रचेतस's picture
प्रचेतस in जनातलं, मनातलं
30 Apr 2016 - 9:29 am

आज सकाळी वर्तमानपत्र वाचायला उघडलं तर पहिल्याच पानावर आपल्या मालोजीची बातमी.

शिवाजी महाराजांची दोन अस्सल चित्रे नेदरलॅण्ड्स आणि क्रोएशिया येथील संग्राहकांकडून मालोजीने मिळवून महाराष्ट्रात आणली.

तुझा अभिमान वाटतो मित्रा.

अधिक माहिती येथे पहा.

a

इतिहासप्रकटन

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

30 Apr 2016 - 9:31 am | महासंग्राम

मालोजीराव अभिनंदन !!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Apr 2016 - 9:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मालोजीराव अभिनंदन. बातमी सांगितल्याबद्दल वल्लीसेठ आभार.

-दिलीप बिरुटे

क्या बात है! मालोजीरावांचे मनःपूर्वक अभिनंदन!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Apr 2016 - 9:42 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मालोजीरावांचं अभिनंदन आणि आभार.

असंका's picture

30 Apr 2016 - 9:50 am | असंका

___/\___

हार्दिक अभिनंदन!

नीलमोहर's picture

30 Apr 2016 - 9:50 am | नीलमोहर

हे फारच मोठे काम केले आहे,
मालोजीराव यांचे अभिनंदन आणि आभार !!

सुबोध खरे's picture

30 Apr 2016 - 9:54 am | सुबोध खरे

असेच म्हणतो

अनिरुद्ध प्रभू's picture

30 Apr 2016 - 9:54 am | अनिरुद्ध प्रभू

आणि कामगिरी फत्ते झाल्याबद्दल अभिनंदन!!!

मालोजीराजानी लैच मोठी कामगिरी बजावलेली आहे. अशा गोष्टी साधायाला येड असावं लागतं, त्याला मुजरा.

कानडाऊ योगेशु's picture

30 Apr 2016 - 9:55 am | कानडाऊ योगेशु

अभिनंदन आणि धन्यवाद मालोजीराव!
ह्याबाबतीत तुमच्याकडुन सविस्तर ऐकायला आवडेल!

असंका's picture

30 Apr 2016 - 10:02 am | असंका

ह्याबाबतीत तुमच्याकडुन सविस्तर ऐकायला आवडेल!

+१

मालोजीरावांचं अभिनंदन आणि आभार.

नाखु's picture

30 Apr 2016 - 10:21 am | नाखु

सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे..

तुम्ही धर्माचे (शिवबावरील अनन्य्साधारख प्रेम भक्ती) भक्कम पालन करता आहात , अभिनंदन

आणि तुमच्या व्यासंगाला/पाठपुराव्याला कुर्नीसात.

नाखु मावळा

अन्या दातार's picture

30 Apr 2016 - 10:45 am | अन्या दातार

नाखु मावळ्याशी सहमत

अन्या शिपाई

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Apr 2016 - 10:34 am | ज्ञानोबाचे पैजार

अरे मस्तच बातमी आहे ही
मालोजी रावांचे दणकून अभिनंदन आणि वल्लींचे आभार.
पैजारबुवा,

मृत्युन्जय's picture

30 Apr 2016 - 10:56 am | मृत्युन्जय

मालोजीराव नाव राखलेत हो.

अत्रुप्त आत्मा's picture

30 Apr 2016 - 11:06 am | अत्रुप्त आत्मा

@

शिवाजी महाराजांची दोन अस्सल चित्रे नेदरलॅण्ड्स आणि क्रोएशिया येथील संग्राहकांकडून मालोजीने मिळवून महाराष्ट्रात आणली.

http://www.sherv.net/cm/emo/happy/cheering-clapping-smiley-emoticon.gif कचकून अभिनंदन! http://www.sherv.net/cm/emoticons/new-year/confetti-smiley-emoticon.gif
आणी जोरदार टाळ्यांचा कडकडाट! http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/hands-clapping-applause-smiley-emoticon.gif

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Apr 2016 - 11:07 am | डॉ सुहास म्हात्रे

मालोजीरावांचे मनःपूर्वक अभिनंदन ! तुम्ही मोलाची कामगिरी बजावली आहात !!

उद्याच्या महाराष्ट्रदिनानिमित्त ही तुम्ही महाराष्ट्राला दिलेली प्रसंगोचित भेटच समजायला हवी !!!

खेडूत's picture

30 Apr 2016 - 11:23 am | खेडूत

+१
इथेही बातमी आहे, पण सविस्तर व्रुत्त वाचायला आवडेल.

माहितगार's picture

30 Apr 2016 - 11:33 am | माहितगार

+१

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Apr 2016 - 11:33 am | डॉ सुहास म्हात्रे

या विषयी सविस्तर वाचायला आवडेल

+१०००

टवाळ कार्टा's picture

30 Apr 2016 - 6:09 pm | टवाळ कार्टा

+१११११११

विवेकपटाईत's picture

30 Apr 2016 - 11:12 am | विवेकपटाईत

मालोजी रावांचे अभिनंदन

बाबा योगीराज's picture

30 Apr 2016 - 11:31 am | बाबा योगीराज

मालोजीराव,
____/\____

आपल्याकडून एक पार्टी तुम्हाला.

वल्लीशेठ धन्यवाद.

आपल्याकडून एक पार्टी तुम्हाला.
+१०० पार्टीस आम्ही पण हातभार लावू(आर्थिक, नुसते खाण्यासाठी नाही )

बाबा योगीराज's picture

30 Apr 2016 - 12:48 pm | बाबा योगीराज

खरे सरां सारखे व्यक्ती सोबतीला, आन मालोजी राव किस्सा सांगायला समोर बसलेले.

बाब्बो, कल्पना करूनच आमचं इमाईन ढगात पोचलय.

वैभव जाधव's picture

30 Apr 2016 - 2:09 pm | वैभव जाधव

खरे सरांबरोबरच आम्ही आमच्या सगळ्या आयडींकडून पार्टीसाठी हातभार लावू. खाण्यास व आर्थिक देखील.

मालोजीराव हार्दिक आभार. आमच्या राजांचे दर्शन घडवल्याबद्दल. अभिनंदन तर आहेच.

टवाळ कार्टा's picture

30 Apr 2016 - 6:10 pm | टवाळ कार्टा

पार्टी असेल तर मीपण हातभार लावेन, आधी खाण्यात नंतर बीलात

पैसा's picture

30 Apr 2016 - 11:36 am | पैसा

अभिनंदन मालोजीराव! याबद्दल जरूर लिही.

जव्हेरगंज's picture

30 Apr 2016 - 11:36 am | जव्हेरगंज

व्हो इस मालोजि?

रातराणी's picture

30 Apr 2016 - 12:12 pm | रातराणी

अरे वा! अभिनंदन आणि धन्यवाद!!

गामा पैलवान's picture

30 Apr 2016 - 12:20 pm | गामा पैलवान

जगदाळे सरदारांना मानाचा मुजरा !
-गा.पै.

मालोजीराव's picture

30 Apr 2016 - 12:25 pm | मालोजीराव

सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद, सविस्तर माहिती लवकरच टाकतो _/\_

प्रचेतस's picture

30 Apr 2016 - 12:37 pm | प्रचेतस

राजे, सविस्तर लिखाणाची वाट पाहात आहेच.

जव्हेरगंज's picture

30 Apr 2016 - 12:52 pm | जव्हेरगंज

अभिनंदन!!!!

सोत्रि's picture

1 May 2016 - 4:47 pm | सोत्रि

मालोजीरलो, अभिनंदन!!

लवकरच लेख टाका, वाट पाहतोय.

- (शिवप्रेमी) सोकाजी

सुबोध खरे's picture

30 Apr 2016 - 12:26 pm | सुबोध खरे

नुसते शिवाजी महाराजांच्या नावाने "गहिवर" काढणारे आज वर खूप पाहीले आणि पाहत आहोत.
(याबद्दल लिहावेसे वाटत नव्हते पण राहवले नाही)
पण प्रत्यक्ष कृती करणारे फार कमी त्यात एक मालोजीराव आहेत.
त्यांना साष्टांग दंडवत.

मुक्त विहारि's picture

30 Apr 2016 - 3:58 pm | मुक्त विहारि

+१

पिंगू's picture

30 Apr 2016 - 12:32 pm | पिंगू

मालोजीराव, अभिनंदन.
प्रत्यक्ष कृती केल्याबद्दल साष्टांग दंडवत..

अनंत छंदी's picture

30 Apr 2016 - 12:36 pm | अनंत छंदी

मालोजीरावांचे मनःपूर्वक अभिनंदन !

मितभाषी's picture

30 Apr 2016 - 12:47 pm | मितभाषी

मालोजीराजे अभिनंदन! !!!
माझ्याकडून एक पार्टी तुम्हाला.
जय जिजाऊ जय शिवराय.

सविता००१'s picture

30 Apr 2016 - 12:51 pm | सविता००१

अभिनंदन

मोहन's picture

30 Apr 2016 - 12:53 pm | मोहन

मनःपूर्वक अभिनंदन !

वैदेही बेलवलकर's picture

30 Apr 2016 - 1:14 pm | वैदेही बेलवलकर

अभिनंदन मालोजीराव! अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी.

चंद्रनील मुल्हेरकर's picture

30 Apr 2016 - 1:48 pm | चंद्रनील मुल्हेरकर

मालोजीराव ,छान काम केलेत ,हभिनंदन.

भीडस्त's picture

30 Apr 2016 - 2:55 pm | भीडस्त

राजे
तन मन धन
सारंच झोकून देऊन काम केलेलं दिसतंय.

कुर्निसात __/\__

पद्मावति's picture

30 Apr 2016 - 2:58 pm | पद्मावति

__/\__ खरंच खूप छान मोठं काम. मन:पूर्वक अभीनन्दन आणि धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

30 Apr 2016 - 3:53 pm | मुक्त विहारि

अभिनंदन मालोजीराव!

चांदणे संदीप's picture

30 Apr 2016 - 5:09 pm | चांदणे संदीप

आज एक मिपाकर असल्याचा सार्थ अभिमान वाटला!

ही बातमी मित्र - नातेवाईक यांच्यापर्यंत पोचवताना जो आनंद होईल तो काय सांगावा!

जय शिवराय!
Sandy

इशा१२३'s picture

30 Apr 2016 - 5:32 pm | इशा१२३

अभिनंदन.फार मोठ काम केलय.

अरे वा! अत्यंत अभिमानास्पद बातमी आहे!
अभिनंदन मालोजीराव!

किलमाऊस्की's picture

30 Apr 2016 - 7:02 pm | किलमाऊस्की

अभिनंदन. खूपच छान काम. याविषयी सविस्तर वाचायला आवडेल.

अजया's picture

30 Apr 2016 - 7:54 pm | अजया

_/\_
अभिनंदन आणि मानाचा मुजरा.

माम्लेदारचा पन्खा's picture

30 Apr 2016 - 9:18 pm | माम्लेदारचा पन्खा

मालोजीरावांनी नाव सार्थ केलं अगदी......मोहीम फत्ते केली.... बहोत खूब !

रेवती's picture

30 Apr 2016 - 9:42 pm | रेवती

वाह! छान बातमी.
मालोजीराव, ग्रेट!

जबरदस्त.आता महाराष्ट्रात ही चित्रे जीथे कुठे असतील तीथे जाउन याची डोळा पहाणे आलेच...

किसन शिंदे's picture

30 Apr 2016 - 10:46 pm | किसन शिंदे

_/\_ मुजरा घ्या मालक!

तुमचे मित्र आहोत याचा प्रचंड अभिमान वाटतो.

कानडाऊ योगेशु's picture

30 Apr 2016 - 10:59 pm | कानडाऊ योगेशु

मालोजीरावांचा एकही प्रतिसाद नाही अजुन?

प्रचेतस's picture

30 Apr 2016 - 11:13 pm | प्रचेतस
आदूबाळ's picture

30 Apr 2016 - 11:01 pm | आदूबाळ

लय भारी!

मी-सौरभ's picture

1 May 2016 - 1:16 am | मी-सौरभ

मालोजी मुजरा स्वीकारा

लालगरूड's picture

1 May 2016 - 8:06 am | लालगरूड

निशब्द ..... hats off

नावातकायआहे's picture

1 May 2016 - 8:35 am | नावातकायआहे

_/\_

अभिनंदन आणि मानाचा मुजरा.

इष्टुर फाकडा's picture

1 May 2016 - 8:58 am | इष्टुर फाकडा

अगायो मालोजीराव जगदाळे तुम्हीच होय !!! दंडवत घ्या मालक. कुठेशी असता तेही सांगा, एखादी सिंगल माल्ट तुमच्या पायाशी घालावी या विचारात आहे.

टवाळ कार्टा's picture

1 May 2016 - 11:21 am | टवाळ कार्टा

आवताण धाडा मी कोंबडा कापायला तयार हाये ;)

दिग्विजय भोसले's picture

1 May 2016 - 11:29 am | दिग्विजय भोसले

अभिनंदन!
चांगली कामगिरी

मित्रहो's picture

1 May 2016 - 4:43 pm | मित्रहो

अभिमान वाटतो

अभिमान वाटतो मालोजीचा. ही खरी अस्सल कामगिरी.

बोका-ए-आझम's picture

1 May 2016 - 10:19 pm | बोका-ए-आझम

शिवरायांच्या आजोबांचं नाव सार्थ केलंत! _/\_

सुधीर's picture

1 May 2016 - 10:26 pm | सुधीर

फारच मोठे काम!
मालोजीराव यांचे अभिनंदन !

ब़जरबट्टू's picture

2 May 2016 - 9:12 am | ब़जरबट्टू

लय झ्याक काम केले बघा.. मुजरा घ्या..

अनुप ढेरे's picture

2 May 2016 - 10:08 am | अनुप ढेरे

अभिनंदन!

सौंदाळा's picture

2 May 2016 - 10:27 am | सौंदाळा

अभिनंदन मालोजीराव
आणि समस्त शिवप्रेमींकडुन धन्यवाद
सविस्तर लेखाची वाट बघतोय.

चिगो's picture

2 May 2016 - 5:04 pm | चिगो

अभिनंदन मलोजीरव.. लैच भारी कामगिरी केलीत..

पिलीयन रायडर's picture

2 May 2016 - 5:14 pm | पिलीयन रायडर

अभिनंदन मालोजीराव!!!

जगप्रवासी's picture

2 May 2016 - 5:16 pm | जगप्रवासी

बातमी वाचली होती पण हे आपले मिपाकर मालोजीराव आहेत हे माहित नव्हते, अभिनंदन. खूप छान काम केलात.

शिवप्रेमी,
जगप्रवासी

सरल मान's picture

2 May 2016 - 6:29 pm | सरल मान

वाचोनि आनन्द जाहला....

मदनबाण's picture

2 May 2016 - 11:55 pm | मदनबाण

अभिनंदन !
या निमित्त्याने एक व्हिडियो इथे ध्यायचा मोह झाला आहे तो देतो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Kodaikanal Won't... :- http://kodaimercury.org/

टिवटिव's picture

3 May 2016 - 7:59 pm | टिवटिव

मालोजीरावांचं अभिनंदन आणि आभार.

बेकार तरुण's picture

4 May 2016 - 1:55 pm | बेकार तरुण

हार्दिक अभिनंदन आणि मनापासुन आभार !

नमकिन's picture

4 May 2016 - 6:31 pm | नमकिन

जिद्द, चिकाटी, निस्सीम भक्ती, प्रखर निष्ठा, प्रबळ आशावाद, काटेकोर नियोजन व स्वराज्याच्या प्रेरणात्मक व्यक्तिमत्वासाठी सैल सोडलेली थैली या जगात खरोखर तोड नाहीं हे तुम्हाी दाखवून दिलेत मालोजीराव, धन्यवाद कृतकृत्य केल्याबद्दल.

प्रमोद देर्देकर's picture

4 May 2016 - 7:37 pm | प्रमोद देर्देकर

मालोजीरावांचे अभिनंदन

नुकतीच आयबीन लोकमतने दखल घेतली आहे १.३२ मि. ची क्लिप आहे उद्या डकवतो.

लालगरूड's picture

4 May 2016 - 8:05 pm | लालगरूड

zee 24 तास live बातमी

जबरदस्त कामगिरी फत्ते पाडलीत मालोजीराव...अभिनंदन!!!

|| जय भवानी || जय शिवाजी ||

जुइ's picture

4 May 2016 - 8:12 pm | जुइ

मालोजीरावांचे हादिक अभिनंदन आणि धन्यवाद!

मालोजीरावांचे अभिनंदन आणि आभार हा ठेवा स्वराज्यात आणल्याबद्द्ल.

मैत्र's picture

4 May 2016 - 8:58 pm | मैत्र

खरी शिवजयंती साजरी झाली तेव्हा ही बातमी चेपुवर वाचून..आणि इथला धागा पाहून..

डॉ. खरे यांच्या मताशी प्रचंड सहमतः
नुसते शिवाजी महाराजांच्या नावाने "गहिवर" काढणारे आज वर खूप पाहीले आणि पाहत आहोत.
(याबद्दल लिहावेसे वाटत नव्हते पण राहवले नाही)
पण प्रत्यक्ष कृती करणारे फार कमी त्यात एक मालोजीराव आहेत.
त्यांना साष्टांग दंडवत.

सविता००१'s picture

5 May 2016 - 10:23 am | सविता००१

आज सकाळी ८ वाजता झी २४ तास वर मी मालोजीरावांची मुलाखत पाहिली.

खरंच सांगते, मिपा सदस्य असल्याचा एवढा अभिमान वाटला की बास.

आपल्या घरातल्याच कुणीतरी हे भारी काम केलंय असंच वाटत होतं. प्रचंड अभिमान वाटला.

ताबडतोब घरातल्यांसमोर जेवढा जमेल तेवढा भाव खाउन घेतलाच मी... :)
मालोजीराव रॉक्स

मालोजीरावांची मुलाखत येथे पहा.

चांदणे संदीप's picture

5 May 2016 - 10:52 am | चांदणे संदीप

मालोजीराव झिंदाबाद!

असेच नेटाने कार्य करीत राहा.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

Sandy