आज सकाळी वर्तमानपत्र वाचायला उघडलं तर पहिल्याच पानावर आपल्या मालोजीची बातमी.
शिवाजी महाराजांची दोन अस्सल चित्रे नेदरलॅण्ड्स आणि क्रोएशिया येथील संग्राहकांकडून मालोजीने मिळवून महाराष्ट्रात आणली.
तुझा अभिमान वाटतो मित्रा.
अधिक माहिती येथे पहा.
आज सकाळी वर्तमानपत्र वाचायला उघडलं तर पहिल्याच पानावर आपल्या मालोजीची बातमी.
शिवाजी महाराजांची दोन अस्सल चित्रे नेदरलॅण्ड्स आणि क्रोएशिया येथील संग्राहकांकडून मालोजीने मिळवून महाराष्ट्रात आणली.
तुझा अभिमान वाटतो मित्रा.
अधिक माहिती येथे पहा.
प्रतिक्रिया
5 May 2016 - 1:55 pm | अनुप ढेरे
वाह! मस्त मुलाखत! काम भारी केलं आहेच.
5 May 2016 - 3:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
एक नंबर !
5 May 2016 - 10:35 am | सविता००१
लग्गेच? हे अजून भारी रे वल्ली... सॉरी, प्रचेतस
5 May 2016 - 12:18 pm | अत्रन्गि पाउस
इथे पण आलीये बातमी
5 May 2016 - 1:42 pm | शलभ
खूपच भारी वाटलं ही बातमी वाचून..
अभिनंदन आणि धन्यवाद मालोजीराव..
5 May 2016 - 1:51 pm | एकुलता एक डॉन
अभिनंदन
5 May 2016 - 2:36 pm | नि३सोलपुरकर
मालोजीरावांचे मनःपूर्वक अभिनंदन ! आणी मानाचा मुजरा .
5 May 2016 - 2:45 pm | भुमन्यु
मालोजीरावांचे मनःपूर्वक अभिनंदन. एक दिवस ही बातमी बघितली होती पण हेच ते मालोजीराव हे महिती नव्हते. पुनःश्च मनःपूर्वक अभिनंदन.
5 May 2016 - 2:47 pm | प्रसाद_१९८२
हा अमुल्य ठेवा महाराष्ट्रात पर आणल्याबद्दल.
5 May 2016 - 2:48 pm | प्रसाद_१९८२
"परत" आणल्याबद्दल.
5 May 2016 - 3:52 pm | उल्का
मनःपूर्वक अभिनंदन!
5 May 2016 - 3:55 pm | कैलासवासी सोन्याबापु
मनःपूर्वक अभिनंदन अन आमच्या पुर्ण यूनिट तर्फे तुम्हाला सल्यूट करतो मालोजीराव ! अनमोल ठेवा परत आणलात
5 May 2016 - 6:57 pm | हकु
अभिमान वाटला. अभिनंदन!!!!
14 Jun 2016 - 7:49 am | दीपा माने
मालोजीराव जगदाळे महाराष्ट्राच्या दैवताची मुळ रूपातली चित्रे केवळ तुमच्या हातूनच महाराष्ट्राला मिळायची होती तर!
तुमच्यातली ती जिद्द आणि कष्ट केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या तोडीचेच वाटले.
देव करो आणि तुमच्या हातून अशीच अभिमानास्पद कामगिरी घडत राहो अशी इच्छा आणि अभिनंदन करते.