आज सकाळी वर्तमानपत्र वाचायला उघडलं तर पहिल्याच पानावर आपल्या मालोजीची बातमी.
शिवाजी महाराजांची दोन अस्सल चित्रे नेदरलॅण्ड्स आणि क्रोएशिया येथील संग्राहकांकडून मालोजीने मिळवून महाराष्ट्रात आणली.
तुझा अभिमान वाटतो मित्रा.
अधिक माहिती येथे पहा.
मालोजीराव जगदाळे महाराष्ट्राच्या दैवताची मुळ रूपातली चित्रे केवळ तुमच्या हातूनच महाराष्ट्राला मिळायची होती तर!
तुमच्यातली ती जिद्द आणि कष्ट केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या तोडीचेच वाटले.
देव करो आणि तुमच्या हातून अशीच अभिमानास्पद कामगिरी घडत राहो अशी इच्छा आणि अभिनंदन करते.
प्रतिक्रिया
मनःपूर्वक अभिनंदन!
मनःपूर्वक अभिनंदन अन आमच्या
अभिमान वाटला. अभिनंदन!!!!
मालोजीराव जगदाळे
Pagination