✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आपल्या मालोजीचे कचकून अभिनंदन

प
प्रचेतस यांनी
Sat, 04/30/2016 - 09:29  ·  लेख
लेख
आज सकाळी वर्तमानपत्र वाचायला उघडलं तर पहिल्याच पानावर आपल्या मालोजीची बातमी. शिवाजी महाराजांची दोन अस्सल चित्रे नेदरलॅण्ड्स आणि क्रोएशिया येथील संग्राहकांकडून मालोजीने मिळवून महाराष्ट्रात आणली. तुझा अभिमान वाटतो मित्रा. अधिक माहिती येथे पहा. a
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
23038 वाचन

💬 प्रतिसाद (104)

प्रतिक्रिया

मालोजीराव अभिनंदन !!!!

महासंग्राम
Sat, 04/30/2016 - 09:31 नवीन
मालोजीराव अभिनंदन !!!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 04/30/2016 - 09:33 नवीन
मालोजीराव अभिनंदन. बातमी सांगितल्याबद्दल वल्लीसेठ आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

क्या बात है! मालोजीरावांचे

एस
Sat, 04/30/2016 - 09:37 नवीन
क्या बात है! मालोजीरावांचे मनःपूर्वक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

मालोजीरावांचं अभिनंदन आणि

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 04/30/2016 - 09:42 नवीन
मालोजीरावांचं अभिनंदन आणि आभार.
  • Log in or register to post comments

___/\___ हार्दिक अभिनंदन!

असंका
Sat, 04/30/2016 - 09:50 नवीन
___/\___ हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अरे वा !!

नीलमोहर
Sat, 04/30/2016 - 09:50 नवीन
हे फारच मोठे काम केले आहे, मालोजीराव यांचे अभिनंदन आणि आभार !!
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

सुबोध खरे
Sat, 04/30/2016 - 09:54 नवीन
असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

चित्र आणल्याबद्दल आभार

अनिरुद्ध प्रभू
Sat, 04/30/2016 - 09:54 नवीन
आणि कामगिरी फत्ते झाल्याबद्दल अभिनंदन!!!
  • Log in or register to post comments

मालोजीराजानी लैच मोठी कामगिरी

अभ्या..
Sat, 04/30/2016 - 09:55 नवीन
मालोजीराजानी लैच मोठी कामगिरी बजावलेली आहे. अशा गोष्टी साधायाला येड असावं लागतं, त्याला मुजरा.
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि धन्यवाद मालोजीराव

कानडाऊ योगेशु
Sat, 04/30/2016 - 09:55 नवीन
अभिनंदन आणि धन्यवाद मालोजीराव! ह्याबाबतीत तुमच्याकडुन सविस्तर ऐकायला आवडेल!
  • Log in or register to post comments

ह्याबाबतीत तुमच्याकडुन

असंका
Sat, 04/30/2016 - 10:02 नवीन
ह्याबाबतीत तुमच्याकडुन सविस्तर ऐकायला आवडेल! +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

मालोजीरावांचं अभिनंदन आणि

जेपी
Sat, 04/30/2016 - 10:06 नवीन
मालोजीरावांचं अभिनंदन आणि आभार.
  • Log in or register to post comments

मालोजीराव

नाखु
Sat, 04/30/2016 - 10:21 नवीन
सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे.. तुम्ही धर्माचे (शिवबावरील अनन्य्साधारख प्रेम भक्ती) भक्कम पालन करता आहात , अभिनंदन आणि तुमच्या व्यासंगाला/पाठपुराव्याला कुर्नीसात. नाखु मावळा
  • Log in or register to post comments

+१

अन्या दातार
Sat, 04/30/2016 - 10:45 नवीन
नाखु मावळ्याशी सहमत अन्या शिपाई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

मस्तच की....

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 04/30/2016 - 10:34 नवीन
अरे मस्तच बातमी आहे ही मालोजी रावांचे दणकून अभिनंदन आणि वल्लींचे आभार. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

मालोजीराव नाव राखलेत हो.

मृत्युन्जय
Sat, 04/30/2016 - 10:56 नवीन
मालोजीराव नाव राखलेत हो.
  • Log in or register to post comments

@शिवाजी महाराजांची दोन अस्सल

अत्रुप्त आत्मा
Sat, 04/30/2016 - 11:06 नवीन
@
शिवाजी महाराजांची दोन अस्सल चित्रे नेदरलॅण्ड्स आणि क्रोएशिया येथील संग्राहकांकडून मालोजीने मिळवून महाराष्ट्रात आणली.
Image removed. कचकून अभिनंदन! Image removed. आणी जोरदार टाळ्यांचा कडकडाट! Image removed.
  • Log in or register to post comments

मालोजीरावांचे मनःपूर्वक

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 04/30/2016 - 11:07 नवीन
मालोजीरावांचे मनःपूर्वक अभिनंदन ! तुम्ही मोलाची कामगिरी बजावली आहात !! उद्याच्या महाराष्ट्रदिनानिमित्त ही तुम्ही महाराष्ट्राला दिलेली प्रसंगोचित भेटच समजायला हवी !!!
  • Log in or register to post comments

+१

खेडूत
Sat, 04/30/2016 - 11:23 नवीन
+१ इथेही बातमी आहे, पण सविस्तर व्रुत्त वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

+१

माहितगार
Sat, 04/30/2016 - 11:33 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

या विषयी सविस्तर वाचायला

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 04/30/2016 - 11:33 नवीन
या विषयी सविस्तर वाचायला आवडेल +१०००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

+१११११११

टवाळ कार्टा
Sat, 04/30/2016 - 18:09 नवीन
+१११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मालोजी रावांचे अभिनंदन

विवेकपटाईत
Sat, 04/30/2016 - 11:12 नवीन
मालोजी रावांचे अभिनंदन
  • Log in or register to post comments

वाह

बाबा योगीराज
Sat, 04/30/2016 - 11:31 नवीन
मालोजीराव, ____/\____ आपल्याकडून एक पार्टी तुम्हाला. वल्लीशेठ धन्यवाद.
  • Log in or register to post comments

आपल्याकडून एक पार्टी तुम्हाला

सुबोध खरे
Sat, 04/30/2016 - 12:28 नवीन
आपल्याकडून एक पार्टी तुम्हाला. +१०० पार्टीस आम्ही पण हातभार लावू(आर्थिक, नुसते खाण्यासाठी नाही )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगीराज

बाब्बो

बाबा योगीराज
Sat, 04/30/2016 - 12:48 नवीन
खरे सरां सारखे व्यक्ती सोबतीला, आन मालोजी राव किस्सा सांगायला समोर बसलेले. बाब्बो, कल्पना करूनच आमचं इमाईन ढगात पोचलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

खरे सरांबरोबरच आम्ही आमच्या

वैभव जाधव
Sat, 04/30/2016 - 14:09 नवीन
खरे सरांबरोबरच आम्ही आमच्या सगळ्या आयडींकडून पार्टीसाठी हातभार लावू. खाण्यास व आर्थिक देखील. मालोजीराव हार्दिक आभार. आमच्या राजांचे दर्शन घडवल्याबद्दल. अभिनंदन तर आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगीराज

पार्टी असेल तर मीपण हातभार

टवाळ कार्टा
Sat, 04/30/2016 - 18:10 नवीन
पार्टी असेल तर मीपण हातभार लावेन, आधी खाण्यात नंतर बीलात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अभिनंदन मालोजीराव

पैसा
Sat, 04/30/2016 - 11:36 नवीन
अभिनंदन मालोजीराव! याबद्दल जरूर लिही.
  • Log in or register to post comments

निरगस प्रश्न

जव्हेरगंज
Sat, 04/30/2016 - 11:36 नवीन
व्हो इस मालोजि?
  • Log in or register to post comments

अरे वा! अभिनंदन आणि धन्यवाद!

रातराणी
Sat, 04/30/2016 - 12:12 नवीन
अरे वा! अभिनंदन आणि धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

मुजरा घ्यावा सरदार !

गामा पैलवान
Sat, 04/30/2016 - 12:20 नवीन
जगदाळे सरदारांना मानाचा मुजरा ! -गा.पै.
  • Log in or register to post comments

सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद,

मालोजीराव
Sat, 04/30/2016 - 12:25 नवीन
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद, सविस्तर माहिती लवकरच टाकतो _/\_
  • Log in or register to post comments

राजे, सविस्तर लिखाणाची वाट

प्रचेतस
Sat, 04/30/2016 - 12:37 नवीन
राजे, सविस्तर लिखाणाची वाट पाहात आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

ओह!!!

जव्हेरगंज
Sat, 04/30/2016 - 12:52 नवीन
अभिनंदन!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

अभिनंदन

सोत्रि
Sun, 05/01/2016 - 16:47 नवीन
मालोजीरलो, अभिनंदन!! लवकरच लेख टाका, वाट पाहतोय. - (शिवप्रेमी) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

नुसते शिवाजी महाराजांच्या

सुबोध खरे
Sat, 04/30/2016 - 12:26 नवीन
नुसते शिवाजी महाराजांच्या नावाने "गहिवर" काढणारे आज वर खूप पाहीले आणि पाहत आहोत. (याबद्दल लिहावेसे वाटत नव्हते पण राहवले नाही) पण प्रत्यक्ष कृती करणारे फार कमी त्यात एक मालोजीराव आहेत. त्यांना साष्टांग दंडवत.
  • Log in or register to post comments

+ १

मुक्त विहारि
Sat, 04/30/2016 - 15:58 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मालोजीराव, अभिनंदन.

पिंगू
Sat, 04/30/2016 - 12:32 नवीन
मालोजीराव, अभिनंदन. प्रत्यक्ष कृती केल्याबद्दल साष्टांग दंडवत..
  • Log in or register to post comments

मालोजीरावांचे मनःपूर्वक

अनंत छंदी
Sat, 04/30/2016 - 12:36 नवीन
मालोजीरावांचे मनःपूर्वक अभिनंदन !
  • Log in or register to post comments

मालोजीराजे अभिनंदन! !!!

मितभाषी
Sat, 04/30/2016 - 12:47 नवीन
मालोजीराजे अभिनंदन! !!! माझ्याकडून एक पार्टी तुम्हाला. जय जिजाऊ जय शिवराय.
  • Log in or register to post comments

वाह

सविता००१
Sat, 04/30/2016 - 12:51 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक अभिनंदन !

मोहन
Sat, 04/30/2016 - 12:53 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन !
  • Log in or register to post comments

अभिनंदन

वैदेही बेलवलकर
Sat, 04/30/2016 - 13:14 नवीन
अभिनंदन मालोजीराव! अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी.
  • Log in or register to post comments

मालोजीराव ,छान काम केलेत

चंद्रनील मुल्हेरकर
Sat, 04/30/2016 - 13:48 नवीन
मालोजीराव ,छान काम केलेत ,हभिनंदन.
  • Log in or register to post comments

हर हर महादेव

भीडस्त
Sat, 04/30/2016 - 14:55 नवीन
राजे तन मन धन सारंच झोकून देऊन काम केलेलं दिसतंय. कुर्निसात __/\__
  • Log in or register to post comments

__/\__ खरंच खूप छान मोठं काम

पद्मावति
Sat, 04/30/2016 - 14:58 नवीन
__/\__ खरंच खूप छान मोठं काम. मन:पूर्वक अभीनन्दन आणि धन्यवाद.
  • Log in or register to post comments

अभिनंदन मालोजीराव!

मुक्त विहारि
Sat, 04/30/2016 - 15:53 नवीन
अभिनंदन मालोजीराव!
  • Log in or register to post comments

मालोजीराव अभिनंदन!!

चांदणे संदीप
Sat, 04/30/2016 - 17:09 नवीन
आज एक मिपाकर असल्याचा सार्थ अभिमान वाटला! ही बातमी मित्र - नातेवाईक यांच्यापर्यंत पोचवताना जो आनंद होईल तो काय सांगावा! जय शिवराय! Sandy
  • Log in or register to post comments

अभिनंदन.फार मोठ काम केलय.

इशा१२३
Sat, 04/30/2016 - 17:32 नवीन
अभिनंदन.फार मोठ काम केलय.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा