कवचकुंडले!

DEADPOOL's picture
DEADPOOL in जनातलं, मनातलं
28 Apr 2016 - 2:11 pm

"अर्जुना उचल ते गांडीव! लाव तो बाण! भेद हे कवच!"
अर्जुनाचा डोळ्यावर विश्वासच बसेना!
सूर्यपुत्र परत आला होता!
'नाही बंधु, नाही! बंधुहत्येचे पाप पुनश्च माझ्या माथी मारू नकोस!"
"माझं मरण अर्जुना तु नाही तर मी स्वतः लिहिलं होतं. असशील तु योद्धा, असशील तु जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर, तर स्वीकार आव्हान!"
"बंधु तूच माझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ होतास!"
"सर्वश्रेष्ठत्वाची भीक नकोय मला.आयुष्यभर भीकच मागत आलोय मी. मरणानंतरतरी अधिकाराचा हक्क दे!"
अर्जुनाने मोठ्या कष्टाने बाण उचलला.
"तो बाण नव्हे, तुझं सर्वश्रेष्ठ अस्त्र काढ. सोड ब्रम्हास्त्र माझ्यावर!'
अर्जुनाने मोठ्या कष्टाने ब्रम्हास्त्र कर्णाच्या दिशेने सोडले.
"बंधु माफ कर मला!" अर्जुन उच्चारला!
ब्रम्हास्त्र कर्णाच्या दिशेने झेपावले!
क्षणार्धात आसमंत उजळून निघाले!
ब्रम्हास्त्र भेदुन कर्ण डौलाने उभा होता.
'कसं शक्य आहे? मग युद्धात कर्ण कसा हरला?'
कर्ण अर्जुनाकडे बघून निराशेने हसला!
"नात्याची कवचकुंडले सर्वात अभेद्य असतात बाळा! ती जर आडवी आलीत तर कुठलाही बाण ती भेदु शकत नाहीत!"

हे ठिकाणधोरणनाट्यकथा

प्रतिक्रिया

विजय पुरोहित's picture

28 Apr 2016 - 2:19 pm | विजय पुरोहित

मस्तच!!!

DEADPOOL's picture

28 Apr 2016 - 2:27 pm | DEADPOOL

thanks vijubhou

आनन्दा's picture

28 Apr 2016 - 2:28 pm | आनन्दा

फारच छान आहे

एस's picture

28 Apr 2016 - 2:31 pm | एस

छान आहे!

DEADPOOL's picture

28 Apr 2016 - 5:51 pm | DEADPOOL

thanks ananda ani ace

एक एकटा एकटाच's picture

28 Apr 2016 - 8:21 pm | एक एकटा एकटाच

फार उत्तम लिहिलय

विवेकपटाईत's picture

28 Apr 2016 - 8:45 pm | विवेकपटाईत

सुंदर आवडले. बाजीराव मस्तानी मध्ये हि असाच काही संवाद होता.

सूड's picture

28 Apr 2016 - 8:47 pm | सूड

कळलं नाही.

पुन्हा वाचा नक्की समजेल!

सूड's picture

28 Apr 2016 - 9:20 pm | सूड

इतका वेळ नाही.

DEADPOOL's picture

28 Apr 2016 - 10:36 pm | DEADPOOL

जाऊ द्या मग!
जगातील सर्व गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत असं थोडच आहे?
मात्र समजवून घ्यायच्या असतील तर वेळ मात्र हवा!

विद्यार्थी's picture

28 Apr 2016 - 8:49 pm | विद्यार्थी

खूपच छान!!!

जव्हेरगंज's picture

28 Apr 2016 - 9:22 pm | जव्हेरगंज

भारीच की !

मंडळी महाभारतावरील ही दूसरी कथा.
अजून काही डोक्यात घोळत आहेत.
लिहू का इथे?

विजय पुरोहित's picture

28 Apr 2016 - 9:26 pm | विजय पुरोहित

बिनधास्त लिही. कुणाला समजत नसेल तर नसो. तू लिही बिन्धास्त..

DEADPOOL's picture

28 Apr 2016 - 9:26 pm | DEADPOOL

पहिली कथा - मरण!
www.misalpav.com/node/35808

धन्यवाद मंडळी आपल्या प्रतिसादाबद्दल!
आणि विजुभौ हम अपने मूड मे दुनिया गई भाड़ मे!

नीळा's picture

28 Apr 2016 - 10:57 pm | नीळा

कर्ण आणि अर्जुन एकाच नाण्याच्या दोन बाजू
नीयती ने टौस केला.
कोण जींकल?

अर्जुनाने अंजलिका बाण वापरुन कर्णाला मारलं ना? ब्रह्मास्त्र कर्ण शिकला होता पण ऐन युद्धात विसरला. कथा चांगल्या आहेत तुमच्या पण तपशीलात चूक असेल तर रीलेट करता येत नाही. किंवा माझ्याच तपशीलांमध्ये चूक असू शकेल.

हो तोच बाण वापरला होता!
पण जर ब्रम्हास्त्र वापरूनही कर्णाची कवचकुंडले भेदली गेली नाही, परंतु अर्जुन आपला भाऊ आहे हे माहीत असल्याने कर्णाच्या आक्रमणाला धार चढली नाही असे दाखवायचे आहे!

स्रुजा's picture

29 Apr 2016 - 12:00 am | स्रुजा

ओके ..

टवाळ कार्टा's picture

29 Apr 2016 - 1:03 pm | टवाळ कार्टा

सूडने विचारले तेव्हा का नाही दिले हे पश्टिकरण?

अहो त्यांना वेळच नव्हता!

टवाळ कार्टा's picture

29 Apr 2016 - 1:14 pm | टवाळ कार्टा

त्यांना एकदा वाचल्यावर परत वाचायला वेळ नव्हता असे म्हणाले ते

भाऊ/तै, माझा प्रश्न सरळसोट होता. परत वाचा असं उद्धट उत्तर आल्यावर मी वे़ळ नाही म्हटलं. असो, भावना पोचल्या.

'पुन्हा वाचा नक्की समजेल' यात काय उद्धटपणा झाला?
काहीही हं सूड!

DEADPOOL's picture

29 Apr 2016 - 6:19 pm | DEADPOOL

bhau umajala nahi kahi!
DEADPOOL - Tue, 29/12/2015 - 07:49
bhau umajala nahi kahi!
प्रतिसाद द्या
पुन्हा एकदा वाचा!
जव्हेरगंज - Tue, 29/12/2015 - 18:39
पुन्हा एकदा वाचा!
नक्कीच समजेल!
प्रतिसाद द्या
Bhau vachalaa!!!!
DEADPOOL - Thu, 31/12/2015 - 10:48
Bhau vachala!!
baryach vela vachala!
data samajal!
jabarat!

सूडभौ यात जव्हेरभौनी माझा अपमान केल्याच मला कधीही वाटलं नाही!

सच्चिदानंद's picture

29 Apr 2016 - 8:09 pm | सच्चिदानंद

सूडने विचारले तेव्हा का नाही दिले हे पश्टिकरण?

ब्लॅकपूल यांचा प्रतिसाद वाचून उगी पतिलअमित यांची आथवन जाली.. :D

विजय पुरोहित's picture

29 Apr 2016 - 9:00 pm | विजय पुरोहित

डेडपूल हा पतिल्मित नक्कीच नाही! कृपया गैरसमज पसरवू नका सच्चिदानंद साहेब. :)

स्रुजा's picture

29 Apr 2016 - 9:16 pm | स्रुजा

तुम्ही आहात का मग? :प

विजय पुरोहित's picture

29 Apr 2016 - 9:18 pm | विजय पुरोहित

काय स्रुजातै! हीच पदवी मिळाली का मला द्यायला! वाईट वाटतंय मला की तुम्ही मला त्या आयडीशी जोडलेत!

हलकं घ्या हो मांत्रिक बुवा.

विजय पुरोहित's picture

29 Apr 2016 - 9:32 pm | विजय पुरोहित

हो नक्कीच! काय जादा बोललो आसेन तर आय माय स्वाॅरी!!!
माफ करा स्रुजातै जरा सेंटी झालो!!! :)

विजय पुरोहित's picture

29 Apr 2016 - 9:27 pm | विजय पुरोहित

ताई अहो मी कधीतरी कप्तान आणि डाॅ सुहास म्हात्रे यांच्याविषयी अनुदार उद्गार काढेन का? अहो हे माझे आवडते आयडी आहेत. का करेन मी असं?
कप्तान सारख्या दिलदार माणसाला कधीतरी स्वप्नात तरी चुकिचं बोलेन का?
कधीच नाही.
डाॅ. सारख्या निष्पक्ष आयडीला कधीतरी चुकीचं बोलेन का? मुळीच नाही.
राग मानू नका. तुम्ही विनोद केला असलात तरी मला ते मनाला लागलंय!

सच्चिदानंद's picture

29 Apr 2016 - 9:51 pm | सच्चिदानंद

तुम्ही विनोद केला असलात तरी मला ते मनाला लागलंय!

आई ग्ग... कळवळला अख्खा मिपा ! ताई कसं हो बोलवतं तुम्हाला असं काही.. ;)

साहित्य संपादक's picture

29 Apr 2016 - 10:22 pm | साहित्य संपादक

कप्तान सारख्या दिलदार माणसाला कधीतरी स्वप्नात तरी चुकिचं बोलेन का?

अहो एखाद्याला खरं वाटेल ओ मी दिलदार आहे म्हणुन =))

aa

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Apr 2016 - 10:26 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र चुकुन हापिशियल डु आयडीने पडली प्रतिक्रिया =)). संपादक रिपेर करा हो जरा घोळ =))

विजय पुरोहित's picture

29 Apr 2016 - 10:30 pm | विजय पुरोहित

दू दू दू कप्तानराव!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Apr 2016 - 10:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

छ्या. खरं बोलायची सोय नाही मांत्रिकबुवा =)). बरं अवधुत पुर्ण करताय ना?

सुरवंट's picture

29 Apr 2016 - 10:38 pm | सुरवंट

बालिशपणा पुरे

वैभव जाधव's picture

29 Apr 2016 - 10:40 pm | वैभव जाधव

सुरवंट म्हणालं आता बालिशपणा पुरे,
अन झररकन त्याचं फुलपाखरू झालं!

DEADPOOL's picture

29 Apr 2016 - 10:43 pm | DEADPOOL

खीक्क्क्क्क्क!!!!

असंका's picture

29 Apr 2016 - 10:45 pm | असंका

=))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Apr 2016 - 10:41 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

विषय माझा आणि मांत्रिकरावांचा चाललाय. आपण का कोशातुन प्रिमॅच्युअर बाहेर डोकावताय?

वरील दोन प्रतिसाद ऐकून अशक्य हसलो मी!

ब्लॅकपूल?
काय फालतूगिरी आहे?

विजय पुरोहित's picture

29 Apr 2016 - 9:29 pm | विजय पुरोहित

अरे जौ दे ना भावा! दुर्लक्ष कर की!

सच्चिदानंद's picture

29 Apr 2016 - 9:50 pm | सच्चिदानंद

तुम्ही दोघांनी काय एकमेकांच्या पाठी खाजवायचं ठरवलंय काय हो ? ;)

पुरोहित(मांत्रिक)राव, जोक होता, इतरांना समजला, तुम्ही अगदी भावना वगैरे दुखावून घेतल्या.
डेडपूलराव आणि आम्ही काय बघून घेतलं असतं की. लगेच भावा बिवा करत तुमची कंपुबाजी कशाला पायजे.

राव तुम्ही धडाधड आरोप करत सुटलाय आणि त्यांनी सपोर्ट केला तर कंपुबाजी?
आणि पाठीत सुरा खुपसण्यपेक्षा पाठ खाजवण श्रेयस्कर, नाही का;)
ह.घ्या!

विजय पुरोहित's picture

29 Apr 2016 - 10:14 pm | विजय पुरोहित

हा सभ्य प्रतिसादच दाखवतो की डेडपूल हा पतील अमित नाही...
तरी पण लक्षात येत नसेल तर जौ देत!!!

DEADPOOL's picture

29 Apr 2016 - 10:18 pm | DEADPOOL

जाऊ द्या ओ विजुभौ!
सभ्यता म्हणजे दुर्बलता असच झालय आजकाल!

मी हे वाचलं पण तरी माझा गोंधळ होतो आहे. अर्जुनाने ब्रह्मास्त्र कर्णावर वापरलं नाही, अश्वत्थाम्यावर वापरलं. आणि अर्जुनाच्या अंजलिक बाणानंतर जीव जाऊन ही कर्ण एका अर्थाने परत आलाच कारण पांडवांना कुंतीने कर्णाचं रहस्य सांगितलं, असा अर्थ आहे का? तसं असेल तर ब्रह्मास्त्र ( अमोघ अस्त्र , जीव जाणारच) या लाक्षणिक अर्थाने बघता येईल. मला किस पाडायचा नाहीये, पण अर्थ निसटतोय तो समजुन घेण्याचा प्रयत्न करते आहे.

ही कथा फक्त एक रूपक म्हणून वापरली आहे!
त्याचा महाभारतशी संबंध फक्त कल्पनेपुरताच!

अभ्या..'s picture

29 Apr 2016 - 1:18 pm | अभ्या..

अंजलिका नाही. अंजलिक.
उगी एखादी देखणी डोळ्यासमोर येतीय अंजलिका वाचून. ;)

कंट्रोल अभ्याभौ कंट्रोल!

स्रुजा's picture

29 Apr 2016 - 5:48 pm | स्रुजा

:) :) :)

सर्व वाचक व प्रतिसादकांचे आभार

उगा काहितरीच's picture

29 Apr 2016 - 7:01 pm | उगा काहितरीच

नाही आवडली. :-( सॉरी !

DEADPOOL's picture

29 Apr 2016 - 7:50 pm | DEADPOOL

इट्स ओके उका!

बबन ताम्बे's picture

29 Apr 2016 - 7:32 pm | बबन ताम्बे

मृत्युंजय वगैरेसारख्या कादम्बरींत कर्णाचे उदात्तीकरण केलेय. पण व्यासांच्या महाभारतात कर्ण तसा नाहीय हे खरे आहे का ?

उगा काहितरीच's picture

29 Apr 2016 - 7:54 pm | उगा काहितरीच

बिलकुल ! दाजी पणशीकर यांचं "कर्ण खरा कोण होता ? " हे पुस्तक वाचा. मृत्युंजयचं म्हणाल तर कादंबरी म्हणुन खूप चांगलं आहे. पण कादंबरी म्हणजे इतिहास नव्हे !

बबनभाऊ न्याय शेवटी जेत्यांचाच असतो!

निओ's picture

7 May 2016 - 12:19 am | निओ

मस्त कथा लिहिली आहे ....अजून लिहा.

उगा काहितरीच's picture

7 May 2016 - 11:07 am | उगा काहितरीच

सध्यातरी ते नाही लिहू शकत.