सुधांशु नूलकर काकांसोबत ओरिगामी कट्टा- २२ नोव्हेंबर २०१५

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
24 Nov 2015 - 9:34 am

सुधांशु नूलकर काकांसोबत ओरिगामी कट्टा- २२ नोव्हेंबर २०१५

नुकताच सुधांशु नूलकर काकांसोबत ओरीगामी कट्टा पार पडला.
तेव्हा काढलेली काही प्रकाशचित्रे येथे मिपाकरांसोबत शेयर करीत आहे.
तशी कट्ट्याला चर्चा बरीच झाली पण सध्या कसें आहें कीं संपादक विश्रांती घेत असल्याने , उगाच काही वाद उद्भवु नये अन आमचा आयडी ( ह्या कारणाने ) संपादित होवु नये म्हणुन कट्ट्याचा वृत्तांत लिहिण्याचा मोह आवरत आहे.
मिपा धोरणानुसार चारोळी धागे उडवले जातात तसे होवु नये म्हणुन उगाचच वरील ३ आणि हे वाक्य खरडले आहे , एरव्ही हा धागा ह्त्म्ल वापरुन अन एक्सेलमधे प्रोग्राम लिहुन लिहिण्यात आलेला आहे.

प्रचि क्र.1 -

प्रचि क्र.2 -

प्रचि क्र.3 -

प्रचि क्र.4 -

प्रचि क्र.5 -

प्रचि क्र.6 -

प्रचि क्र.7 -

प्रचि क्र.8 -

प्रचि क्र.9 -

प्रचि क्र.10 -

प्रचि क्र.11 -

प्रचि क्र.12 -

प्रचि क्र.13 -

प्रचि क्र.14 -

प्रचि क्र.15 -

प्रचि क्र.16 -

प्रचि क्र.17 -

प्रचि क्र.18 -

प्रचि क्र.19 -

प्रचि क्र.20 -

प्रचि क्र.21 -

प्रचि क्र.22 -

प्रचि क्र.23 -

प्रचि क्र.24 -

प्रचि क्र.25 -

प्रचि क्र.26 -

प्रचि क्र.27 -

प्रचि क्र.28 -

प्रचि क्र.29 -

प्रचि क्र.30 -

प्रचि क्र.31 -

प्रचि क्र.32 -

प्रचि क्र.33 -

प्रचि क्र.34 -

प्रचि क्र.35 -

प्रचि क्र.36 -

प्रचि क्र.37 -

प्रचि क्र.38 -

प्रचि क्र.39 -

प्रचि क्र.40 -

प्रचि क्र.41 -

प्रचि क्र.42 -

प्रचि क्र.43 -

प्रचि क्र.44 -

प्रचि क्र.45 -

प्रचि क्र.46 -

प्रचि क्र.47 -

प्रचि क्र.48 -

प्रचि क्र.49 -

प्रचि क्र.50 -

प्रचि क्र.51 -

प्रचि क्र.52 -

प्रचि क्र.53 -

प्रचि क्र.54 -

प्रचि क्र.55 -

प्रचि क्र.56 -

प्रचि क्र.57 -

प्रचि क्र.58 -

प्रचि क्र.59 -

प्रचि क्र.60 -

प्रचि क्र.61 -

प्रचि क्र.62 -

प्रचि क्र.63 -

प्रचि क्र.64 -

प्रचि क्र.65 -

प्रचि क्र.66 -

प्रचि क्र.67 -

प्रचि क्र.68 -

प्रचि क्र.69 -

प्रचि क्र.70 -

प्रचि क्र.71 -

प्रचि क्र.72 -

प्रचि क्र.73 -

प्रचि क्र.74 -

प्रचि क्र.75 -

प्रचि क्र.76 -

प्रचि क्र.77 -

प्रचि क्र.78 -

प्रचि क्र.79 -

प्रचि क्र.80 -

प्रचि क्र.81 -

प्रचि क्र.82 -

प्रचि क्र.83 -

प्रचि क्र.84 -

प्रचि क्र.85 -

प्रचि क्र.86 -

प्रचि क्र.87 -

प्रचि क्र.88 -

प्रचि क्र.89 -

प्रचि क्र.90 -

प्रचि क्र.91 -

प्रचि क्र.92 -

प्रचि क्र.93 -

प्रचि क्र.94 -

प्रचि क्र.95 -

प्रचि क्र.96 -

प्रचि क्र.97 -

प्रचि क्र.98 -

प्रचि क्र.99 -

प्रचि क्र.100 -

प्रचि क्र.101 -

प्रचि क्र.102 -

प्रचि क्र.103 -

प्रचि क्र.104 -

प्रचि क्र.105 -

प्रचि क्र.106 -

प्रचि क्र.107 -

प्रचि क्र.108 -

प्रचि क्र.109 -

प्रचि क्र.110 -

प्रचि क्र.111 -

अवांतर :
- फोटोंचे सर्व अधिकार स्वाधीन
- ओरीगामी कलाकारांची नावे जेथे जेथे लिहिली होती तिथे तिथे त्याच्यासह फोटो घेण्याचा प्रयत्न केला आहे , तथापि बर्‍याच फोटोत मुळ ओरीगामी कलाकाराचे नाव दिसत नाही त्याबद्दल दीलगीर आहे . नुलकर काकांनी कलाकांरांची नावे कळवल्यास ती जरुर येथे देण्यात येतील.

समाजजीवनमानमौजमजाअभिनंदन

प्रतिक्रिया

नाखु's picture

24 Nov 2015 - 9:41 am | नाखु

भारी फोटोग्राफर आहे रे तू !!!!!

अवांतर : प्रचि ६७ च्या खाली प्रचि ६९ च्या चित्रातील सूचना का नाही, का आहे पण आम्हा पाप्यांना दिसत नाही..

आणि हो मी पहिला...

प्रचि६७ ला "आत्मगामी" नाव कसे वाटेल?

प्रचेतस's picture

24 Nov 2015 - 9:47 am | प्रचेतस

मस्तच फोटू.
रच्याकने गुर्जींच्या हातात ओरिगामी पद्धतीने बनवलेले भांडे आहे काय?

पगला गजोधर's picture

24 Nov 2015 - 9:53 am | पगला गजोधर

गुर्जींनी फोल्डींगचा तांब्या आणि पळी, बनवली होती.

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Nov 2015 - 9:48 am | बिपिन कार्यकर्ते

वृत्तांत सविस्तर यायला हरकत नाही. :)

प्रभाकर पेठकर's picture

24 Nov 2015 - 9:49 am | प्रभाकर पेठकर

मन थक्क करणारी कला आहे.

दमामि's picture

24 Nov 2015 - 9:53 am | दमामि

सुरेख फोटो.

अप्रतिम कलाकारी आणि झकास फोटो ! :)
प्रचि क्र.9 - हे बी-२ {स्पिरिट} स्टेल्थ बॉम्बर आहे काय ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridev

सुबोध खरे's picture

24 Nov 2015 - 9:55 am | सुबोध खरे

तब्बल १११ फोटो,
हुश्श
पन्नास नन्तर साधारण लोकांचा धीर सुटतो आणी फक्त स्क्रोल करून पाहीली जातात.
९० % लोकांनी माझ्यासारखीच नंतरची प्रकाश चित्रे द्रुत रागात पहिली असावीत असा संशय आहे.
कलाकारी अप्रतिम आहे पण इतके फोटो?

मितान's picture

24 Nov 2015 - 10:04 am | मितान

केवळ अप्रतिम !!!

अजया's picture

24 Nov 2015 - 10:07 am | अजया

@डाॅक्टर ते प्रदर्शनच तसे आहे.एकसे एक कलाकृती असतात.कोणता फोटो टाकू नये असे वाटतच नाही!

नीलमोहर's picture

24 Nov 2015 - 10:20 am | नीलमोहर

एकसे एक अफलातून कलाकृती आहेत __/\__

किती चिकाटी आणि मेहनत लागली असेल एवढे पर्फेक्ट काम करायला,
अगदी छोट्याशा वस्तूंमधील तपशीलही एकदम अचूक दाखवले आहेत.

ओरिगामी प्रदर्शन बघायला न जमलेल्या आमच्यासारख्या कर्मदरिद्री लोकांसाठी एवढी सुंदर प्रकाशचित्रे
उपलब्ध करून दिल्याबद्दल अनेक आभार प्रगोजी..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Nov 2015 - 10:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोटर सायकल तेवढी पाठवून द्या मला.

-दिलीप बिरुटे

पियुशा's picture

24 Nov 2015 - 10:24 am | पियुशा

माय गॉड !!!!!!!
बाईक , ताजमहाल , रणगाडा , ऑपेरा हाउस , विविध आकाराची , फुले प्राणी पाहुन थक्क झालेले आहे :)
कागदापासुन इतक बनवता येत ? , काय काय कलाकार लोक असतात :)

वेल्लाभट's picture

24 Nov 2015 - 10:29 am | वेल्लाभट

वेड आहे हे !
काहीहीच्या काहीही केलंय माणसांनी !
क्लास.

pacificready's picture

25 Nov 2015 - 11:14 pm | pacificready

हेच शब्द. तंतोतंत.

ओरीगामीची किमया बघून भारावलो आहे.

प्रगो तुमची छायाचित्रणकलासुध्हा झकास. _/\_

सस्नेह's picture

24 Nov 2015 - 11:05 am | सस्नेह

सर्व फोटो काही पाहिले नाहीत, पण पाहिले तेवढेही जबरा आहेत !

एक नंबर रे. पुनःप्रत्ययाचा आनंद घेता आला. तदुपरि आमची मूर्ती आणि बुवांचा ओरिगामी भांडेवाला फटू हेही जबराच.

पद्मावति's picture

24 Nov 2015 - 12:19 pm | पद्मावति

थक्क करणार्या कलाकृती. केवळ अप्रतिम.
फोटो शेअर केल्याबदद्ल मन:पूर्वक आभार तुमचे.

एस's picture

24 Nov 2015 - 1:13 pm | एस

इतक्या प्रतिमा लोड व्हायला माझ्या चतुरभ्रमणध्वनीसंचाला दोन दिवस लागतील. तरीपण जितक्या प्रतिमा दिसल्यात त्यातली ओरिगानी पाहून हात अगदी शिवशिवताहेत! हे प्रदर्शन पहायला हवं होतं ह्याची चुटपुट लागून राहिली आहे! मला ती दुचाकी विशेषकरुन आवडली!

सुधांशुनूलकर's picture

24 Nov 2015 - 1:49 pm | सुधांशुनूलकर

लई भारी. एवढे फटू टाकल्याबद्दल धन्यवाद.

धन्यवाद रे गिर्जाकाका!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Nov 2015 - 2:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट होते हे प्रदर्शन !!!

हे इतके फोटो पाहून तेथे जाऊ न शकल्याने झालेली जळजळ अजूनच वाढली आहे :(

पण निदान फोटोंतून नयनसुख दिल्याबद्दल, धन्यवाद प्रगो !

कमाल आहे ओरिगामी आणि प्रगो.

कमाल आहे ओरिगामी आणि प्रगो.

मुक्त विहारि's picture

26 Nov 2015 - 11:45 am | मुक्त विहारि

+१

बबन ताम्बे's picture

24 Nov 2015 - 2:41 pm | बबन ताम्बे

एकाहून एक सुंदर कलाकृती. धन्यवाद आपणाला या कलाकृती आम्हाला बघण्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्द्ल.
प्रदर्शन चुकविले याचे खुप वाईट वाटते.

बोका-ए-आझम's picture

25 Nov 2015 - 6:51 pm | बोका-ए-आझम

काय कला आहे राव! एका कागदातून आणि त्याला घातलेल्या घड्यांमधून विश्व निर्माण केलेलं आहे.

वाह! मस्त फोटो. डोक्यात एक किडा वळवळायला लागलाय.

भिंगरी's picture

25 Nov 2015 - 11:20 pm | भिंगरी

नमस्कार त्या कलाकाराला!

चतुरंग's picture

26 Nov 2015 - 6:59 am | चतुरंग

काय एकेक कलाकृती आहेत. फारच भन्नाट. असले अफलातून कागद फोल्डिंग बघून मेंदूला (आणखीन) घड्या पडल्या! ;)

-रंगागामी