मिपास शुभेच्छा. या सोबतच एकाअर्थाने मराठी भाषेच्या आंतरजालावरील २०व्यावर्षाची सुरवात होते आहे. १६ सप्टेंबर गणेश चतुर्थी इ.स. १९९६ ला मायबोली या मराठी संस्थळाची सुरवात झाली होती.
या छोट्या कालावधीत मिपाला अग्रगण्य आणि वाचकांचे लाडके संस्थळ बनविल्याबद्दल मिपाच्या आतापर्यंतच्या वाटचालितल्या सर्व प्रशासक-सभासद-वाचक-लेखक-शुभचिंतकांचे मनःपूर्वक अभिनंदन !
ही वाटचाल अशीच उत्तरोत्तर मराठी भाषेच्या संवर्धनाला आणि मराठी माणसाच्या आनंदाला (खारीच्या वाट्याने का होईना पण) अधिकाधीक हातभार लावत चालू राहो हीच शुभेच्छा !
आमच्या कोल्हापूरात कडेच्या फाकिला मिसल पांव मध्ये विशेष स्थान आहे.प्रत्येक मिपा हादणार्याला कडेचा पाव पाहिजे असतो,हे
स्थान आमच्या जीवनात मिपा चे आहे/राहील
नीलकांतसेठ अभिनंदन. गेली आठवर्ष मिपाला उत्कृष्ट सांभाळल्याबद्दल आमचा आनंद सतत ठेवला त्याबद्दल खुप खुप आभार. आणि आपलं मनापासून अभिनंदन.
मिपाच्या या प्रवासात तुम्ही मिपासाठी काय काय सहन केलं असेल ते तुम्हाला आणि देवालाच ठाऊक.
तांत्रिक काम सांभाळणारे आमचे प्रशांतसेठ मिपासाठी उत्तमोत्तम ब्यानर बनविणारे मित्र अभ्या यांचेही आभार अभिनंदन.
सालं आपले मिपाकर जे सतत पडिक असतात खिळवून ठेवणारे लेखन करतात सालं यांचे तर लै म्हणजे लै आभार.
मिपाच्या पुढील दमदार वाटचालीच खुप खुप शुभेच्छा.
अवांतर : दृपलच्या येररचेही आभार. बाबा रे जरा कमी येत जा. सालं सकाळपासून पन्नासवेळा प्रतिसाद टाकला नुसतं शीर्षकच येत होतं. तुझ्या अंगातलं हे भूत जाऊ दे हीच त्या श्रीगणेशाकडे प्रार्थना. :)
प्रत्येक शब्दाने तुझ्या
मैफ़लीचे गीत व्हावे
सूर तुझ्या मैफ़लीचे
दूर दूर जावे
तुजपुढे ठेंगणे व्हावे
त्या उंच अंबराने
साथ तुझी द्यावी
यशाच्या प्रत्येक शिखराने
बागडावे तू
नभी उंच उडावे तू
बनुन मोती सुंदरसा
शिंपल्यात पडावे तू
-साभार कायप्पा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मिपा इतकं मोठं व्हावं की मिपाचं सदस्य असणं ही अभिमानाची अन लोकांच्या हेव्याची गोष्ट ठरावी. मिपा इतकं मोठं व्हावं की मराठी भाषेची काळजी पूर्वीचे लोकं का करत होते असा प्रश्न पुढच्यांना पडावा. मिपा इतकं मोठं व्हावं की वाढ्दिवस करायला मुंबईचे शिवाजीपार्क वा पुण्याचे रेसकोर्स ही अपूरे पडावे.
मिपाच्या आजी, माजी संपादकांना खूप् खूप धन्यवाद व मिपाकरांचेही अभिनंदन.
हो, होबासराव, तो उल्लेख वाढ्दिवसाच्या कट्ट्यासाठीच होता. तसेच मिपाचे सभासदस्यत्व ही मिळायला लोकांना वाट पाहावी लागावी या सदिच्छेने हे वाक्यं(मिपाचं सदस्य असणं ही अभिमानाची अन लोकांच्या हेव्याची गोष्ट ठरावी) लिहिले आहे. परत कोणाची टिपण्णी अन होबासरावांना त्रास नको. मुखपॄष्ट ताजेतवाने करणारे वाटले हे लिहायला विसरले त्यासाठी आले तर प्यारेंची टिपण्णी अन होबासरावांचे भाष्य पाह्यला अन वाचायला मिळाले. मिपाकर प्रचंड कॄती शील आहेत यात शंका नाहीच.
नव्याची नवलाई नऊ दिवस असं न होता मिपाने नऊ वर्षे पूर्ण केली....या काळात मिपाला आणि मिपाकरांना नाकी नऊ आणणारेही बरेच भेटले असतील......
बटाट्याच्या चाळीसारखं मिपा बोलू लागलं तर काय बहार येईल !!
प्रतिक्रिया
17 Sep 2015 - 7:56 am | अभ्या..
मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
.
या निमित्त कट्टर मुविना मिपाचे कट्टप्पा हां खिताब देण्यात यावा ही नम्र इनन्ती.
17 Sep 2015 - 8:57 am | एक एकटा एकटाच
ही ही ही.........
17 Sep 2015 - 8:04 am | मदनबाण
गणपती बाप्पा मोरया !
मिपा आणि सर्व मिपाकरांचे मनःपूर्वक अभिनंदन ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sur Niragas Ho... :- Katyar Kaljat Ghusli
17 Sep 2015 - 8:09 am | चांदणे संदीप
लाडक्या मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
सर्व मिपाकरांनाही शुभेच्छा!
(पार्टी वैग्रे कोण्ला विचारायच या विचारात असलेला)
Sandy
17 Sep 2015 - 8:23 am | जेपी
मिपाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
17 Sep 2015 - 8:31 am | माहितगार
मिपास शुभेच्छा. या सोबतच एकाअर्थाने मराठी भाषेच्या आंतरजालावरील २०व्यावर्षाची सुरवात होते आहे. १६ सप्टेंबर गणेश चतुर्थी इ.स. १९९६ ला मायबोली या मराठी संस्थळाची सुरवात झाली होती.
17 Sep 2015 - 8:38 am | मित्रहो
वाढदिवसाच्या शुभेच्छा
गणपतीबाप्पा मोरया
17 Sep 2015 - 8:44 am | अनामिक२४१०
मिपा ला आणि मिपाकरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….
17 Sep 2015 - 8:57 am | एक एकटा एकटाच
मिसळपाव ह्या अतरंगी बहुरंगी व्यक्तिमत्त्वाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ्यातले कलागुण, तुझी रसिकता दिवसेंदिवस अजुन वाढत जावी.
हीच सदिच्छा.
17 Sep 2015 - 9:00 am | उगा काहितरीच
शुभेच्छा ! शुभेच्छा !!
17 Sep 2015 - 9:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
17 Sep 2015 - 9:02 am | फुलथ्रॉटल जिनियस
मिपा अणि मायबोलीला वादिहाशु
17 Sep 2015 - 9:12 am | मुक्त विहारि
मायबोलीचा इथे काय संबंध?
17 Sep 2015 - 9:16 am | श्रीरंग_जोशी
इवलेसे रोप लावियले दारी (मायबोली अन मनोगत)
तयाचा वेलू गेला गगनावरी (मिसळपाव)
* हे माझे आकलन आहे.
17 Sep 2015 - 9:26 am | मुक्त विहारि
+ १
17 Sep 2015 - 9:03 am | मांत्रिक
मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
17 Sep 2015 - 9:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
17 Sep 2015 - 9:16 am | सुहास झेले
मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा... गणपती बाप्पा मोरया !!!
17 Sep 2015 - 9:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
17 Sep 2015 - 9:19 am | श्रीरंग_जोशी
नवव्या वर्धापनदिनानिमित्त मिपाचे अभिष्टचिंतन.
ही चळवळ उत्तरोत्तर प्रगती करत राहो ही इश्वरचरणी प्रार्थना.
मिपामालक, संपादक मंडळ व तांत्रिक समिती सदस्य व सर्वसामान्य मिपाकरांचे मनःपूर्वक आभार. हा ऋणानुबंध असाच वाढत राहो ही सदिच्छा!!
17 Sep 2015 - 10:03 am | नाखु
सहमत.
मिपाचा अधार वाटतो, वाटेलही आणि मिपामुळी अस्सल नमुनेही लाभले.
मिपा "खुळ्यांचा" नाद लागलेला.
अर्थात नाखु
17 Sep 2015 - 11:45 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी अस्सल नादखुळे णमुणे मित्र म्हणुन लाभले ह्याविषयी सहमत ;)!!
मिपाहितचिंतक (इथले काही लोक्स मला मिपाचिंतावर्धक म्हणतात असं ऐकुन आहे) =))
17 Sep 2015 - 10:09 am | एस
यत्ता दुस्रीत पास व्हऊनश्यान यत्ता तिस्रीत गेल्याबद्दल मिपाबाळाचे दणकून हाभिनंदण.
अच्छा, चवथीत ग्येलं व्हय मिपा? नक्की सांगा रे! तिस्री का चवथी?
वादिहाशु!
17 Sep 2015 - 11:44 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
चुकुन मिपाबाळाच्या ऐवजी आदूबाळ वाचलं ;)
17 Sep 2015 - 10:14 am | प्रभाकर पेठकर
मिसळपाव.कॉमला वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा..
17 Sep 2015 - 10:15 am | बोका-ए-आझम
जो जे वांछिल तो ते लिहो।
लेखकगण॥
मिपा नामक आंतरजालीय चमत्काराला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा!
17 Sep 2015 - 10:30 am | पद्मावति
मस्तं! मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे!
17 Sep 2015 - 10:43 am | नया है वह
_/\_
17 Sep 2015 - 10:46 am | डॉ सुहास म्हात्रे
मिपाला ननव्या वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा !
या छोट्या कालावधीत मिपाला अग्रगण्य आणि वाचकांचे लाडके संस्थळ बनविल्याबद्दल मिपाच्या आतापर्यंतच्या वाटचालितल्या सर्व प्रशासक-सभासद-वाचक-लेखक-शुभचिंतकांचे मनःपूर्वक अभिनंदन !
ही वाटचाल अशीच उत्तरोत्तर मराठी भाषेच्या संवर्धनाला आणि मराठी माणसाच्या आनंदाला (खारीच्या वाट्याने का होईना पण) अधिकाधीक हातभार लावत चालू राहो हीच शुभेच्छा !
17 Sep 2015 - 10:49 am | लाल टोपी
माझ्यासारख्या असंख्य 'वाचकांना' लिहीते करणा-या मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
17 Sep 2015 - 11:27 am | नीलमोहर
तुझे गीत गाण्यासाठी आम्हा सर्वांना सूर लाभू दे,
एवढेच मागणे...
तुझ्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकणार नाही, व्हायचेही नाही,
असाच लोभ कायम रहावा हीच विनंती...
17 Sep 2015 - 11:46 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
मिपाला ८ वाढदिवसाच्या शुभेच्छा!! मिपाचा हा परिवार असाचं वाढत जावो हि गणरायाचरणी प्रार्थना :)
17 Sep 2015 - 11:57 am | कैलासवासी सोन्याबापु
हॅपी बर्थडे मिपा!!
17 Sep 2015 - 11:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
17 Sep 2015 - 12:02 pm | अभ्या..
का हो सर. सेंचुरिचा जिम्मा तुमच्याकडेच हाय काय?
का आज फिर तुमपे प्यार आया है. बेहद और बेमिसाल आया है टाइप?
17 Sep 2015 - 12:07 pm | प्यारे१
आनंद पोटात माज्या माईना रं माईना अशी स्थिति असू शकते.
मिपा आणि मिपाकरांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!
17 Sep 2015 - 12:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सालं शीर्षकच येऊ राह्यलं नुसतं. :(
-दिलीप बिरुटे
17 Sep 2015 - 11:59 am | रातराणी
शुभेच्छा आणि हॅट्स ऑफ फॉर नीलकांत !!
17 Sep 2015 - 12:24 pm | दिवाकर कुलकर्णी
आमच्या कोल्हापूरात कडेच्या फाकिला मिसल पांव मध्ये विशेष स्थान आहे.प्रत्येक मिपा हादणार्याला कडेचा पाव पाहिजे असतो,हे
स्थान आमच्या जीवनात मिपा चे आहे/राहील
17 Sep 2015 - 12:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नीलकांतसेठ अभिनंदन. गेली आठवर्ष मिपाला उत्कृष्ट सांभाळल्याबद्दल आमचा आनंद सतत ठेवला त्याबद्दल खुप खुप आभार. आणि आपलं मनापासून अभिनंदन.
मिपाच्या या प्रवासात तुम्ही मिपासाठी काय काय सहन केलं असेल ते तुम्हाला आणि देवालाच ठाऊक.
तांत्रिक काम सांभाळणारे आमचे प्रशांतसेठ मिपासाठी उत्तमोत्तम ब्यानर बनविणारे मित्र अभ्या यांचेही आभार अभिनंदन.
सालं आपले मिपाकर जे सतत पडिक असतात खिळवून ठेवणारे लेखन करतात सालं यांचे तर लै म्हणजे लै आभार.
मिपाच्या पुढील दमदार वाटचालीच खुप खुप शुभेच्छा.
अवांतर : दृपलच्या येररचेही आभार. बाबा रे जरा कमी येत जा. सालं सकाळपासून पन्नासवेळा प्रतिसाद टाकला नुसतं शीर्षकच येत होतं. तुझ्या अंगातलं हे भूत जाऊ दे हीच त्या श्रीगणेशाकडे प्रार्थना. :)
-दिलीप बिरुटे
(कट्टर आणि वेडा मिपाकर)
17 Sep 2015 - 12:35 pm | मी-सौरभ
गणपती बाप्पा मोरया
17 Sep 2015 - 12:36 pm | गामा पैलवान
मिसळपाव व सर्व रसिकांना उपाहारगृहाच्या जन्मदिवसानिमित्त अनेकानेक शुभेच्छा ! खवय्यांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ लाभोत ही श्रींच्या चरणी प्रार्थना.
-गा.पै.
17 Sep 2015 - 1:01 pm | सस्नेह
ओम नमो जी आद्या !
पाव आणि मिसळ खाद्या ..!
मिपा आणि मिपाकरांचे जालीय वैभव दिवसेंदिवस वृद्धिंगत होवो ही प्रार्थना !
17 Sep 2015 - 1:50 pm | होबासराव
गणपती बाप्पा मोरया
17 Sep 2015 - 2:23 pm | दिपक.कुवेत
मिपा उत्तरोत्तर असेच वृद्धींगत होवो हिच त्या बाप्पाशी प्राथर्ना.
17 Sep 2015 - 2:32 pm | अजया
17 Sep 2015 - 2:46 pm | जव्हेरगंज
प्रत्येक शब्दाने तुझ्या
मैफ़लीचे गीत व्हावे
सूर तुझ्या मैफ़लीचे
दूर दूर जावे
तुजपुढे ठेंगणे व्हावे
त्या उंच अंबराने
साथ तुझी द्यावी
यशाच्या प्रत्येक शिखराने
बागडावे तू
नभी उंच उडावे तू
बनुन मोती सुंदरसा
शिंपल्यात पडावे तू
-साभार कायप्पा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
17 Sep 2015 - 3:03 pm | नाव आडनाव
शुभेच्छा !
17 Sep 2015 - 3:06 pm | पैसा
जियो हजारो< साल! साल के दिन हो पचाशजार!
मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! म्हणजे आपल्या आपल्यालाच की!!
17 Sep 2015 - 3:17 pm | प्रियाजी
मिपा इतकं मोठं व्हावं की मिपाचं सदस्य असणं ही अभिमानाची अन लोकांच्या हेव्याची गोष्ट ठरावी. मिपा इतकं मोठं व्हावं की मराठी भाषेची काळजी पूर्वीचे लोकं का करत होते असा प्रश्न पुढच्यांना पडावा. मिपा इतकं मोठं व्हावं की वाढ्दिवस करायला मुंबईचे शिवाजीपार्क वा पुण्याचे रेसकोर्स ही अपूरे पडावे.
मिपाच्या आजी, माजी संपादकांना खूप् खूप धन्यवाद व मिपाकरांचेही अभिनंदन.
17 Sep 2015 - 3:29 pm | प्यारे१
मिपा संघटना किंवा पक्ष बनतोय काय?
17 Sep 2015 - 4:11 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
होय. साहित्य संपादक प्रदेशाध्यक्ष असणारेत. तिकिटविक्री चालु आहे. बॅगा घेउन येणे ;) ;)!!
17 Sep 2015 - 4:14 pm | नाखु
जागा दिली जाईल याची नोंद.
चि(क)टव्णीस.
संस्था की संघटना की पक्ष की स्नेहपरीवार याबाब्त काहेच माहीती नसल्यामुळे न अडलेला.
17 Sep 2015 - 4:17 pm | प्यारे१
याला म्हणायचं मिपाप्रतिसाद! ;)
आम्ही पक्षप्रमुखांशी थेट भेट घेऊन काय ते ठरवू. बडवे (ब बबन) बाजूलाच राहु देत.
(हलके घ्या)
17 Sep 2015 - 3:32 pm | होबासराव
वाढदिवस कट्टा साजरा करायला मुंबईचे शिवाजीपार्क वा पुण्याचे रेसकोर्स ही अपूरे पडावे
17 Sep 2015 - 3:58 pm | शिवाजी नाठे
मिपा ला वाढदिवस च्या हार्दिक शुभेछा !!
वाचन मात्र मिपाकर
17 Sep 2015 - 4:05 pm | प्रियाजी
हो, होबासराव, तो उल्लेख वाढ्दिवसाच्या कट्ट्यासाठीच होता. तसेच मिपाचे सभासदस्यत्व ही मिळायला लोकांना वाट पाहावी लागावी या सदिच्छेने हे वाक्यं(मिपाचं सदस्य असणं ही अभिमानाची अन लोकांच्या हेव्याची गोष्ट ठरावी) लिहिले आहे. परत कोणाची टिपण्णी अन होबासरावांना त्रास नको. मुखपॄष्ट ताजेतवाने करणारे वाटले हे लिहायला विसरले त्यासाठी आले तर प्यारेंची टिपण्णी अन होबासरावांचे भाष्य पाह्यला अन वाचायला मिळाले. मिपाकर प्रचंड कॄती शील आहेत यात शंका नाहीच.
17 Sep 2015 - 6:08 pm | माम्लेदारचा पन्खा
नव्याची नवलाई नऊ दिवस असं न होता मिपाने नऊ वर्षे पूर्ण केली....या काळात मिपाला आणि मिपाकरांना नाकी नऊ आणणारेही बरेच भेटले असतील......
बटाट्याच्या चाळीसारखं मिपा बोलू लागलं तर काय बहार येईल !!
17 Sep 2015 - 7:04 pm | योगी९००
मिपा आणि मिपाकरांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!
17 Sep 2015 - 7:18 pm | सटक
मिपा आणि मिपाकरांना वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा! हे संस्थळ उत्तरोत्तर अशीच प्रगती करत राहो ही मनापासूनची आशा!
17 Sep 2015 - 7:59 pm | मोहन
मिपा आणी मिपाकरांचे वाढदिवसानिमीत्त अभिष्ट चिंतन !
17 Sep 2015 - 8:57 pm | चाणक्य
मिपा ला दणदणीत शुभेच्छा
17 Sep 2015 - 9:33 pm | निशदे
मिपा म्हणजे परदेशात आपला वाटणारा मित्रच आहे. संकेतस्थळाच्या प्रगतीसाठी मनापासून शुभेच्छा!
17 Sep 2015 - 10:07 pm | लालगरूड
Happy Birthday
17 Sep 2015 - 11:39 pm | रेवती
मिसळपाव.कॉमला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
18 Sep 2015 - 12:02 pm | माधुरी विनायक
मिपा आणि मिपाकरांना वाढदिवसाच्या सस्नेह शुभेच्छा !!!
18 Sep 2015 - 12:22 pm | रुस्तम
Happy Birthday MiPa
18 Sep 2015 - 1:03 pm | शंतनु _०३१
18 Sep 2015 - 2:06 pm | आनंदराव
खुप खुप शुभेछा
सर्व मिपाकरांना पण शुभेच्छा
18 Sep 2015 - 2:36 pm | विशाखा राऊत
मिपाला शुभेच्छा :)
18 Sep 2015 - 4:25 pm | समंजस
मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा......ही वाटचाल अशीच चालू राहो ही सदिच्छा :)
18 Sep 2015 - 4:39 pm | संजय पाटिल
मिपाला वाढदिवसाच्या हर्दिक शुभेछा!!!
18 Sep 2015 - 4:56 pm | सोनल परब
मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
18 Sep 2015 - 5:01 pm | चतुरंग
शुभेच्छा! :) अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो!! :)
18 Sep 2015 - 7:55 pm | विवेकपटाईत
उशीर झाला तरीहि वाढ दिवसाच्या शुभेच्छा
18 Sep 2015 - 8:29 pm | अत्रुप्त आत्मा
19 Sep 2015 - 9:49 am | प्रसाद भागवत
गSSणपती बाप्पा मोSSSरया..
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
संपादक मंडळींचे विषेष अभिनंदन.
मिपा उत्तरोत्तर असेच वृद्धींगत होवो हिच त्या बाप्पाशी प्रार्थना.