नमस्कार मिपाकरांनो,
कसे आहात?
आज आपल्या लाडक्या "मिपाचा" वाढदिवस.
माझ्या कडून मिपाचे अभिष्टचिंतन.
रोज मिपावर चक्कर टाकू या आणि मिपा=धर्म सार्थकी लावू या.
आपलाच,
(कट्टर मिपाकर) मुवि.
(आजकाल आम्ही जास्त खुमासदार लिहू शकत नाही.)
मिपास शुभेच्छा. या सोबतच एकाअर्थाने मराठी भाषेच्या आंतरजालावरील २०व्यावर्षाची सुरवात होते आहे. १६ सप्टेंबर गणेश चतुर्थी इ.स. १९९६ ला मायबोली या मराठी संस्थळाची सुरवात झाली होती.
नवव्या वर्धापनदिनानिमित्त मिपाचे अभिष्टचिंतन.
ही चळवळ उत्तरोत्तर प्रगती करत राहो ही इश्वरचरणी प्रार्थना.
मिपामालक, संपादक मंडळ व तांत्रिक समिती सदस्य व सर्वसामान्य मिपाकरांचे मनःपूर्वक आभार. हा ऋणानुबंध असाच वाढत राहो ही सदिच्छा!!
मिपाला ननव्या वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा !
या छोट्या कालावधीत मिपाला अग्रगण्य आणि वाचकांचे लाडके संस्थळ बनविल्याबद्दल मिपाच्या आतापर्यंतच्या वाटचालितल्या सर्व प्रशासक-सभासद-वाचक-लेखक-शुभचिंतकांचे मनःपूर्वक अभिनंदन !
ही वाटचाल अशीच उत्तरोत्तर मराठी भाषेच्या संवर्धनाला आणि मराठी माणसाच्या आनंदाला (खारीच्या वाट्याने का होईना पण) अधिकाधीक हातभार लावत चालू राहो हीच शुभेच्छा !
तुझे गीत गाण्यासाठी आम्हा सर्वांना सूर लाभू दे,
एवढेच मागणे...
तुझ्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकणार नाही, व्हायचेही नाही,
असाच लोभ कायम रहावा हीच विनंती...
आमच्या कोल्हापूरात कडेच्या फाकिला मिसल पांव मध्ये विशेष स्थान आहे.प्रत्येक मिपा हादणार्याला कडेचा पाव पाहिजे असतो,हे
स्थान आमच्या जीवनात मिपा चे आहे/राहील
नीलकांतसेठ अभिनंदन. गेली आठवर्ष मिपाला उत्कृष्ट सांभाळल्याबद्दल आमचा आनंद सतत ठेवला त्याबद्दल खुप खुप आभार. आणि आपलं मनापासून अभिनंदन.
मिपाच्या या प्रवासात तुम्ही मिपासाठी काय काय सहन केलं असेल ते तुम्हाला आणि देवालाच ठाऊक.
तांत्रिक काम सांभाळणारे आमचे प्रशांतसेठ मिपासाठी उत्तमोत्तम ब्यानर बनविणारे मित्र अभ्या यांचेही आभार अभिनंदन.
सालं आपले मिपाकर जे सतत पडिक असतात खिळवून ठेवणारे लेखन करतात सालं यांचे तर लै म्हणजे लै आभार.
मिपाच्या पुढील दमदार वाटचालीच खुप खुप शुभेच्छा.
अवांतर : दृपलच्या येररचेही आभार. बाबा रे जरा कमी येत जा. सालं सकाळपासून पन्नासवेळा प्रतिसाद टाकला नुसतं शीर्षकच येत होतं. तुझ्या अंगातलं हे भूत जाऊ दे हीच त्या श्रीगणेशाकडे प्रार्थना. :)
-दिलीप बिरुटे
(कट्टर आणि वेडा मिपाकर)
मिसळपाव व सर्व रसिकांना उपाहारगृहाच्या जन्मदिवसानिमित्त अनेकानेक शुभेच्छा ! खवय्यांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ लाभोत ही श्रींच्या चरणी प्रार्थना.
-गा.पै.
प्रत्येक शब्दाने तुझ्या
मैफ़लीचे गीत व्हावे
सूर तुझ्या मैफ़लीचे
दूर दूर जावे
तुजपुढे ठेंगणे व्हावे
त्या उंच अंबराने
साथ तुझी द्यावी
यशाच्या प्रत्येक शिखराने
बागडावे तू
नभी उंच उडावे तू
बनुन मोती सुंदरसा
शिंपल्यात पडावे तू
-साभार कायप्पा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मिपा इतकं मोठं व्हावं की मिपाचं सदस्य असणं ही अभिमानाची अन लोकांच्या हेव्याची गोष्ट ठरावी. मिपा इतकं मोठं व्हावं की मराठी भाषेची काळजी पूर्वीचे लोकं का करत होते असा प्रश्न पुढच्यांना पडावा. मिपा इतकं मोठं व्हावं की वाढ्दिवस करायला मुंबईचे शिवाजीपार्क वा पुण्याचे रेसकोर्स ही अपूरे पडावे.
मिपाच्या आजी, माजी संपादकांना खूप् खूप धन्यवाद व मिपाकरांचेही अभिनंदन.
प्रतिक्रिया
मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
ही ही ही.........
गणपती बाप्पा मोरया !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sur Niragas Ho... :- Katyar Kaljat Ghusliलाडक्या....
मिपाला वाढदिवसाच्या हार्दिक
मिपास शुभेच्छा. या सोबतच
मिपाला शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….
मिसळपाव ह्या अतरंगी बहुरंगी
शुभेच्छा ! शुभेच्छा !!
मिपाला लै म्हणजे लै शुभेच्छा. :)
मिपा अणि मायबोलीला वादिहाशु
फुजि....
इवलेसे रोप
तयाचा वेलू गेला गगनावरी.....
मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
मिपाला लै म्हणजे लै शुभेच्छा. :)
मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मिपाला लै म्हणजे लै शुभेच्छा. :)
मिपाचे अभिष्टचिंतन
रंगाण्णाशी
अगदी अस्सल नादखुळे णमुणे
आठ पूर्ण झाली नव्हं?
चुकुन मिपाबाळाच्या ऐवजी
शुभेच्छा.
गणपतीमिपा मोरया!
मस्तं! मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ
मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मिपाला ननव्या वाढदिवसाच्या
मिपाला अनेक अनेक शुभेच्छा!
मिपाला वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा !!
मिपाला ८ वाढदिवसाच्या
हॅपी बर्थडे मिपा!!
मिपाला लै म्हणजे लै शुभेच्छा. :)
का हो सर. सेंचुरिचा जिम्मा
आनंद पोटात माज्या माईना रं
च्यायला सकाळपासून पन्नास वेळा प्रतिसाद लिहिलाय.
शुभेच्छा आणि हॅट्स ऑफ फॉर
कडेचा पांव
मिपा लै म्हणजे लै शुभेच्छा. आय लव यु. :)
मिपाला शुभेच्छा
जन्मदिवसाबद्दल शुभेच्छा !
ओम नमो जी आद्या !
मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
(No subject)
प्रत्येक शब्दाने तुझ्या
शुभेच्छा !
जियो हजारों साल!
मिपा इतकं मोठं व्हावं की,
Pagination