नमस्कार मिपाकरांनो,
कसे आहात?
आज आपल्या लाडक्या "मिपाचा" वाढदिवस.
माझ्या कडून मिपाचे अभिष्टचिंतन.
रोज मिपावर चक्कर टाकू या आणि मिपा=धर्म सार्थकी लावू या.
आपलाच,
(कट्टर मिपाकर) मुवि.
(आजकाल आम्ही जास्त खुमासदार लिहू शकत नाही.)
हो, होबासराव, तो उल्लेख वाढ्दिवसाच्या कट्ट्यासाठीच होता. तसेच मिपाचे सभासदस्यत्व ही मिळायला लोकांना वाट पाहावी लागावी या सदिच्छेने हे वाक्यं(मिपाचं सदस्य असणं ही अभिमानाची अन लोकांच्या हेव्याची गोष्ट ठरावी) लिहिले आहे. परत कोणाची टिपण्णी अन होबासरावांना त्रास नको. मुखपॄष्ट ताजेतवाने करणारे वाटले हे लिहायला विसरले त्यासाठी आले तर प्यारेंची टिपण्णी अन होबासरावांचे भाष्य पाह्यला अन वाचायला मिळाले. मिपाकर प्रचंड कॄती शील आहेत यात शंका नाहीच.
नव्याची नवलाई नऊ दिवस असं न होता मिपाने नऊ वर्षे पूर्ण केली....या काळात मिपाला आणि मिपाकरांना नाकी नऊ आणणारेही बरेच भेटले असतील......
बटाट्याच्या चाळीसारखं मिपा बोलू लागलं तर काय बहार येईल !!
प्रतिक्रिया
मिपा संघटना किंवा पक्ष बनतोय
होय. साहित्य संपादक
बॅगा ठेवण्यास
याला म्हणायचं मिपाप्रतिसाद! ;
त्याना वाढदिवस कट्टा म्हणायच असेल
हार्दिक शुभेछा !!
होबासराव, धन्यवाद
मिपाचा नववा वाढदिवस... अभीष्टचिंतन !
हार्दीक शुभेच्छा!
मिपा आणि मिपाकरांना
मिपा आणी मिपाकरांचे
शुभेच्छा
शुभेच्छा
Happy Birthday
मिसळपाव.कॉमला वाढदिवसाच्या
मिपा आणि मिपाकरांना...
Happy Birthday MiPa
मिपा वाढदिवस
खुप खुप शुभेछा
मिपाला शुभेच्छा :)
मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
मिपाला वाढदिवसाच्या हर्दिक
मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मिसळपावला वाढदिवसाच्या
उशीर झाला तरीहि वाढ दिवसाच्या
(No subject)
गSSणपती बाप्पा मोSSSरया..
Pagination