स्पर्धा - शतशब्दकथा.( स्पर्धेसाठी नाही)

जेपी's picture
जेपी in जनातलं, मनातलं
6 Aug 2015 - 10:52 am

तो - हे बघ मिपावर शशक स्पर्धा सुरु आहे.तु पण त्यात भाग घे.
ती- छे आप्ल्याला नाही जमणार हे कथा बिथा लिहीने.तुच लिहीत बस.
तो - मी सध्या सन्यास घेतला आहे,नाहीतर लिहीली असती.
ती - प्ण हे लीहिने काय सोप नसत.
तो - अग सोप असत काहीतरी प्रसंग डोक्यात ठेवायचा आणी त्याभोवती शब्द रचत जायचे.हे बघ इथेच पन्नास एक शब्द झाले.आता इकडुन तिकडुन हुकडुन अजुन एक पन्नास शब्द जमा करायचे आणी घुसडवायचे .झाली शशक तयार हाकानाका.
ती - पण नंतर त्याचा सिक्वल ही लिहावा लागेल ना ?
तो - ते नंतर पुढच्या फेरीत गेलतर बघुया.
ती - शिर्षक काय द्यायच कथेला ?
तो - स्पर्धा !!! ह्हीह्हीह्ही.

कृष्णमुर्तीसद्भावनाशुभेच्छामाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

ब़जरबट्टू's picture

6 Aug 2015 - 11:07 am | ब़जरबट्टू

खिक्क.. आम्हीपण हाच इच्चार करून कथा लिहिली होती.. कून्नाला कळलीच नाय.. :(

अकालनीय

आत्ता सगळेच झपाटलेले .. खिक्क ..:)

जेपी's picture

6 Aug 2015 - 1:25 pm | जेपी

धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

6 Aug 2015 - 3:38 pm | मुक्त विहारि

+१०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

जेपी's picture

6 Aug 2015 - 7:44 pm | जेपी

धन्यवाद.

बादवे,

डोंबोलीला कधी येत आहेस?

मिल बैठेंगे किसी जे साथ-साथ

प्रोबेशन पिरीयड संपला की लगेच.
दिवाळी नंतर लगेच.

बस्स ति ची परवानगी बाकी आहे.

श्रीरंग_जोशी's picture

6 Aug 2015 - 7:45 pm | श्रीरंग_जोशी

एका मिपासंन्याशाची शशकथा आवडली.

सटक's picture

6 Aug 2015 - 7:48 pm | सटक

कृष्णमूर्ती जबरी!!

जेपी's picture

6 Aug 2015 - 7:52 pm | जेपी

धन्यवाद.

मधुरा देशपांडे's picture

6 Aug 2015 - 7:52 pm | मधुरा देशपांडे

हाहा. परवा मी पण शशक लिहुन बघुयात म्हणुन थोडंफार असलंच खरडलं होतं.

पैसा's picture

6 Aug 2015 - 7:59 pm | पैसा

=))

जेपी's picture

6 Aug 2015 - 8:04 pm | जेपी

धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Aug 2015 - 8:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

बघा, बघा ! मिपाच्या शशक स्पर्धेची लागण झाली की लोकांना आपण (तात्पुरता का होईना) मिपासंन्यास घेतल्याचा विसर पडतो =))

आधुनिक काळात आंजावरून येणारे मिपाच पुरे आहे... स्वर्गातून नेमका इंपोर्ट करायची गरज नाय, काय खरका नाय (जेपी) ???!!! ;) :)

32 शब्दाची प्रतिक्रीया दिल्याबद्दल कार्यकर्ते आभारी आहेत.

अवांतर-आमच्या धाग्यावर अवांतर करु न ये !
साभार ,तातश्री