रखडलेलं लिखाण -सारे प्रवासी घडीचे!

यशोधरा's picture
यशोधरा in जनातलं, मनातलं
6 Oct 2008 - 12:36 am
मांडणीलेखअनुभव

प्रतिक्रिया

फटू's picture

6 Oct 2008 - 1:14 am | फटू

लेखनाला तसं फारसं काही मुल्य वगैरे नाहीये (असं कदाचित लोक म्हणतील :D ) पण मनात घर करुन राहीलेला (पहीला) प्रसंग तुम्ही खुप प्रामाणिकपणे ( ते काय अभिनिवेश वगैरे म्हणतात ते न बाळगता ) लिहीला आहे...

दुसरा प्रसंग मात्र पहिल्याच्या मानाने थोडा लवकर संपवलात असं वाटलं...

तुमारा छोटे पोरगेकेलिये वापरा हुवा पिल्लू शब्द हमको ज्याम आवड्या :)

(बागडणारं पिल्लू)
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

टुकुल's picture

6 Oct 2008 - 2:33 am | टुकुल

छान लिहित आहात, अजुन काही असेल तर येवुद्यात.

टारझन's picture

6 Oct 2008 - 4:08 pm | टारझन

५ ऑक्टोबर : २३:४५
द ग्रेट ब्लॉगक्विन मास्टर कु. यशोधराजी याचे आम्हा आजपासून पंखे आहोत.

६ ऑक्टोबर : ०२:१५
आयला काय रापचिक स्टाइल है ...

६ ऑक्टोबर : १३:३२
रखडलेल्या लिखाणाला रखडत रखडत प्रतिसाद :)

३० सप्टेबर :
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

मृदुला's picture

6 Oct 2008 - 1:18 am | मृदुला

सहजसोप्या शब्दातले लिखाण आवडले.

गट्टुकलालचे जरा वाईटच वाटले. काहीनाहीतर डॅडूतरी बरा आहे ते जरा त्यातल्या त्यात समाधान.

लेखाचे नाव बदलावे अशी विनंती. :-)

मदनबाण's picture

6 Oct 2008 - 4:08 am | मदनबाण

व्वा. छान लेख..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

रेवती's picture

6 Oct 2008 - 6:39 am | रेवती

आणि आज्जीसाठी इस्त्र्या हा शब्द अगदी बरोब्बर आहे. एकदम परिटघडी असल्याप्रमाणे वागत असतात. नेहमी दिसतात.
लेख आवडला.

रेवती

अनिल हटेला's picture

6 Oct 2008 - 8:01 am | अनिल हटेला

मस्तच !!!!

(विचित्र पिल्लू )
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

नीधप's picture

6 Oct 2008 - 8:57 am | नीधप

>:D<
=D>
छानच!!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

विसोबा खेचर's picture

6 Oct 2008 - 9:07 am | विसोबा खेचर

अनुभव अगदी साधेच आहेत, त्यातून उपदेशपरही मला काही सांगायचं वगैरे नाही किंवा आपापल्या मुलांशी कोणी कसं वागावं ह्यासंबंधीही टीकाटिप्पणी करायची नाही! एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून मी ते अनुभव जसे घेतले, तेह्वा माझ्या मनात आलेल्या विचारांसकट, ते तुम्हां सर्वांना सांगावेसे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच,

यशोधरा, मस्त लिहिलं आहेस.. :)

तात्या.

रामदास's picture

6 Oct 2008 - 11:38 am | रामदास

सुंदर लेख. अपेक्षा वाढल्या आहेत.आणखी लेख येउ द्या.

आगाऊ कार्टा's picture

6 Oct 2008 - 11:59 am | आगाऊ कार्टा

अतिशय छान लिहिले आहे...
मनाला भिडणारे प्रसंग आहेत...

आनंदयात्री's picture

6 Oct 2008 - 12:05 pm | आनंदयात्री

छान मांडलाय अनुभव यशभाय !!
अजुन येउदे !

भाग्यश्री's picture

6 Oct 2008 - 12:13 pm | भाग्यश्री

कस्लं गोडूलं पिल्लू आहे! :) सगळं डोळ्यासमोर आलं...
लिही गं अजुन..

इनोबा म्हणे's picture

6 Oct 2008 - 12:26 pm | इनोबा म्हणे

मस्त चालू आहे गं!
अजून येऊ दे!!

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मनस्वी's picture

6 Oct 2008 - 12:39 pm | मनस्वी

मस्त लिहिलंएस यशो! असे इस्त्रीछाप नमुने अनेक ठिकाणी दिसतात.

मनस्वी

स्वाती दिनेश's picture

6 Oct 2008 - 12:48 pm | स्वाती दिनेश

यशो,सुंदर लेख.. गट्टुकलाल आणि त्याची इस्त्रीछाप मम्मी आणि आजी डोळ्यासमोर उभी केलीस.
मृदुला म्हणते तसे लेखाचे नाव मात्र बदल ग.. 'रखडलेलं लिखाण' काय इतक्या सुंदर लेखाचं शीर्षक?
स्वाती

यशोधरा's picture

6 Oct 2008 - 1:14 pm | यशोधरा

>>लेखनाला तसं फारसं काही मुल्य वगैरे नाहीये

हो, हो अनमोलच आहे लेख! लोक बरोब्बर ओळखतात!! :D :)

फटू, टुकुल, मृदुला, बाण, रेवती, अनिल, अज्जुका, तात्या, रामदासजी, आ. का., यात्री, भाग्यश्री, इनूभाव, मनस्वी, स्वातीताई सगळ्यांना खूप धन्यवाद.

मृदुला, स्वातीताई काय नाव ठेवायचं लेखाचं? :)

इनोबा म्हणे's picture

6 Oct 2008 - 2:58 pm | इनोबा म्हणे

काय नाव ठेवायचं लेखाचं?
हे काम तुलाच जमंल गं यशूताय, 'नावं' ठेवायच्या बाबतीत कोकण्यांचा हात कोणी धरणार आहे का? ;)

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

यशोधरा's picture

6 Oct 2008 - 3:02 pm | यशोधरा

बोल, बोल कुजक्या!! :) बोलून घे हां तू!!

नंदन's picture

6 Oct 2008 - 1:21 pm | नंदन

प्रकटन आवडले, यशोधरा. खासकरून पिल्लाची धमाल आणि त्याचं त्याच्या बाबांशी बोलणं.

बाकी, सारे प्रवासी 'घडीचे' चालेल का शीर्षक? :). (दुर्दैवाने पिल्लाचीही आज ना उद्या घडी बसणारच ना?)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सहज's picture

6 Oct 2008 - 1:33 pm | सहज

यापुढे लिखाण रखडवू नका. :-)

अजुन येउ दे.

पु.ले.शु.

संजय अभ्यंकर's picture

6 Oct 2008 - 2:43 pm | संजय अभ्यंकर

यशोधराजी,
लिखाण फार आवडले!

लहान मुलांना बागडायला सोडुन द्यावे. त्यांच्यावर केवळ लक्ष ठेवावे.
मला लहान मुलांना बागडताना पहायला आवडते, त्यांचा आरडाओरडा आवडतो.
लहान मुलांना सारखे जवळ घेणे, स्व्तःशी घट्ट धरून ठेवणे हे फारसे मनाला पटत नाही.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

धमाल मुलगा's picture

6 Oct 2008 - 3:05 pm | धमाल मुलगा

सह्ही यशो...
मस्त लिहीलंयस...

येऊ दे अजुन :)

बाकी, नावाबद्दल म्हणाल तर नंदनशी सहमत 'प्रवासी एका 'घडीचे' ' बेश्ट फिट्ट होतय.

एक निरीक्षणः

मुलांना लहानपणी निरागसपणे खेळु द्यावे. त्यांच्यावर ऊगाच संस्कार्/मॅनर्स/काळजी ह्यापोटी बंधनं घालु नयेत..नाहीतर अशी मुलं मोठी झाल्यावर 'धमाल मुलगा' वगैरे आचरट नावं घेऊन लहानपणी जो दंगा करायला मिळाला नाही तो मोठेपणी करायला लागतात ;)

मेघना भुस्कुटे's picture

6 Oct 2008 - 4:34 pm | मेघना भुस्कुटे

सही लिहिलंयस एकदम!
गट्टूकलाल, ढुपाक्कन, गोबरुली... एकदम ताजे तरतरीत समर्पक शब्द आहेत...
जाम मजा आली वाचायला. पिल्लू डोळ्यांसमोर उभं राहिलं अगदी. आणि त्याच्या त्या इस्त्र्यापण. इस्त्र्या....
=))

शितल's picture

6 Oct 2008 - 6:20 pm | शितल

यशोधरा,
मस्त लिहिले आहेस.
लहान मुलांच्या विश्वात शिरायला लहान मुल व्हावे लागते.
:)

छोटा डॉन's picture

6 Oct 2008 - 6:32 pm | छोटा डॉन

यशो, एकदम जबरदस्त लिहले आहेस.
एकदम टच झाले लिखाण , शिवाय हे मी नेहमीच पहात असल्याने व ते नेहमीच आमच्या डोक्यात जात असल्याने तु लिहलेले सारे अगदी मनाप्स्सुन आवडले, माझ्या मनातलं मी वाचतो आहे असे एक क्षणभर वाटुन गेले.

असो. अशा इस्त्र्या तु आजकाल एअरपोर्ट सोड अगदी " रेल्वेचे ए-सी डब्बे ( मग ते साधी ३-टी का असेनात ) किंवा हाईट म्हणजे प्रवासी व्हॉव्लो " याठिकाणी सुद्धा आढळतात व डोक्यात जातात. काय ते ध्यान, काय तो आव, काय ते मासीकातल्यासारखे व पोस्टरसारखे वागणे बोलणे चालणे ...हरे राम !
लोकांना"आम्ही ए-सी, विमानातुन प्रवास करतो" ह्याचे एवढे कौतुक का वाटते कोण जाणे ...
कोण एक शब्द बोलत नाही तोंड उचकटुन, उगाच तो शिष्ठपणाचे सोंग घेऊन बसायचे ...
असो. फार विषयांतर होत आहे ...

लेख उत्तम जमला आहे. लहान मुलासाठी वापरलेली विशेषणे चक्क "गोडांबी" आहेत ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

सर्वसाक्षी's picture

6 Oct 2008 - 6:58 pm | सर्वसाक्षी

सुरेख कथन.

अशी माणसे पाहिली की सांगावेसे वाटते, 'मुले लहान आहेत तेव्हाच त्यांचे बालपण उपभोगा, खुश रहा आणि त्यांना खुश राहु द्या.'

मुक्तसुनीत's picture

6 Oct 2008 - 7:09 pm | मुक्तसुनीत

हेच म्हणतो. लिखते रहना ! शुभेच्छा !

संदीप चित्रे's picture

6 Oct 2008 - 7:10 pm | संदीप चित्रे

हा शब्द खूपच आवडला यशोधरा !

खरंतर लहान मुलं सगळ्यात चांगली नेटवर्कर्स असतात. भीड, संकोच न बाळगता दुसर्‍या लहान मुलाशी बोलू - खेळू शकतात.
नंतर एक एक करत कुतूहलाचे दरवाजे बंद करणं भाग पाडलं जातं !

प्राजु's picture

6 Oct 2008 - 9:20 pm | प्राजु

विचारांचं प्रकटन आवडलं. सुंदर लिहिलं आहेस.
बर्‍याचदा असे अनुभव येतात. कधी कधी तर एखादा प्रसंग जिव्हारी लागतो.. मी सांगेन माझा अनुभव. पण तूर्तास इतकचं..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

यशोधरा's picture

6 Oct 2008 - 10:22 pm | यशोधरा

नंदन, धन्यवाद! तू सुचवलेले नाव वापरले लेखाला. :) घडीबद्दल म्हणतोस ते खरे, पण परीटघडी नको म्हणजे झाले!!
सहजराव, संजयसाहेब, मुक्तसुनीतजी, सर्वसाक्षीजी खूप आभार. शुभेच्छांबद्दल धन्यवाद.
धम्या, डान्या, शीतल, मेघना, संदीप, प्राजू तुम्हां सर्वांना धन्यवाद!! धन्यवाद!!! आणि धन्यवाद!!
डान्या अगदी, अगदी!! :D

मनीषा's picture

7 Oct 2008 - 11:09 am | मनीषा

साध्या साध्या प्रसंगाचे खूप छान वर्णन केले आहेस...

रवि's picture

7 Oct 2008 - 10:37 pm | रवि

एकदम सही , आवडल.

रवि

अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ......

प्रमोद देव's picture

7 Oct 2008 - 11:52 pm | प्रमोद देव

अतिशय बहारदार पद्धतीने कथन केलेत. वाचताना चित्र डोळ्यासमोर उभं राहीलं.
यशोधरे,असेच मस्त मस्त लिहीत जा.

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Oct 2008 - 12:04 am | बिपिन कार्यकर्ते

यशोधरा... खुपच छान लिहिलंय. किती साधा प्रसंग... पण मस्त खुलवला आहेस.

बिपिन.

भडकमकर मास्तर's picture

15 Oct 2008 - 12:41 am | भडकमकर मास्तर

सहमत ...
साधा प्रसंग ...मस्त लेखन...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चतुरंग's picture

15 Oct 2008 - 12:59 am | चतुरंग

यशोधरा एकदम मार्मिक निरीक्षण आणि मस्तच मांडले आहेस अनुभव.
मुलं एकदम छान खेळतात कुठेही, कशाशीही, तितकी क्रिएटिविटी फार थोड्या जणांच्या आयुष्यात टिकते असे मला वाटते..
गट्टूकलाल (शब्द आवडला :) )आणि त्याच्या टिपिकल 'इस्त्र्या' (स्त्रियांसाठीचा हिंदीतला 'इस्त्रियां' शब्द ह्यावरुनच आला असेल का? ;)) डोळ्यांसमोर आल्या!

(अवांतर - मुलं किती मोकळी आणि थेट असतात ह्याचा एक अनुभव. ८-९ वर्षांपूर्वीची गोष्ट. मी आणि सौ. पुण्यात 'वैशाली'ला बसलेलो. आमची ऑर्डर आली. आम्ही बसलो होतो त्याच्या शेजारी पार्टिशनच्या पलीकडे एक धिटुकली तिच्या आई-बाबांबरोबर आलेली दिसली. तिने एकदम टाचा उंच करुन पार्टिशन वरुन इकडे बघत सौ.ला विचारलं "ए, तू काय खातीस?" तीची आई, "ए, असं नाही विचारायचं, खाली बैस!" आम्ही हसून बेजार. अजूनही तो प्रसंग डोळ्यांसमोर येतो.)

चतुरंग

चित्रा's picture

10 Jan 2011 - 7:34 pm | चित्रा

लेखही आवडला, आणि हा चतुरंग यांचा अनुभवही.

बर्‍याच दिवसांनी एखादे असे चांगले आणि न वाचलेले वर आले की बरे वाटते.

यशोधरा's picture

15 Oct 2008 - 9:23 am | यशोधरा

मनिषा, रवी, बिपिन, मास्तर धन्यवाद. प्रमोदकाका, थँक यू ! :)

>>तितकी क्रिएटिविटी फार थोड्या जणांच्या आयुष्यात टिकते असे मला वाटते..

चतुरंगजी, एकदम सहमत!! बर्‍याचदा आपणच अशी क्रिएटिविटी 'लोक काय म्हणतील?? इतरांना काय वाटेल?' ह्या भीतीपायी मारुन टाकतो. वैशालेतली आठवण मस्तच!

मेघवेडा's picture

9 Jan 2011 - 4:04 pm | मेघवेडा

उत्तम निरीक्षण. फार सुंदर शब्दांत मांडलंय. प्रवासी 'घडीचे' शीर्षकही समर्पक!

सूड's picture

9 Jan 2011 - 7:08 pm | सूड

+१

अरे वा, बर्‍याऽऽऽच दिवसांनी वर आला की हा लेख :)

सुबक ठेंगणी's picture

9 Jan 2011 - 9:15 pm | सुबक ठेंगणी

मला पण खूप आवडला गट्टुकलाल शब्द! :)
बाकी चतुरंगचा वैशालीतला किस्सा वाचून एकदम माझी भाची आठवली. ती हॉटेलमध्ये ऑर्डर देताना नेहमी "ते तिथे लाल शर्टवाले काका खातात ते हवंय मला..अशी मायबोली, देहबोली सगळं वापरून देते त्याची आठवण झाली. :)

अप्पा जोगळेकर's picture

10 Jan 2011 - 6:52 pm | अप्पा जोगळेकर

मला पहिल्यांदी वाटलं की 'सारे प्रवासी घडीचे' पुस्तक परिचय आहे की काय.