✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रखडलेलं लिखाण -सारे प्रवासी घडीचे!

य
यशोधरा यांनी
Mon, 10/06/2008 - 00:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8617 वाचन

💬 प्रतिसाद (44)

प्रतिक्रिया

छान लिहलंय...

फटू
Mon, 10/06/2008 - 01:14 नवीन
लेखनाला तसं फारसं काही मुल्य वगैरे नाहीये (असं कदाचित लोक म्हणतील :D ) पण मनात घर करुन राहीलेला (पहीला) प्रसंग तुम्ही खुप प्रामाणिकपणे ( ते काय अभिनिवेश वगैरे म्हणतात ते न बाळगता ) लिहीला आहे... दुसरा प्रसंग मात्र पहिल्याच्या मानाने थोडा लवकर संपवलात असं वाटलं... तुमारा छोटे पोरगेकेलिये वापरा हुवा पिल्लू शब्द हमको ज्याम आवड्या :) (बागडणारं पिल्लू) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

सहमत...

टुकुल
Mon, 10/06/2008 - 02:33 नवीन
छान लिहित आहात, अजुन काही असेल तर येवुद्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फटू

सहमत ...

टारझन
Mon, 10/06/2008 - 16:08 नवीन
५ ऑक्टोबर : २३:४५ द ग्रेट ब्लॉगक्विन मास्टर कु. यशोधराजी याचे आम्हा आजपासून पंखे आहोत. ६ ऑक्टोबर : ०२:१५ आयला काय रापचिक स्टाइल है ... ६ ऑक्टोबर : १३:३२ रखडलेल्या लिखाणाला रखडत रखडत प्रतिसाद :) ३० सप्टेबर : -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल

अनुभव

मृदुला
Mon, 10/06/2008 - 01:18 नवीन
सहजसोप्या शब्दातले लिखाण आवडले. गट्टुकलालचे जरा वाईटच वाटले. काहीनाहीतर डॅडूतरी बरा आहे ते जरा त्यातल्या त्यात समाधान. लेखाचे नाव बदलावे अशी विनंती. :-)
  • Log in or register to post comments

व्वा. छान

मदनबाण
Mon, 10/06/2008 - 04:08 नवीन
व्वा. छान लेख.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

आई

रेवती
Mon, 10/06/2008 - 06:39 नवीन
आणि आज्जीसाठी इस्त्र्या हा शब्द अगदी बरोब्बर आहे. एकदम परिटघडी असल्याप्रमाणे वागत असतात. नेहमी दिसतात. लेख आवडला. रेवती
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो !!

अनिल हटेला
Mon, 10/06/2008 - 08:01 नवीन
मस्तच !!!! (विचित्र पिल्लू ) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

> छानच!! -

नीधप
Mon, 10/06/2008 - 08:57 नवीन
>:D< =D> छानच!! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

अनुभव अगदी

विसोबा खेचर
Mon, 10/06/2008 - 09:07 नवीन
अनुभव अगदी साधेच आहेत, त्यातून उपदेशपरही मला काही सांगायचं वगैरे नाही किंवा आपापल्या मुलांशी कोणी कसं वागावं ह्यासंबंधीही टीकाटिप्पणी करायची नाही! एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून मी ते अनुभव जसे घेतले, तेह्वा माझ्या मनात आलेल्या विचारांसकट, ते तुम्हां सर्वांना सांगावेसे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच, यशोधरा, मस्त लिहिलं आहेस.. :) तात्या.
  • Log in or register to post comments

यशोधरा,

रामदास
Mon, 10/06/2008 - 11:38 नवीन
सुंदर लेख. अपेक्षा वाढल्या आहेत.आणखी लेख येउ द्या.
  • Log in or register to post comments

खूपच छान

आगाऊ कार्टा
Mon, 10/06/2008 - 11:59 नवीन
अतिशय छान लिहिले आहे... मनाला भिडणारे प्रसंग आहेत...
  • Log in or register to post comments

छान

आनंदयात्री
Mon, 10/06/2008 - 12:05 नवीन
छान मांडलाय अनुभव यशभाय !! अजुन येउदे !
  • Log in or register to post comments

कस्लं

भाग्यश्री
Mon, 10/06/2008 - 12:13 नवीन
कस्लं गोडूलं पिल्लू आहे! :) सगळं डोळ्यासमोर आलं... लिही गं अजुन..
  • Log in or register to post comments

यशूताई

इनोबा म्हणे
Mon, 10/06/2008 - 12:26 नवीन
मस्त चालू आहे गं! अजून येऊ दे!! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

:)

मनस्वी
Mon, 10/06/2008 - 12:39 नवीन
मस्त लिहिलंएस यशो! असे इस्त्रीछाप नमुने अनेक ठिकाणी दिसतात. मनस्वी
  • Log in or register to post comments

वा ..

स्वाती दिनेश
Mon, 10/06/2008 - 12:48 नवीन
यशो,सुंदर लेख.. गट्टुकलाल आणि त्याची इस्त्रीछाप मम्मी आणि आजी डोळ्यासमोर उभी केलीस. मृदुला म्हणते तसे लेखाचे नाव मात्र बदल ग.. 'रखडलेलं लिखाण' काय इतक्या सुंदर लेखाचं शीर्षक? स्वाती
  • Log in or register to post comments

>>लेखनाला

यशोधरा
Mon, 10/06/2008 - 13:14 नवीन
>>लेखनाला तसं फारसं काही मुल्य वगैरे नाहीये हो, हो अनमोलच आहे लेख! लोक बरोब्बर ओळखतात!! :D :) फटू, टुकुल, मृदुला, बाण, रेवती, अनिल, अज्जुका, तात्या, रामदासजी, आ. का., यात्री, भाग्यश्री, इनूभाव, मनस्वी, स्वातीताई सगळ्यांना खूप धन्यवाद. मृदुला, स्वातीताई काय नाव ठेवायचं लेखाचं? :)
  • Log in or register to post comments

काय नाव

इनोबा म्हणे
Mon, 10/06/2008 - 14:58 नवीन
काय नाव ठेवायचं लेखाचं? हे काम तुलाच जमंल गं यशूताय, 'नावं' ठेवायच्या बाबतीत कोकण्यांचा हात कोणी धरणार आहे का? ;) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

बोल, बोल

यशोधरा
Mon, 10/06/2008 - 15:02 नवीन
बोल, बोल कुजक्या!! :) बोलून घे हां तू!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

मस्त

नंदन
Mon, 10/06/2008 - 13:21 नवीन
प्रकटन आवडले, यशोधरा. खासकरून पिल्लाची धमाल आणि त्याचं त्याच्या बाबांशी बोलणं. बाकी, सारे प्रवासी 'घडीचे' चालेल का शीर्षक? :). (दुर्दैवाने पिल्लाचीही आज ना उद्या घडी बसणारच ना?)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

वेगळा लेख

सहज
Mon, 10/06/2008 - 13:33 नवीन
यापुढे लिखाण रखडवू नका. :-) अजुन येउ दे. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

मजा आली!

संजय अभ्यंकर
Mon, 10/06/2008 - 14:43 नवीन
यशोधराजी, लिखाण फार आवडले! लहान मुलांना बागडायला सोडुन द्यावे. त्यांच्यावर केवळ लक्ष ठेवावे. मला लहान मुलांना बागडताना पहायला आवडते, त्यांचा आरडाओरडा आवडतो. लहान मुलांना सारखे जवळ घेणे, स्व्तःशी घट्ट धरून ठेवणे हे फारसे मनाला पटत नाही. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सह्ही

धमाल मुलगा
Mon, 10/06/2008 - 15:05 नवीन
सह्ही यशो... मस्त लिहीलंयस... येऊ दे अजुन :) बाकी, नावाबद्दल म्हणाल तर नंदनशी सहमत 'प्रवासी एका 'घडीचे' ' बेश्ट फिट्ट होतय. एक निरीक्षणः मुलांना लहानपणी निरागसपणे खेळु द्यावे. त्यांच्यावर ऊगाच संस्कार्/मॅनर्स/काळजी ह्यापोटी बंधनं घालु नयेत..नाहीतर अशी मुलं मोठी झाल्यावर 'धमाल मुलगा' वगैरे आचरट नावं घेऊन लहानपणी जो दंगा करायला मिळाला नाही तो मोठेपणी करायला लागतात ;)
  • Log in or register to post comments

सही

मेघना भुस्कुटे
Mon, 10/06/2008 - 16:34 नवीन
सही लिहिलंयस एकदम! गट्टूकलाल, ढुपाक्कन, गोबरुली... एकदम ताजे तरतरीत समर्पक शब्द आहेत... जाम मजा आली वाचायला. पिल्लू डोळ्यांसमोर उभं राहिलं अगदी. आणि त्याच्या त्या इस्त्र्यापण. इस्त्र्या.... =))
  • Log in or register to post comments

छान.

शितल
Mon, 10/06/2008 - 18:20 नवीन
यशोधरा, मस्त लिहिले आहेस. लहान मुलांच्या विश्वात शिरायला लहान मुल व्हावे लागते. :)
  • Log in or register to post comments

एकदम सुरेख लेखन ...

छोटा डॉन
Mon, 10/06/2008 - 18:32 नवीन
यशो, एकदम जबरदस्त लिहले आहेस. एकदम टच झाले लिखाण , शिवाय हे मी नेहमीच पहात असल्याने व ते नेहमीच आमच्या डोक्यात जात असल्याने तु लिहलेले सारे अगदी मनाप्स्सुन आवडले, माझ्या मनातलं मी वाचतो आहे असे एक क्षणभर वाटुन गेले. असो. अशा इस्त्र्या तु आजकाल एअरपोर्ट सोड अगदी " रेल्वेचे ए-सी डब्बे ( मग ते साधी ३-टी का असेनात ) किंवा हाईट म्हणजे प्रवासी व्हॉव्लो " याठिकाणी सुद्धा आढळतात व डोक्यात जातात. काय ते ध्यान, काय तो आव, काय ते मासीकातल्यासारखे व पोस्टरसारखे वागणे बोलणे चालणे ...हरे राम ! लोकांना"आम्ही ए-सी, विमानातुन प्रवास करतो" ह्याचे एवढे कौतुक का वाटते कोण जाणे ... कोण एक शब्द बोलत नाही तोंड उचकटुन, उगाच तो शिष्ठपणाचे सोंग घेऊन बसायचे ... असो. फार विषयांतर होत आहे ... लेख उत्तम जमला आहे. लहान मुलासाठी वापरलेली विशेषणे चक्क "गोडांबी" आहेत ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

वा!

सर्वसाक्षी
Mon, 10/06/2008 - 18:58 नवीन
सुरेख कथन. अशी माणसे पाहिली की सांगावेसे वाटते, 'मुले लहान आहेत तेव्हाच त्यांचे बालपण उपभोगा, खुश रहा आणि त्यांना खुश राहु द्या.'
  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
Mon, 10/06/2008 - 19:09 नवीन
हेच म्हणतो. लिखते रहना ! शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

गट्टूकलाल :)

संदीप चित्रे
Mon, 10/06/2008 - 19:10 नवीन
हा शब्द खूपच आवडला यशोधरा ! खरंतर लहान मुलं सगळ्यात चांगली नेटवर्कर्स असतात. भीड, संकोच न बाळगता दुसर्‍या लहान मुलाशी बोलू - खेळू शकतात. नंतर एक एक करत कुतूहलाचे दरवाजे बंद करणं भाग पाडलं जातं !
  • Log in or register to post comments

विचारांचं प्रकटन

प्राजु
Mon, 10/06/2008 - 21:20 नवीन
विचारांचं प्रकटन आवडलं. सुंदर लिहिलं आहेस. बर्‍याचदा असे अनुभव येतात. कधी कधी तर एखादा प्रसंग जिव्हारी लागतो.. मी सांगेन माझा अनुभव. पण तूर्तास इतकचं.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

नंदन,

यशोधरा
Mon, 10/06/2008 - 22:22 नवीन
नंदन, धन्यवाद! तू सुचवलेले नाव वापरले लेखाला. :) घडीबद्दल म्हणतोस ते खरे, पण परीटघडी नको म्हणजे झाले!! सहजराव, संजयसाहेब, मुक्तसुनीतजी, सर्वसाक्षीजी खूप आभार. शुभेच्छांबद्दल धन्यवाद. धम्या, डान्या, शीतल, मेघना, संदीप, प्राजू तुम्हां सर्वांना धन्यवाद!! धन्यवाद!!! आणि धन्यवाद!! डान्या अगदी, अगदी!! :D
  • Log in or register to post comments

छान लेख

मनीषा
Tue, 10/07/2008 - 11:09 नवीन
साध्या साध्या प्रसंगाचे खूप छान वर्णन केले आहेस...
  • Log in or register to post comments

एकदम सही

रवि
Tue, 10/07/2008 - 22:37 नवीन
एकदम सही , आवडल. रवि अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ......
  • Log in or register to post comments

साधेच प्रसंग,पण..

प्रमोद देव
Tue, 10/07/2008 - 23:52 नवीन
अतिशय बहारदार पद्धतीने कथन केलेत. वाचताना चित्र डोळ्यासमोर उभं राहीलं. यशोधरे,असेच मस्त मस्त लिहीत जा.
  • Log in or register to post comments

मस्त...

बिपिन कार्यकर्ते
Wed, 10/08/2008 - 00:04 नवीन
यशोधरा... खुपच छान लिहिलंय. किती साधा प्रसंग... पण मस्त खुलवला आहेस. बिपिन.
  • Log in or register to post comments

सहमत

भडकमकर मास्तर
Wed, 10/15/2008 - 00:41 नवीन
सहमत ... साधा प्रसंग ...मस्त लेखन... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

झक्कास!!

चतुरंग
Wed, 10/15/2008 - 00:59 नवीन
यशोधरा एकदम मार्मिक निरीक्षण आणि मस्तच मांडले आहेस अनुभव. मुलं एकदम छान खेळतात कुठेही, कशाशीही, तितकी क्रिएटिविटी फार थोड्या जणांच्या आयुष्यात टिकते असे मला वाटते.. गट्टूकलाल (शब्द आवडला :) )आणि त्याच्या टिपिकल 'इस्त्र्या' (स्त्रियांसाठीचा हिंदीतला 'इस्त्रियां' शब्द ह्यावरुनच आला असेल का? ;)) डोळ्यांसमोर आल्या! (अवांतर - मुलं किती मोकळी आणि थेट असतात ह्याचा एक अनुभव. ८-९ वर्षांपूर्वीची गोष्ट. मी आणि सौ. पुण्यात 'वैशाली'ला बसलेलो. आमची ऑर्डर आली. आम्ही बसलो होतो त्याच्या शेजारी पार्टिशनच्या पलीकडे एक धिटुकली तिच्या आई-बाबांबरोबर आलेली दिसली. तिने एकदम टाचा उंच करुन पार्टिशन वरुन इकडे बघत सौ.ला विचारलं "ए, तू काय खातीस?" तीची आई, "ए, असं नाही विचारायचं, खाली बैस!" आम्ही हसून बेजार. अजूनही तो प्रसंग डोळ्यांसमोर येतो.) चतुरंग
  • Log in or register to post comments

आवडला

चित्रा
Mon, 01/10/2011 - 19:34 नवीन
लेखही आवडला, आणि हा चतुरंग यांचा अनुभवही. बर्‍याच दिवसांनी एखादे असे चांगले आणि न वाचलेले वर आले की बरे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मनिषा, रवी,

यशोधरा
Wed, 10/15/2008 - 09:23 नवीन
मनिषा, रवी, बिपिन, मास्तर धन्यवाद. प्रमोदकाका, थँक यू ! :) >>तितकी क्रिएटिविटी फार थोड्या जणांच्या आयुष्यात टिकते असे मला वाटते.. चतुरंगजी, एकदम सहमत!! बर्‍याचदा आपणच अशी क्रिएटिविटी 'लोक काय म्हणतील?? इतरांना काय वाटेल?' ह्या भीतीपायी मारुन टाकतो. वैशालेतली आठवण मस्तच!
  • Log in or register to post comments

उत्तम निरीक्षण. फार सुंदर

मेघवेडा
Sun, 01/09/2011 - 16:04 नवीन
उत्तम निरीक्षण. फार सुंदर शब्दांत मांडलंय. प्रवासी 'घडीचे' शीर्षकही समर्पक!
  • Log in or register to post comments

+१

सूड
Sun, 01/09/2011 - 19:08 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

अरे वा, बर्‍याऽऽऽच दिवसांनी

यशोधरा
Sun, 01/09/2011 - 18:08 नवीन
अरे वा, बर्‍याऽऽऽच दिवसांनी वर आला की हा लेख :)
  • Log in or register to post comments

एकदम यशो टच आहे लिखाणाला....सुंदर!

सुबक ठेंगणी
Sun, 01/09/2011 - 21:15 नवीन
मला पण खूप आवडला गट्टुकलाल शब्द! :) बाकी चतुरंगचा वैशालीतला किस्सा वाचून एकदम माझी भाची आठवली. ती हॉटेलमध्ये ऑर्डर देताना नेहमी "ते तिथे लाल शर्टवाले काका खातात ते हवंय मला..अशी मायबोली, देहबोली सगळं वापरून देते त्याची आठवण झाली. :)
  • Log in or register to post comments

मला पहिल्यांदी वाटलं की 'सारे

अप्पा जोगळेकर
Mon, 01/10/2011 - 18:52 नवीन
मला पहिल्यांदी वाटलं की 'सारे प्रवासी घडीचे' पुस्तक परिचय आहे की काय.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा