नमस्कार, रसिकहो!
'कानसेन कोण?' स्पर्धेचा आजचा नवा भाग घेऊन लवकरच आपल्या कर्ण-सेवेस उपस्थित होईन. (भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५ वाजता)
तब तक के लिये, बस और थोडासा इंतज़ार!
- बहुगुणी
गाणे क्रमांक
विजेता
१
नंदन
२
अन्या दातार
३
अन्या दातार
४
ज्ञानोबाचे पैजार
५
नंदन
६
गणपा
७
मधुमती आणि नंदन
८
प्रा. डॉ. बिरुटे
९
प्रा. डॉ. बिरुटे
प्रतिक्रिया
27 Sep 2012 - 4:18 pm | ज्ञानोबाचे पैजार
आमचे टाइम लिमीट ५.३० पर्यंत नंतर हापिसातुन घरी हकलुन देण्यात येते.
जरा लवकर सुरु करा राव ही स्पर्धा.
पैजारबुवा,
27 Sep 2012 - 4:47 pm | sagarpdy
जळवा पामरांना! (जळणे चे रूप, जळू चे नाही)
27 Sep 2012 - 4:52 pm | ज्ञानोबाचे पैजार
पाश्चीमात्य वाचकांना खुश करण्या साठी, तिकडे आपला ट्यार्पी वाढवण्या साठी पाच वाजता स्पर्धा घेणार्या परिक्षकांचा णिषेढ,
आम्ही उद्या शिळे धागे वाचतो आहोत.
पैजारबुवा
27 Sep 2012 - 4:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अर्रर्र, मला तर इतका सोयीचा टाईम आहे की पुछो मत. :)
हातपाय धुवुन चहा घेऊन आजच्या दिवसाचे पहिल्या भागाचे सुत्रसंचलन करणारे श्री बहुगुणी यांची वाट पाहात बसलो आहे.
[आत्ताच कुंदनला हाय करुन आलो. कानसेन स्पर्धेत भाग घेऊ असं पिंग करुन आलो. अंमळ बीझी दिसताहेत. असो.]
-दिलीप बिरुटे
27 Sep 2012 - 4:41 pm | ज्ञानोबाचे पैजार
सगळे परिक्षक चितळ्यांच्या दुकानात काम करतात का? पाच वाजल्याशिवाय कोणी दुकान उघडायला तयार नाही.
अरे जरा आधि सुरु केल तर काय बिघडते का?
27 Sep 2012 - 4:50 pm | गणपा
तस नाही हो. स्पर्धा घेणारे वेगवेगळ्या भु-खंडातले आहेत. आधी वेळ ठरवुन प्रत्येकाने कामाची विभागणी केली आहे.
अशी रांग मोडली की सगळाच बट्याबोळ व्हायचा. :)
27 Sep 2012 - 4:56 pm | बहुगुणी
दोन मिनिटांत सुरू करतो आहे..
27 Sep 2012 - 4:58 pm | बहुगुणी
27 Sep 2012 - 4:59 pm | नंदन
बहारोंकी मंझिल राही
27 Sep 2012 - 5:01 pm | गणपा
दुसर्या मिंटाला उत्तर? (चुक की बरोबर ते काका सांगतीलच.)
नंदोबा काय स्पीड म्हणावा का काय?
27 Sep 2012 - 5:06 pm | नंदन
ओळखीचं गाणं होतं हो. त्यामुळे आलं चुकून बरोबर :)
27 Sep 2012 - 5:10 pm | बिपिन कार्यकर्ते
गण्या, बहुगुणी हा आयडी डॉक्टरांचा असला तरी तो नंद्यालाही लागू आहे! ;)
27 Sep 2012 - 5:15 pm | गणपा
+१
:)
27 Sep 2012 - 5:00 pm | बहुगुणी
गायिका?
27 Sep 2012 - 5:01 pm | नंदन
चित्रपट : आरती
27 Sep 2012 - 5:03 pm | बहुगुणी
नंदन
27 Sep 2012 - 5:03 pm | ज्ञानोबाचे पैजार
कभि तो मिलेगी कही तो मिलेगी बहारोंकी थंडी राहे.
लता मंगेशकर
आरती,
27 Sep 2012 - 5:03 pm | बहुगुणी
27 Sep 2012 - 5:05 pm | नंदन
मुबारक बेगम
27 Sep 2012 - 5:05 pm | बहुगुणी
अंतरा आहे
27 Sep 2012 - 5:05 pm | अन्या दातार
मुझको अपने गले लगा लो
मुबारक बेगम
27 Sep 2012 - 5:05 pm | हरिप्रिया_
आमच्याकडे ही स्पर्धा सुरु झाली की मिपा गंडत आहे.. आणि काहीच उघडत नाही... :(
असो.. बाकीच्यांना शुभेच्छा!!!
27 Sep 2012 - 5:06 pm | बहुगुणी
२ चे विजेते अन्या दातार
27 Sep 2012 - 5:07 pm | अन्या दातार
अरे हो!!!
27 Sep 2012 - 5:07 pm | बहुगुणी
27 Sep 2012 - 5:08 pm | नंदन
किशोर
27 Sep 2012 - 5:08 pm | अन्या दातार
मेरे मेहबूब कयामत होगी
किशोर
27 Sep 2012 - 5:09 pm | बहुगुणी
हे टंकलेलं दिसलं नाही म्हणून परत
27 Sep 2012 - 5:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मेरे महेबुब कयामत होगी. अर्रर्र स्पीडच्या बाबतीत मागे पडतोय राव. :(
27 Sep 2012 - 5:10 pm | बहुगुणी
जरा वाईच चहा-कॉफी वगैरे पिऊन या, तोपर्यंत बाकीचे श्वास घेतील....
27 Sep 2012 - 5:11 pm | नंदन
अन्यांनाही संधी मिळू दे ;)
27 Sep 2012 - 5:16 pm | अन्या दातार
हो हो. आत्ताच चहाचा कप खाली ठेवतोय ;)
पण माताय कुणाची नजर लागली नी नेट बंदच पडले बघा थोड्या वेळासाठी :(
27 Sep 2012 - 5:11 pm | बहुगुणी
27 Sep 2012 - 5:13 pm | बहुगुणी
अंतरा आहे, खूपच सोपं आहे
27 Sep 2012 - 5:14 pm | ज्ञानोबाचे पैजार
तुम्ही मेरी मंजील तुम्ही मेरी पुजा,
लता,
खानदान
27 Sep 2012 - 5:17 pm | रेवती
आता हे उत्तर चूक असलं तर ठीक आहे पण बरोबर असलं तर मात्र विजेतेपदाचा मुकुट तुम्ही घेतल्यासारखं होईल. ;)
27 Sep 2012 - 5:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुही मेरी मंदिर तुही मेरी पुजा वाटतंय ..नॉट कॉन्फिडन्ट.
27 Sep 2012 - 5:16 pm | बहुगुणी
४ चे विजेते
27 Sep 2012 - 5:18 pm | ज्ञानोबाचे पैजार
चला बोर्डावर नाव लागल आता हापिसातुन निवांत घरी जायला मोकळे,
27 Sep 2012 - 5:16 pm | बहुगुणी
27 Sep 2012 - 5:18 pm | रेवती
झूठ बोले कौवा काटे.
लताबाई.
27 Sep 2012 - 5:19 pm | अन्या दातार
क्लू प्लिज!
27 Sep 2012 - 5:20 pm | बहुगुणी
त्ये न्हाई :-(
त्याच्या खूप वर्स आधीचंय
अंतरा आहे, हिंट हवी आहे?
27 Sep 2012 - 5:21 pm | बहुगुणी
त्याची नायिका फार छान ठेक्यात नाचतात या गाण्यात
27 Sep 2012 - 5:22 pm | गणपा
आ मेरे हमजोली आ?
हे आपलं उगाच हं. बरोबर असल(शक्यता कमीच आहे ) तरी उत्तर सांगु नका.
27 Sep 2012 - 5:22 pm | नंदन
- मुकेश
27 Sep 2012 - 5:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जी हम तुम चोरी से बंधे एक डोरी से जय्यो कहा....
काय मस्त गाणं निवडलं आहे. दिल खुश.
27 Sep 2012 - 5:25 pm | बहुगुणी
नंदनराव
27 Sep 2012 - 5:27 pm | बहुगुणी
27 Sep 2012 - 5:28 pm | गणपा
ओ जाने वाले
मुकेश
27 Sep 2012 - 5:30 pm | नंदन
(उत्तर बदलून) सहमत :)
27 Sep 2012 - 5:31 pm | गणपा
मधला बासरीचा पीस
आ जा रे पदसेसी मै तो कबसी खडी उस पार मध्ये पण आहे बहुतेक.
27 Sep 2012 - 5:28 pm | नंदन
मन्ना डे
(चुकलंय ह्या खेपेला बहुतेक)
27 Sep 2012 - 5:29 pm | पैसा
चल री सजनी
27 Sep 2012 - 5:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओ जानेवाले हो सके तो किंवा घुंगरु की तरह ?
छ्या, आज मनात लैच गोंधळ होऊन राह्यला.
27 Sep 2012 - 5:30 pm | बहुगुणी
७: गणपा
27 Sep 2012 - 5:32 pm | गणपा
अर्रर्र मी खेळत नाही हो. असाच रिकामा होतो म्हणुन गेस केला.
आता पुढच ओळखल तरी घोषित करु नका.
27 Sep 2012 - 5:31 pm | बहुगुणी
27 Sep 2012 - 5:33 pm | नंदन
- रफी
(गाणं चुकलं तरी ओपी - शम्मी नक्की)
27 Sep 2012 - 5:35 pm | गणपा
ओपी नक्कीच.
27 Sep 2012 - 5:33 pm | अस्मी
ये चांद सा रोशन चेहरा..
27 Sep 2012 - 5:34 pm | अक्षया
ये चांद सा रॉशन चेहरा..
रफी
27 Sep 2012 - 5:35 pm | वपाडाव
मला काहीच दिसत नाही... फक्त बहुगुणींचा रिकामा प्रतिसाद दिसतो... नावाला म्हणुन फक्त एक आकडा (४,५,६) असं दिसतं पण त्याखालची विंडो कोरडीच असते...
27 Sep 2012 - 5:37 pm | नंदन
बहुतेक फ्लॅश प्लेयर अपडेट करावा लागेल? बहुगुणी/गणपाच याबद्दल अधिक सांगू शकतील.
27 Sep 2012 - 5:36 pm | बहुगुणी
८ चे विजेते मधुमती आणि नंदन (सॉरी अक्षया, एक सेकंद उशीर!)
27 Sep 2012 - 5:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आजच्या पहिल्या प्रश्नपत्रिकेत मला काही मेरिट येत नाही असे दिसते.
आठ-नऊला येतो अभ्यास करुन. :)
27 Sep 2012 - 5:54 pm | बहुगुणी
माझ्याकडे तरी मिपा सर्व्हर बंद पडला होता, आता सुरू झाल्यावर पुढचं गाणं टाकतो आहे
27 Sep 2012 - 5:54 pm | गणपा
परिक्षक कुठे च्या प्यायला गेलं की काय? ;)
27 Sep 2012 - 5:56 pm | बहुगुणी
27 Sep 2012 - 6:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक तु ना मिला सारी दुनिया मिली भी तो क्या.... लता ?
-दिलीप बिरुटे
27 Sep 2012 - 5:57 pm | रेवती
मझ्याकडेही मिपा बंद होतं. पुढच्या गाण्याची वाट पाहते आहे. मीच जिंकणार हा आत्मविश्वास आहे. ;)
27 Sep 2012 - 6:01 pm | गणपा
सगळ्यांच मिपा बंद होत हो.
27 Sep 2012 - 6:05 pm | बहुगुणी
वाट पहातोय
27 Sep 2012 - 6:06 pm | बहुगुणी
प्रा. डॉ. बिरुटे
27 Sep 2012 - 6:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सदरील बक्षीस माझ्या कुटुंबात विभागून देत आहे. धन्यवाद. :)
-दिलीप बिरुटे
27 Sep 2012 - 6:11 pm | बहुगुणी
'कानसेन' स्पर्धा सहकुटुंब एंजॉय करताहात हे फारच छान!
27 Sep 2012 - 6:06 pm | बहुगुणी
27 Sep 2012 - 6:13 pm | बहुगुणी
साधनाचा चित्रपट
27 Sep 2012 - 6:25 pm | रेवती
अजून एखादा क्लू द्या ना.
27 Sep 2012 - 6:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ए परदा हटा दो जरा मुखडा दिखा दो... हम प्यार करने वाले है कोयी गैर नही.
अरे हम तुमपे मरने वाले है कोयी गैर नही. एक फूल दो माली. रफीसाहेब आणि आशाताई.
27 Sep 2012 - 6:48 pm | बहुगुणी
प्रा. डॉ. बिरुटे
27 Sep 2012 - 7:02 pm | बहुगुणी
गाणे क्रमांक
विजेता
१
नंदन
२
अन्या दातार
३
अन्या दातार
४
ज्ञानोबाचे पैजार
५
नंदन
६
गणपा
७
मधुमती आणि नंदन
८
प्रा. डॉ. बिरुटे
९
प्रा. डॉ. बिरुटे
१०
*******
११
*******
१२
*******
१३
*******
१४
*******
१५
*******