Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 16:09
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा
नमस्कार, रसिकहो! 'कानसेन कोण?' स्पर्धेचा आजचा नवा भाग घेऊन लवकरच आपल्या कर्ण-सेवेस उपस्थित होईन. (भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५ वाजता) तब तक के लिये, बस और थोडासा इंतज़ार! - बहुगुणी
गाणे क्रमांक विजेता
१ नंदन
२ अन्या दातार
३ अन्या दातार
४ ज्ञानोबाचे पैजार
५ नंदन
६ गणपा
७ मधुमती आणि नंदन
८ प्रा. डॉ. बिरुटे
९ प्रा. डॉ. बिरुटे

 

  • Log in or register to post comments
  • 17764 views

Book traversal links for कानसेन कोण? २०१२: भाग क्र. ७

  • ‹ कानसेन कोण? २०१२ क्र. ६
  • Up
  • कानसेन कोण? २०१२ क्र ८ ›

प्रतिक्रिया

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on गुरुवार, 09/27/2012 - 16:18

Permalink

आमचे टाइम लिमीट ५.३० पर्यंत

आमचे टाइम लिमीट ५.३० पर्यंत नंतर हापिसातुन घरी हकलुन देण्यात येते. जरा लवकर सुरु करा राव ही स्पर्धा. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on गुरुवार, 09/27/2012 - 16:47

In reply to आमचे टाइम लिमीट ५.३० पर्यंत by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

जळवा पामरांना! (जळणे चे रूप,

जळवा पामरांना! (जळणे चे रूप, जळू चे नाही)
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on गुरुवार, 09/27/2012 - 16:52

In reply to जळवा पामरांना! (जळणे चे रूप, by sagarpdy

Permalink

पाश्चीमात्य वाचकांना खुश

पाश्चीमात्य वाचकांना खुश करण्या साठी, तिकडे आपला ट्यार्पी वाढवण्या साठी पाच वाजता स्पर्धा घेणार्‍या परिक्षकांचा णिषेढ, आम्ही उद्या शिळे धागे वाचतो आहोत. पैजारबुवा
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 09/27/2012 - 16:57

In reply to पाश्चीमात्य वाचकांना खुश by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

लैच बेष्ट टैमिंग आहे.

अर्रर्र, मला तर इतका सोयीचा टाईम आहे की पुछो मत. :) हातपाय धुवुन चहा घेऊन आजच्या दिवसाचे पहिल्या भागाचे सुत्रसंचलन करणारे श्री बहुगुणी यांची वाट पाहात बसलो आहे. [आत्ताच कुंदनला हाय करुन आलो. कानसेन स्पर्धेत भाग घेऊ असं पिंग करुन आलो. अंमळ बीझी दिसताहेत. असो.] -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on गुरुवार, 09/27/2012 - 16:41

Permalink

सगळे परिक्षक चितळ्यांच्या

सगळे परिक्षक चितळ्यांच्या दुकानात काम करतात का? पाच वाजल्याशिवाय कोणी दुकान उघडायला तयार नाही. अरे जरा आधि सुरु केल तर काय बिघडते का?
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on गुरुवार, 09/27/2012 - 16:50

In reply to सगळे परिक्षक चितळ्यांच्या by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

तस नाही हो. स्पर्धा घेणारे

तस नाही हो. स्पर्धा घेणारे वेगवेगळ्या भु-खंडातले आहेत. आधी वेळ ठरवुन प्रत्येकाने कामाची विभागणी केली आहे. अशी रांग मोडली की सगळाच बट्याबोळ व्हायचा. :)
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 16:56

Permalink

नमस्कार!

दोन मिनिटांत सुरू करतो आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 16:58

Permalink

१.

  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 09/27/2012 - 16:59

In reply to १. by बहुगुणी

Permalink

कभी तो मिलेगी...

बहारोंकी मंझिल राही
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on गुरुवार, 09/27/2012 - 17:01

In reply to कभी तो मिलेगी... by नंदन

Permalink

दुसर्‍या मिंटाला उत्तर? (चुक

दुसर्‍या मिंटाला उत्तर? (चुक की बरोबर ते काका सांगतीलच.) नंदोबा काय स्पीड म्हणावा का काय?
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 09/27/2012 - 17:06

In reply to दुसर्‍या मिंटाला उत्तर? (चुक by गणपा

Permalink

:)

ओळखीचं गाणं होतं हो. त्यामुळे आलं चुकून बरोबर :)
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 09/27/2012 - 17:10

In reply to दुसर्‍या मिंटाला उत्तर? (चुक by गणपा

Permalink

गण्या, बहुगुणी हा आयडी

गण्या, बहुगुणी हा आयडी डॉक्टरांचा असला तरी तो नंद्यालाही लागू आहे! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on गुरुवार, 09/27/2012 - 17:15

In reply to गण्या, बहुगुणी हा आयडी by बिपिन कार्यकर्ते

Permalink

+१

+१ :)
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 17:00

Permalink

गायिका?

गायिका?
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 09/27/2012 - 17:01

In reply to गायिका? by बहुगुणी

Permalink

लता मंगेशकर

चित्रपट : आरती
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 17:03

Permalink

१चे विजेते

नंदन
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on गुरुवार, 09/27/2012 - 17:03

Permalink

कभि तो मिलेगी कही तो मिलेगी

कभि तो मिलेगी कही तो मिलेगी बहारोंकी थंडी राहे. लता मंगेशकर आरती,
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 17:03

Permalink

२

  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 09/27/2012 - 17:05

In reply to २ by बहुगुणी

Permalink

मुझको अपने गले लगा लो -

मुबारक बेगम
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 17:05

Permalink

अंतरा आहे

अंतरा आहे
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on गुरुवार, 09/27/2012 - 17:05

Permalink

२

मुझको अपने गले लगा लो मुबारक बेगम
  • Log in or register to post comments

Submitted by हरिप्रिया_ on गुरुवार, 09/27/2012 - 17:05

Permalink

आमच्याकडे ही स्पर्धा सुरु

आमच्याकडे ही स्पर्धा सुरु झाली की मिपा गंडत आहे.. आणि काहीच उघडत नाही... :( असो.. बाकीच्यांना शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 17:06

Permalink

अर्धं बरोबर, रफी देखील आहे यात

२ चे विजेते अन्या दातार
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on गुरुवार, 09/27/2012 - 17:07

Permalink

अरे हो!!!

अरे हो!!!
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 17:07

Permalink

३

  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 09/27/2012 - 17:08

In reply to ३ by बहुगुणी

Permalink

मेरे मेहबूब कयामत होगी

किशोर
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on गुरुवार, 09/27/2012 - 17:08

Permalink

मेरे मेहबूब कयामत होगी किशोर

मेरे मेहबूब कयामत होगी किशोर
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 17:09

Permalink

२चे विजेते अन्या दातार..

हे टंकलेलं दिसलं नाही म्हणून परत
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 09/27/2012 - 17:09

Permalink

मेरे महेबुब कयामत होगी.

मेरे महेबुब कयामत होगी. अर्रर्र स्पीडच्या बाबतीत मागे पडतोय राव. :(
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 17:10

Permalink

ओ दातार,

जरा वाईच चहा-कॉफी वगैरे पिऊन या, तोपर्यंत बाकीचे श्वास घेतील....
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 09/27/2012 - 17:11

In reply to ओ दातार, by बहुगुणी

Permalink

अन्यांनाही संधी मिळू दे

अन्यांनाही संधी मिळू दे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on गुरुवार, 09/27/2012 - 17:16

In reply to ओ दातार, by बहुगुणी

Permalink

हो हो. आत्ताच चहाचा कप खाली

हो हो. आत्ताच चहाचा कप खाली ठेवतोय ;) पण माताय कुणाची नजर लागली नी नेट बंदच पडले बघा थोड्या वेळासाठी :(
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 17:11

Permalink

४

  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 17:13

Permalink

अंतरा आहे

अंतरा आहे, खूपच सोपं आहे
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on गुरुवार, 09/27/2012 - 17:14

Permalink

तुम्ही मेरी मंजील तुम्ही मेरी

तुम्ही मेरी मंजील तुम्ही मेरी पुजा, लता, खानदान
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 09/27/2012 - 17:17

In reply to तुम्ही मेरी मंजील तुम्ही मेरी by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

आता हे उत्तर चूक असलं तर ठीक

आता हे उत्तर चूक असलं तर ठीक आहे पण बरोबर असलं तर मात्र विजेतेपदाचा मुकुट तुम्ही घेतल्यासारखं होईल. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 09/27/2012 - 17:16

Permalink

तुही मेरी मंदिर तुही मेरी

तुही मेरी मंदिर तुही मेरी पुजा वाटतंय ..नॉट कॉन्फिडन्ट.
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 17:16

Permalink

पैजारबुवा

४ चे विजेते
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on गुरुवार, 09/27/2012 - 17:18

In reply to पैजारबुवा by बहुगुणी

Permalink

चला बोर्डावर नाव लागल आता

चला बोर्डावर नाव लागल आता हापिसातुन निवांत घरी जायला मोकळे,
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 17:16

Permalink

५

  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 09/27/2012 - 17:18

Permalink

झूठ बोले कौवा काटे. लताबाई.

झूठ बोले कौवा काटे. लताबाई.
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on गुरुवार, 09/27/2012 - 17:19

Permalink

क्लू प्लिज!

क्लू प्लिज!
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 17:20

Permalink

न्हाई जी!

त्ये न्हाई :-( त्याच्या खूप वर्स आधीचंय अंतरा आहे, हिंट हवी आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 17:21

Permalink

जीतेंद्र आणि

त्याची नायिका फार छान ठेक्यात नाचतात या गाण्यात
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on गुरुवार, 09/27/2012 - 17:22

Permalink

आ मेरे हमजोली आ?

आ मेरे हमजोली आ? हे आपलं उगाच हं. बरोबर असल(शक्यता कमीच आहे ) तरी उत्तर सांगु नका.
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 09/27/2012 - 17:22

Permalink

जो हम तुम चोरी से?

- मुकेश
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 09/27/2012 - 17:25

In reply to जो हम तुम चोरी से? by नंदन

Permalink

व्वा.

जी हम तुम चोरी से बंधे एक डोरी से जय्यो कहा.... काय मस्त गाणं निवडलं आहे. दिल खुश.
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 17:25

Permalink

५ चे विजेते

नंदनराव
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 17:27

Permalink

६

  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on गुरुवार, 09/27/2012 - 17:28

Permalink

ओ जाने वाले मुकेश

ओ जाने वाले मुकेश
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com