Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 16:09
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा
नमस्कार, रसिकहो! 'कानसेन कोण?' स्पर्धेचा आजचा नवा भाग घेऊन लवकरच आपल्या कर्ण-सेवेस उपस्थित होईन. (भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५ वाजता) तब तक के लिये, बस और थोडासा इंतज़ार! - बहुगुणी
गाणे क्रमांक विजेता
१ नंदन
२ अन्या दातार
३ अन्या दातार
४ ज्ञानोबाचे पैजार
५ नंदन
६ गणपा
७ मधुमती आणि नंदन
८ प्रा. डॉ. बिरुटे
९ प्रा. डॉ. बिरुटे

 

  • Log in or register to post comments
  • 17764 views

Book traversal links for कानसेन कोण? २०१२: भाग क्र. ७

  • ‹ कानसेन कोण? २०१२ क्र. ६
  • Up
  • कानसेन कोण? २०१२ क्र ८ ›

प्रतिक्रिया

Submitted by नंदन on गुरुवार, 09/27/2012 - 17:30

In reply to ओ जाने वाले मुकेश by गणपा

Permalink

+१

(उत्तर बदलून) सहमत :)
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on गुरुवार, 09/27/2012 - 17:31

In reply to ओ जाने वाले मुकेश by गणपा

Permalink

मधला बासरीचा पीस

मधला बासरीचा पीस आ जा रे पदसेसी मै तो कबसी खडी उस पार मध्ये पण आहे बहुतेक.
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 09/27/2012 - 17:28

Permalink

कस्मे वादे प्यार वफा सब

मन्ना डे (चुकलंय ह्या खेपेला बहुतेक)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 09/27/2012 - 17:29

Permalink

चल री सजनी

चल री सजनी
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 09/27/2012 - 17:29

Permalink

ओ जानेवाले हो सके तो किंवा

ओ जानेवाले हो सके तो किंवा घुंगरु की तरह ? छ्या, आज मनात लैच गोंधळ होऊन राह्यला.
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 17:30

Permalink

७: गणपा

७: गणपा
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on गुरुवार, 09/27/2012 - 17:32

In reply to ७: गणपा by बहुगुणी

Permalink

अर्रर्र मी खेळत नाही हो. असाच

अर्रर्र मी खेळत नाही हो. असाच रिकामा होतो म्हणुन गेस केला. आता पुढच ओळखल तरी घोषित करु नका.
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 17:31

Permalink

८

  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 09/27/2012 - 17:33

Permalink

तारीफ करूं क्या उस की?

- रफी (गाणं चुकलं तरी ओपी - शम्मी नक्की)
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on गुरुवार, 09/27/2012 - 17:35

In reply to तारीफ करूं क्या उस की? by नंदन

Permalink

येस

ओपी नक्कीच.
  • Log in or register to post comments

Submitted by अस्मी on गुरुवार, 09/27/2012 - 17:33

Permalink

ये चांद सा रोशन चेहरा..

ये चांद सा रोशन चेहरा..
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षया on गुरुवार, 09/27/2012 - 17:34

Permalink

ये चांद सा रॉशन चेहरा.. रफी

ये चांद सा रॉशन चेहरा.. रफी
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on गुरुवार, 09/27/2012 - 17:35

Permalink

मला काहीच दिसत नाही... फक्त

मला काहीच दिसत नाही... फक्त बहुगुणींचा रिकामा प्रतिसाद दिसतो... नावाला म्हणुन फक्त एक आकडा (४,५,६) असं दिसतं पण त्याखालची विंडो कोरडीच असते...
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 09/27/2012 - 17:37

In reply to मला काहीच दिसत नाही... फक्त by वपाडाव

Permalink

फ्लॅश प्लेयर?

बहुतेक फ्लॅश प्लेयर अपडेट करावा लागेल? बहुगुणी/गणपाच याबद्दल अधिक सांगू शकतील.
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 17:36

Permalink

तीन बरोबर उत्तरं, पण

८ चे विजेते मधुमती आणि नंदन (सॉरी अक्षया, एक सेकंद उशीर!)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 09/27/2012 - 17:53

Permalink

अरे काय झालं टाका लवकर.

आजच्या पहिल्या प्रश्नपत्रिकेत मला काही मेरिट येत नाही असे दिसते. आठ-नऊला येतो अभ्यास करुन. :)
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 17:54

Permalink

मंडळी

माझ्याकडे तरी मिपा सर्व्हर बंद पडला होता, आता सुरू झाल्यावर पुढचं गाणं टाकतो आहे
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on गुरुवार, 09/27/2012 - 17:54

Permalink

परिक्षक कुठे च्या प्यायला

परिक्षक कुठे च्या प्यायला गेलं की काय? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 17:56

Permalink

९

  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 09/27/2012 - 18:02

In reply to ९ by बहुगुणी

Permalink

एक तु ना मिला सारी दुनिया

एक तु ना मिला सारी दुनिया मिली भी तो क्या.... लता ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 09/27/2012 - 17:57

Permalink

मझ्याकडेही मिपा बंद होतं.

मझ्याकडेही मिपा बंद होतं. पुढच्या गाण्याची वाट पाहते आहे. मीच जिंकणार हा आत्मविश्वास आहे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on गुरुवार, 09/27/2012 - 18:01

In reply to मझ्याकडेही मिपा बंद होतं. by रेवती

Permalink

सगळ्यांच मिपा बंद होत हो.

सगळ्यांच मिपा बंद होत हो.
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 18:05

Permalink

९ चं उत्तर?

वाट पहातोय
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 18:06

Permalink

९ चे विजेते

प्रा. डॉ. बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 09/27/2012 - 18:07

In reply to ९ चे विजेते by बहुगुणी

Permalink

धन्स.

सदरील बक्षीस माझ्या कुटुंबात विभागून देत आहे. धन्यवाद. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 18:11

In reply to धन्स. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

वा! क्या बात है!

'कानसेन' स्पर्धा सहकुटुंब एंजॉय करताहात हे फारच छान!
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 18:06

Permalink

१०

  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 18:13

Permalink

क्ल्यू हवाय?

साधनाचा चित्रपट
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 09/27/2012 - 18:25

Permalink

अजून एखादा क्लू द्या ना.

अजून एखादा क्लू द्या ना.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 09/27/2012 - 18:33

Permalink

ए परदा हटा दो जरा मुखडा दिखा

ए परदा हटा दो जरा मुखडा दिखा दो... हम प्यार करने वाले है कोयी गैर नही. अरे हम तुमपे मरने वाले है कोयी गैर नही. एक फूल दो माली. रफीसाहेब आणि आशाताई.
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 18:48

Permalink

१० चे विजेते आहेत

प्रा. डॉ. बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 09/27/2012 - 19:02

Permalink

कानसेन कोण? भाग ७ चे विजेते

गाणे क्रमांक विजेता १ नंदन २ अन्या दातार ३ अन्या दातार ४ ज्ञानोबाचे पैजार ५ नंदन ६ गणपा ७ मधुमती आणि नंदन ८ प्रा. डॉ. बिरुटे ९ प्रा. डॉ. बिरुटे १० ******* ११ ******* १२ ******* १३ ******* १४ ******* १५ *******

 

  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com