मिशन काश्मीर

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in कलादालन
20 Jul 2012 - 1:09 pm

काही काळापुर्वी मिपावरच मिशन काश्मीर मालिका टाकली होती. त्याच्यात खालीलपैकी जवळजवळ सगळे फोटो आहेतच. पण तरीही हिमाचलचा धागा बघुन हा उघडायची इच्छा झाली. डुप्लिकेशन बद्दल क्षमस्वः

श्रीनगर: दल लेक

श्रीनगरः गार्डन्स

सोनमर्ग

गुलमर्ग

पहलगाम

ट्युलिप्स

मौजमजाछायाचित्रण

प्रतिक्रिया

भारताचा स्वर्ग उगाचच नाही म्हणत काश्मिरला :)
पुन्हा पुन्हा पहावे, पाहत रहावे असे निसर्ग सौंदर्य !

क्लिंटन's picture

20 Jul 2012 - 1:28 pm | क्लिंटन

मिसळपाववर काश्मीरसंबंधी कोणताही धागा वाचला तर घाबरायलाच होतं :). असो. उत्तम फोटो. आवडले.

उदय के'सागर's picture

20 Jul 2012 - 2:23 pm | उदय के'सागर

डुप्लिकेशन बद्दल क्षमस्वः >> अहो क्षमस्वः काय ... उलट तुमचे खूप खूप धन्यवाद हा धागा पुन्हा फोटोंसाठी उघडल्यामुळे ....

व्वा ...शब्दच नाहियेत... काय ते निसर्गसौंदर्य....

+१ टु पियुशा...

प्यारे१'s picture

20 Jul 2012 - 2:34 pm | प्यारे१

सही फटु आहेत मृत्यूंजया!

भाजीवाला बोटवाला भाजी कुठं घेऊन चाललाय म्हणे?
आणि ते घर म्हणजे एकदम ड्रीम होम आहे राव.
कस्लं भारी आहे.

असलं डुप्लिकेशन असेल तर '१० -डुप्लिकेट ' काढा. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

20 Jul 2012 - 5:23 pm | परिकथेतील राजकुमार

फटू एकदम आवडेश++
विशेषतः ट्युलिप्स.

अशी घरे साली फक्त फटूतच बघायला मिळतात हे आमचे दुर्दैव.

विजुभाऊ's picture

25 Jul 2012 - 4:17 pm | विजुभाऊ

अशी घरे साली फक्त फटूतच बघायला मिळतात हे आमचे दुर्दैव.

अरेरे.पुण्यात मुळामुठेवर घरे बांधायला कलमाडीना नायतर दादाना सांगाना

पैसा's picture

20 Jul 2012 - 8:04 pm | पैसा

डुप्लिकेट असो नाहीतर काही असो! फोटो मस्तच!

प्रचेतस's picture

20 Jul 2012 - 8:23 pm | प्रचेतस

पुन्हा एकदा जळवलंस लेका.

चौकटराजा's picture

20 Jul 2012 - 8:30 pm | चौकटराजा


वरील फोटो - शंकराचार्य टेकडी वरून श्रीनगर

वरील फोटो- शंक्रराचार्य टेकडीवरून श्रीनगरचा पूर्व भाग

वरील फोटो- पीरपांजाल रेंज - गुलमर्ग

फोटो - मे २००६

सुनील's picture

20 Jul 2012 - 8:57 pm | सुनील

शीर्षक वाचून वाटलं, आला अजून एक त्रिशतकी धागा!!

फोटो मस्तच.

जाई.'s picture

20 Jul 2012 - 9:06 pm | जाई.

छान फोटोज

अर्धवटराव's picture

21 Jul 2012 - 2:11 am | अर्धवटराव

एकदम आल्हादकारी छायाचित्रण. फुलांचे फोटो तर काय कातील आलेत.

अर्धवटराव

ऐकसयुरी's picture

22 Jul 2012 - 12:11 am | ऐकसयुरी

खुपच छान

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jul 2012 - 10:31 pm | अत्रुप्त आत्मा

फुलांच्या फोटोंना सलाम.... :-)

गणेशा's picture

25 Jul 2012 - 2:24 pm | गणेशा

झकास !

ऋषिकेश's picture

25 Jul 2012 - 4:29 pm | ऋषिकेश

बरेचसे फोटो चांगले आले आहेत.

मृत्युन्जय's picture

14 May 2015 - 11:50 am | मृत्युन्जय

मिशन काश्मीरची ही पुर्ण मालिका लिहुन काही वेळ झाला. त्यावेळेस मला व्यवस्थित लिंक्स देता यायच्या नाहित त्यामुळे या मालिकेच्या बर्‍याच भागात मालिकेतील बाकीच्या लेखाच्या लिंक्स नाहित, त्यामुळे प्रतिसादातुन त्या सगळ्या लिंक्स येथे देत आहे. त्यामुळे काही काळापुरते सगळे लेख उगाच वर येतील त्याबद्दल क्षमस्वः

मिशन काश्मीर १ - http://www.misalpav.com/node/17957

मिशन काश्मीर २ - श्रीनगर - http://www.misalpav.com/node/17973

मिशन कश्मीर - भाग ३ - श्रीनगर - http://www.misalpav.com/node/18019

मिशन काश्मीर - भाग ४ - बर्फ - http://www.misalpav.com/node/18061

मिशन काश्मीर - अवंतिपुरा, पहलगाम - भाग ५ - http://www.misalpav.com/node/18085

मिशन काश्मीर - भाग ६ - पहलगाम - पोशवान पार्क - http://www.misalpav.com/node/18104

मिशन काश्मीर - ७ - पहलगाम - http://www.misalpav.com/node/18162

मिशन काश्मीर - केवळ छायाचित्रे - http://www.misalpav.com/node/22309

त्यामुळे काही काळापुरते सगळे लेख उगाच वर येतील त्याबद्दल क्षमस्वः

अगदी हाच प्रश्न पडला होता की सगळे आपलेच धागे का वर आलेत!! खुलाशाबद्दल धन्यवाद..

यशोधरा's picture

14 May 2015 - 12:08 pm | यशोधरा

खालून सहावा फोटो निव्वळ अप्रतिम!