लेखाखालच्या प्रतिसादातून वस्स्सकन् कुणीतरी अंगावर आले..
कुणीतरी चार डोक्यांनी विचार करणारा हेडटाईट असणार..
डोळ्यात चरचरीत अंगार आणि मनात झगझगीत शब्द आले..
वावराच्या नियमांनी चाप लावलेत म्हणून ते किबोर्डावरच खळखळ झाले आणि पुसले गेले.
पुन्हा पुन्हा डोक्यात जाणारा वसवसता प्रतिसाद
कोण साला घुसतोय नसत्या जंगलात.. उडतोय खालीपाली कुठच्या कुठे ** चा..
साध्या लेख, कवितावर अगदी शष्प पदार्थावर हॅलोजनच्या प्रकाशासारखी अक्कल टाकून शायनिंग मारतात...
व्यंकट बुद्धीची पैदास ** ची...
प्रोफाइल उघडून नीट पाहिलं तर तो स्वत:च मालकांपैकी एक होता..
मग मी गपगुमान खाली मान घालून लॉग आऊट केलं आणि चालू पडलो..
प्रतिक्रिया
12 Apr 2012 - 6:22 pm | मुक्त विहारि
हे नक्की काय चालले आहे?
जो उठतोय तो आपला विडंबनच करत सुटतोय.....
12 Apr 2012 - 6:24 pm | यकु
अहो तुम्हीच म्हणालात ना विडंबनाचं वर्षश्राद्ध हे आपलं वर्षदिन करायचा का?
मग तर्पण देऊन मोकळा झालो! ;-)
12 Apr 2012 - 9:57 pm | मुक्त विहारि
मजा येत आहे...
12 Apr 2012 - 6:29 pm | कवितानागेश
:D
12 Apr 2012 - 6:30 pm | गवि
हे रम...
आपलं..
हे राम...
12 Apr 2012 - 6:35 pm | गणपा
जुनी मॅरेथॉन आठवली. एका दिवसात, एका कवीतेवर तब्ब्ल २०-२२ विडंबन पडली होती. :)
12 Apr 2012 - 9:26 pm | सुहास..
जुनी मॅरेथॉन आठवली. एका दिवसात, एका कवीतेवर तब्ब्ल २०-२२ विडंबन पडली होती >>
आणि एक त्यातली तुझ्यावरच होती ;) ...
( रनिंग ! )
13 Apr 2012 - 12:17 am | चिंतामणी
भळ्ळकन ..
भस्सकन् ..
खस्स्स्स्स् स्स्कन्.
वस्स्स्सकन् !!
आली आहेत. मिपावर विडबंन पंडीत खूप झाले आहेत. आणि आता
फ्स्स्स्कन
भरररकन
पटटटकन
चटटटकन
फटटटकन
इत्यांदी इडंबनाबरोबर संपादक मंडळाच्या
खळ्ळ्कन
ची वाट बघत आहे.
(उबगलेला) चिंतामणी
12 Apr 2012 - 6:53 pm | किसन शिंदे
आता यावर अजुन एखादं विडंबन भस्स्सकन् आलं नाही म्हणजे मिळवलं. ;)
13 Apr 2012 - 12:10 am | चिंतामणी
नवे लेखनवर क्लिक करा.
13 Apr 2012 - 12:32 am | जेनी...
मी करु का प्रयत्न
भपकन ...;)
13 Apr 2012 - 12:32 am | जेनी...
मी करु का प्रयत्न
भपकन ...;)
14 Apr 2012 - 12:03 pm | वपाडाव
उसातुन इकडे पोचायला वेळ नै का लागणार हो?...
14 Apr 2012 - 3:01 pm | जेनी...
= फर्क तो पडता है भइ, रेल्वे क्रॉसिंग पे हमेशा सावधानी रखो
:D
:D
:D
:D
12 Apr 2012 - 8:31 pm | पैसा
हायला!
12 Apr 2012 - 9:34 pm | जेनी...
भारिये ...:D
जाम आवडलं ;)
मज्जा येतेय :)
चालुद्या :P
12 Apr 2012 - 10:24 pm | दादा कोंडके
सुरुवातीला मला वाटलं संपादक. पण तुम्ही तर मालकावरच हात टाकलात! :)
12 Apr 2012 - 11:30 pm | वपाडाव
अरे वा... यक्कु तुम भी... स्वागत आहे...
12 Apr 2012 - 11:30 pm | नावातकायआहे
आयला आई शप्पत आवरा... आता वाचवत नाही...
काशी घातली अन वाचले
"यकु "कडुन हि अपेक्षा नाही. :-(