"रागावली ती !"

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जे न देखे रवी...
14 Mar 2012 - 7:47 am

सूचना: हे गाणे घ्या तुम्ही गमतीवरी गमतीवरी जी !!
-----
का अशी रागावली रागावली रागावली ती ?

दूर वर बसला चंद्र चंद्र..
चंद्राचा रंग पंधरा फट्ट !
शुभ्र शुभ्र प्रकाशात ..
रात्र मात्र काळीकुट्ट !

का अशी रागावली रागावली रागावली ती ?

मुलगी मुलगी गोरी गोरी..
माझे हृदय केले तीने चोरी !
डोळे डोळे भिडले भिडले ..
माझे भविष्य अंधारले !

का अशी रागावली रागावली रागावली ती ?

हातात पेला, दारूने भरला..
डोळे रडून रडुन ओले !
जीवन एक्काकी , पोरगी आल्ली ..
जीवनात मज्जा आली !

प्रेम प्रेम, तुझे-माझे प्रेम..
ओल्या पावसात आपण न्हाऊअ !
जाऊअ जाऊअ आपण जाऊअ ..
खंडाळ्याला फिरून येऊअ अ अ ....!!

का अशी राग्गावली राग्गावली रागावली ती ?

भाऊअ भाऊअ, अरे भाऊअ..
गाणे पूर्ण एक, नको जाऊअ !
देवा आता नाचलो मी...
हर्षाने वेडावली ती !

हीच माझी चॉइस आता ..
नाही दुसरा पर्याय्-अअ अ ....

का अशी ....

:-)

- निमिष न. सोनार, पुणे

हास्यविनोदमुक्तकविडंबन

प्रतिक्रिया

पक पक पक's picture

14 Mar 2012 - 11:40 am | पक पक पक

मुलगी मुलगी गोरी गोरी..
माझे हृदय केले तीने चोरी !
डोळे डोळे भिडले भिडले ..
माझे भविष्य अंधारले !

आधीच यमक जुळायची मारामारी
त्यात करती कल्पनांची चोरि
घट्क्यात कडवे विडंबनाचे पड्ले
भविष्य नवकविंचे आंधारले ;)

पक पक पक's picture

14 Mar 2012 - 11:47 am | पक पक पक

हातात पेला, दारूने भरला..
डोळे रडून रडुन ओले !
जीवन एक्काकी , पोरगी आल्ली ..
जीवनात मज्जा आली !

हातात पेला, दारूने भरला..
अन त्या मुळेच हा ( काव्य करण्याचा )अपराध घड्ला
मागाहुन मग ,त्याचीच ( काव्याची) विटंबना कोणी केली
अन माझी नवकाव्याची कंडच कि हो शमली.... ;)

पक पक पक's picture

14 Mar 2012 - 11:51 am | पक पक पक

भाऊअ भाऊअ, अरे भाऊअ..
गाणे पूर्ण एक, नको जाऊअ !
देवा आता नाचलो मी...
हर्षाने वेडावली ती !

भाऊअ भाऊअ, अरे भाऊअ..
काव्या.. ? हे असले नको करत जाउ ;)
देव दयेने अजुन वाचला आहेस
कारण आत्मा अजुन नाही प्रकट्ला आहे... :bigsmile: :bigsmile: :bigsmile: