काळोखातली कासवे

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
22 Jan 2012 - 9:05 am

काळोखातली कासवे
काळोखात का(?)सवे आली...
सहज बादलीभर अंडी घातली...
कोणती हिची? कोणती तिची? कळलेच न्हाई...!(म्हणुन मग एक दुसरीला पुढे म्हणते...)
बाजी...मारलीस का..? तू ही... ;-)

(विमान हॅलिकॉप्टर नाकात-नथ-यांच्या एका बालिश कवितेवरुन)

हास्यकविताविडंबनमौजमजा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

22 Jan 2012 - 9:34 am | प्रचेतस

आत्मा पूर्ण संचारी झालाय वाट्टे आता. :)

प्रकाश१११'s picture

22 Jan 2012 - 6:07 pm | प्रकाश१११

छान - बाजी...मारलीस का..? तू ही...

पक पक पक's picture

22 Jan 2012 - 10:35 pm | पक पक पक

____/\_____