निमिष सोनार in जे न देखे रवी... 26 Oct 2011 - 12:36 pm महत्त्वाकांक्षेच्या रॉकेटला लावा आशेच्या लांब फुलबाजीचे जळते टोक... आकाशात सर्वात उंच जावून व्हावा नेत्रदिपक महान यशाचा स्फोट.. सर्व वाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा....!! - निमिष न. सोनार, पुणे शांतरसचारोळ्याकवितामुक्तक प्रतिक्रिया चाबुक, तोडलंस मित्रा तोडलंस! 26 Oct 2011 - 2:35 pm | इंटरनेटस्नेही मिपावरच्या कविता म्हणजे डोक्यातुन आरपार जाणारे मिसाईलच जणु! खल्लास! मेलो!
प्रतिक्रिया
26 Oct 2011 - 2:35 pm | इंटरनेटस्नेही
मिपावरच्या कविता म्हणजे डोक्यातुन आरपार जाणारे मिसाईलच जणु! खल्लास! मेलो!