‘रानमेवा’ काव्यसंग्रह प्रकाशन

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जनातलं, मनातलं
31 Oct 2010 - 10:21 pm

‘रानमेवा’ काव्यसंग्रह प्रकाशन

नमस्कार मित्रांनो,
माझा ‘रानमेवा’ हा पहिलावहिला काव्यसंग्रह बुधवार दिनांक, १० नोव्हेंबर २०१० ला शेगाव (जि.बुलढाणा) येथे मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजीत शेतकरी महामेळाव्यात लाखो शेतकर्‍यांच्या साक्षीने मा.शरद जोशी यांचे शुभहस्ते प्रकाशित होत आहे. आपणही उपस्थित राहून आपले आशिर्वाद द्यावेत, यास्तव हे आग्रहाचे निमंत्रण.

११२ पृष्ठे असलेल्या या कविता संग्रहास शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांची प्रस्तावना लाभली असून श्री वामनराव देशपांडे, श्री डॉ. श्रीकृष्ण राऊत, ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ, श्री मुकुंददादा कर्णिक, श्री गिरीश कुळकर्णी, जयश्री कुळकर्णी-अंबासकर, छाया देसाई, डॉ भारत करडक, अलका काटदरे, स्वप्नाली गुजर आणि श्री अनिल मतिवडे यांचे अभिप्राय लाभले असून पुस्तकाची किंमत रू. ६०/- आहे.

* पोष्टाने पुस्तक हवे असल्यास कृपया आपला पोस्टाचा पूर्ण पत्ता ranmewa@gmail.com या ईमेलवर किंवा कॅम्पस प्रकाशन, आर्वी छोटी त. हिंगणघाट जि. वर्धा या पोष्टाच्या पत्त्यावर पाठवावा.
* ‘रानमेवा’ पीडीएफ़ स्वरूपात हवे असल्यास आपला ईमेल पत्ता ranmewa@gmail.com या ईमेलवर पाठवावा.
* ‘रानमेवा’ ऑनलाइन स्वरूपात येथे वाचता येईल.

धन्यवाद!
आपला स्नेहांकित
गंगाधर मुटे

कवितावाङ्मयसाहित्यिकमाहिती

प्रतिक्रिया

पहिल्या प्रकाशनानिमीत्त आपले अभिनंदन. असेच लेकूरवाळे व्हा.

मृत्युन्जय's picture

31 Oct 2010 - 11:23 pm | मृत्युन्जय

हार्दिक अभिनंदन मुटेकाका.

शुचि's picture

31 Oct 2010 - 11:38 pm | शुचि

अभिनंदन!

पिंगू's picture

1 Nov 2010 - 9:48 am | पिंगू

मुटे साहेब हार्दिक अभिनंदन....

- पिंगू

राघव's picture

1 Nov 2010 - 10:01 am | राघव

छान बातमी!
खूप खूप शुभेच्छा!! :)

अरेवा रानमेवा वाचुन मला माझच काहीतरी लिखाण असल्यासारख वाटल. नंतर वाचल काव्यसंग्रह. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.

यशोधरा's picture

1 Nov 2010 - 12:30 pm | यशोधरा

मुटे ह्यांचे अभिनंदन!

आपले मनापासुन अभिनंदन ...

आपल्या आनंदात सहभागी ...

गणेशा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Nov 2010 - 5:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिनंदन......!

-दिलीप बिरुटे

डॉ.श्रीराम दिवटे's picture

1 Nov 2010 - 5:30 pm | डॉ.श्रीराम दिवटे

रानमेवा प्रत्येकाने चाखावा असाच आहे.

मेघवेडा's picture

1 Nov 2010 - 5:32 pm | मेघवेडा

अरे वा! हार्दिक अभिनंदन मुटेकाका! :)

मस्त कलंदर's picture

1 Nov 2010 - 5:41 pm | मस्त कलंदर

अभिनंदन हो मुटेकाका..

धमाल मुलगा's picture

1 Nov 2010 - 6:02 pm | धमाल मुलगा

गंगाधरराव,
हार्दिक अभिनंदन. आणि रानमेव्याची चटक नागरजनांनाही खुप खुप लागो ही सदिच्छा.

अवलिया's picture

1 Nov 2010 - 6:50 pm | अवलिया

अभिनंदन !! :)

सुनील's picture

1 Nov 2010 - 6:53 pm | सुनील

अभिनंदन!

अनामिक's picture

1 Nov 2010 - 6:59 pm | अनामिक

अभिनंदन!

मूकवाचक's picture

1 Nov 2010 - 7:43 pm | मूकवाचक

मुटे साहेब, हार्दिक अभिनन्दन!

धनंजय's picture

2 Nov 2010 - 12:57 am | धनंजय

अभिनंदन!

बेसनलाडू's picture

2 Nov 2010 - 1:43 am | बेसनलाडू

आणि पुढील लेखनप्रवासासाठी अनेकोत्तम शुभेच्छा!
(शुभेच्छुक)बेसनलाडू

शेखर काळे's picture

2 Nov 2010 - 2:03 am | शेखर काळे

आपल्या लेखणितून आणखी अनेक मेवे आणि मिठाया सगळ्यांना मिळाव्यात ही इच्छा !

नंदू's picture

2 Nov 2010 - 9:07 am | नंदू

हार्दिक अभिनंदन

फ्रॅक्चर बंड्या's picture

2 Nov 2010 - 4:50 pm | फ्रॅक्चर बंड्या

हार्दिक अभिनंदन....

चित्रा's picture

3 Nov 2010 - 4:53 am | चित्रा

अभिनंदन!

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Nov 2010 - 12:07 pm | बिपिन कार्यकर्ते

अभिनंदन आणि शुभेच्छा!

गंगाधर मुटे's picture

4 Nov 2010 - 9:14 pm | गंगाधर मुटे

खूप खूप आभारी आहे सर्वांचा.

प्राजु's picture

4 Nov 2010 - 9:29 pm | प्राजु

अभिनंदन मुटे साहेब. :)