कानसेन कोण : भाग २०

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जनातलं, मनातलं
14 Jul 2010 - 9:31 pm

बहुगुणी, प्रभो, मस्त कलन्दर, चतुरंग, मेघवेडा यांनी चालू ठेवलेल्या कानसेन मालिकेतील हे नवे पुष्प गुंफत आहे. सर्वांनी भाग घ्यावा हे आग्रहाचे निमंत्रण..

अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. आणि कृपया व्हिडिओ एम्बेड करू नका. (सगळ्यात जास्त सवय मेव्याला आहे असं करण्याची) ;-)

मागील भागः

भाग १९ (नेहमीप्रमाणे, यात सर्व दुवे आहेत! आमचे मेवेसुद्धा फार हुश्शार आहेत!)
सगळी गाणी नवीन हिंदी गाणी आहेत.

हा घ्या पहिला हाफव्हॉली:
पहिलं गाणं उडालं ... दुसरं, पहिलं गाणं खाली पहा.

५० प्रतिसाद झाले, तोपर्यंत गाण्यांचे तुकडे उरलेले असतील आणि माझी झोपायची वेळ झाली नसेल तर नवा धागाही आजच काढू या.

संगीतमौजमजाप्रश्नोत्तरेविरंगुळा

प्रतिक्रिया

मेघवेडा's picture

14 Jul 2010 - 9:34 pm | मेघवेडा

आमाला हापिसात क्लिप्स ऐकायची पावर नाय. क्लू द्या.. न ऐकताच ओळखतो! ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Jul 2010 - 9:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बचपनरावांनी या पिच्चरमधून 'दत्त दत्त' केलं.

अदिती

Nile's picture

14 Jul 2010 - 9:39 pm | Nile

सरकार, लगेच हिंटा देउ नका ज्यांना ऐकु येत आहे त्यांना सोप्प नाही का जाणार?

-Nile

Nile's picture

14 Jul 2010 - 9:38 pm | Nile

अहो काकु! एकामागोमाग सगळ्या क्लिपा लावल्या का? एक संपवल्यावर दुसरी ऐकु येते आहे. निळ्याला एकदम सगळी गाणी ओळखायची संधी आहे.

-Nile

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Jul 2010 - 9:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =))

ही मकी पण गायब झाली अर्धवट सूचना देऊन!

अदिती

Nile's picture

14 Jul 2010 - 9:42 pm | Nile

म्हणजे 'दुसरी'ने(मकीने) 'धुम' ठोकली तर! ;)

ती येईपर्यंत विजेट काढुन घ्याकी मग. :)

-Nile

मेघवेडा's picture

14 Jul 2010 - 9:48 pm | मेघवेडा

हाहाहा! अदिती, कळ्ळं का आता? कशी मज्जा येते ती? लोल!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Jul 2010 - 9:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मज्जा, ती तर आधीही येत होती ... आणि काही खव चाळल्यास तर आज माझं अधःपतनही झाल्याचं तुला कळेल! मज्जा ;-)

अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Jul 2010 - 9:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ए, हे गाणं ओळखल्याचं नाटक तरी करा रे ...
http://www.kadoo.com/en/download/12000365-5e1

अदिती

निखिल देशपांडे's picture

14 Jul 2010 - 9:57 pm | निखिल देशपांडे

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Jul 2010 - 11:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ए हा प्रश्न आहे, आणि तो मी विचारलाय. तू उत्तर दे! आणि गॅजेट टाकल्यावर कोड गंडतोय म्हणूनच मी लिंक दिल्ये.
बरं ठिके, हिंट घ्या: (मला वाटलं लोकं सांगतात "हिंट दे" म्हणून!)
आयेशा टाकिया आणि गुल पनागचा पिक्चर आहे.

अदिती

यशोधरा's picture

14 Jul 2010 - 11:38 pm | यशोधरा

डोर आहे सिनेमाचं नाव.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Jul 2010 - 11:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बरोबर. त्या दोघींवर चित्रीकरण झालेलं गाणं आहे.

अदिती

यशोधरा's picture

15 Jul 2010 - 12:00 am | यशोधरा

ये हौसला कैसे..?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Jul 2010 - 12:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

नाही ... हा कसला असर आहे?

अदिती

यशोधरा's picture

15 Jul 2010 - 12:06 am | यशोधरा

अयाई गं... =))
इमान का असर..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Jul 2010 - 12:07 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

बरोब्बर
आता तुला कानसेन म्हणायचं का नाही ते तूच सांग! :D

अदिती

यशोधरा's picture

15 Jul 2010 - 12:09 am | यशोधरा

कानसेन नको, कानसेना म्हण. :d
त्याचं काये की मी इतकी गाणी ऐकते ना, की हे की ते असं होतं माझं :D

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Jul 2010 - 11:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुढचं कोडं:
हिंदी, नवीन, सुरूवातः
http://www.kadoo.com/en/download/12000985-7c7

अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Jul 2010 - 11:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

शिल्पा शेट्टी आहे पिक्चरमधे, प्रसून जोशीची गाणी.

अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Jul 2010 - 11:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पिक्चरचं नाव देते, गाणं ओळखा: 'फिर मिलेंगे'! ;-)
नाही आलं तर यापुढे गायक्/गायोकेचं नाव देते ... पण मग कानसेन कोण ते तुम्हीच ठरवा.

अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Jul 2010 - 11:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बॉंबे जयश्रीने गायलेलं गाणं आहे.

अदिती

पुष्करिणी's picture

14 Jul 2010 - 11:42 pm | पुष्करिणी

जीने के इशारे मिल गये

( लिंक डकवता येत नाही)

पुष्करिणी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Jul 2010 - 11:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नाही ... तरीही नाही!

अदिती

पुष्करिणी's picture

14 Jul 2010 - 11:47 pm | पुष्करिणी

बेताब दिल है धडकनो की कस्म

पुष्करिणी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Jul 2010 - 11:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नाही :D ... गुगल कर, सापडेल चटकन!

अदिती

पुष्करिणी's picture

14 Jul 2010 - 11:52 pm | पुष्करिणी

खुल के मुस्कुराले

पुष्करिणी

मेघवेडा's picture

15 Jul 2010 - 12:07 am | मेघवेडा

यांना कुणीतरी लिंकवायला शिकवा रे. ~X(

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Jul 2010 - 12:20 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

उत्तर बरोबर आहे.
काक्र (क्ष+०) = यशोधरा
काक्र (क्ष+१) = पुष्करिणी

अदिती

प्रभो's picture

14 Jul 2010 - 11:38 pm | प्रभो

kadoo ब्यान हाये हापिसात.. :(

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Jul 2010 - 11:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

द्या, तुम्ही आणखी कारणं द्या ... नाहीतर घरून ओळखा हे गाणं.
तोपर्यंत पुढचं सोपं गाणं देते.
http://www.kadoo.com/en/download/12001058-341

अदिती

मेघवेडा's picture

14 Jul 2010 - 11:43 pm | मेघवेडा

ये इश्क हाये - जब वी मेट.

युट्युब गंडलेलं असल्याने लिंक नाही.

निखिल देशपांडे's picture

14 Jul 2010 - 11:46 pm | निखिल देशपांडे

यु ट्युब चालु आहे..
हे लिंक न देण्याचे कारणे आहेत ;)

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

निखिल देशपांडे's picture

14 Jul 2010 - 11:44 pm | निखिल देशपांडे

ये ईश्क हाये.. जब वी मेट
http://www.youtube.com/watch?v=336gicOSyKk

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Jul 2010 - 11:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

निखिल कानसेन ... आणि मेव्याला ठेंगा नाही, पण त्याने माझं नाव दुसरं टाकलं होतं म्हणून मी पण त्याचं नाव दुसरं टाकणार!
कानसेन नं (क्ष+२ ): निखिल देशपांडे, मेघवेडा

अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Jul 2010 - 11:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ते पहिलं, दुसरं गाणं अजून तसंच आहे. हे चौथं:
http://www.kadoo.com/en/download/12001139-1eb

अदिती

निखिल देशपांडे's picture

14 Jul 2010 - 11:51 pm | निखिल देशपांडे

ब्लफमास्टर...
बोरे बोरे हम शैतान...
http://www.youtube.com/watch?v=ngQr0O3bhhw
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Jul 2010 - 11:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

का.क्र.(क्ष+३): निखिल देशपांडे

पुढचं गाणं:
http://www.kadoo.com/en/download/12001182-f79

अदिती

मेघवेडा's picture

14 Jul 2010 - 11:55 pm | मेघवेडा

चलते चलते - पाकिझा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Jul 2010 - 11:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नाही, चूक!
या टुकार पिक्चरबद्दल दुसरा भाग लिहायला स्वातीताईला खरड टाका.

अदिती

पुष्करिणी's picture

14 Jul 2010 - 11:56 pm | पुष्करिणी

दिल चीझ कया है

पुष्करिणी

मेघवेडा's picture

14 Jul 2010 - 11:53 pm | मेघवेडा

बुरे बुरे/बोरो बोरो - ब्लफमास्टर!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Jul 2010 - 11:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

टू लेट ... पुढच्या गाण्यासाठी ऑल द बेस्ट हां! ;-)

अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Jul 2010 - 11:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हिंटः या पिच्चरबद्दल स्वाती दिनेशने अतिशय विनोदी लिहीलं आहे! बोला, कोणाचा अभ्यास चांगला आहे?
पिक्चर नवा आहे ... २००० च्या पुढचा!

अदिती

प्रभो's picture

14 Jul 2010 - 11:57 pm | प्रभो

कभी खुशी कभी गम आणी लागा चुनरी में दाग =)) याविषयी स्वातीतै नी लिहिलेलं आहे....

kadoo वर गाणी देऊन आम्हाला खेळातून कटाप करणार्‍या सायंटिस्टांचा निशेढ!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Jul 2010 - 11:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रभोचा अभ्यास चांगला आहे ... आणखी... पुढे?? तुम्हीच मगाशी डिंग मारली होती ... पुरावा दाखवू का?

अदिती

मेघवेडा's picture

14 Jul 2010 - 11:59 pm | मेघवेडा
३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Jul 2010 - 12:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

काक्र (क्ष+४): मेघवेडा

अदिती

मेघवेडा's picture

15 Jul 2010 - 12:04 am | मेघवेडा

आता नवा धागा हो दुर्बिटणेबै.. आणि जरा ऑर्गनाईज्ड व्हा! ;)

L)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Jul 2010 - 12:06 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुढचं हे घ्या:
इस्निप्सः http://www.esnips.com/doc/8d0f0f22-c853-48bd-a1f3-4f35cb3e35be/d6
काडू: http://www.kadoo.com/en/download/12001264-6cf
हे शेवटचं गाणं माझ्याकडून ... आधीची गाणी ओळखा पाहू!!

अदिती