बहुगुणी, प्रभो , मस्त कलंदर , चतुरंग यांनी चालू ठेवलेल्या कानसेन मालिकेतील हे नवे पुष्प गुंफत आहे. सर्वांनी भाग घ्यावा हे आग्रहाचे निमंत्रण..
अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. आणि कृपया व्हिडिओ एम्बेड करू नका. (सगळ्यात जास्त सवय मलाच आहे म्हणा असं करण्याची) 8}
मागील भागः
भाग १८ (नेहमीप्रमाणे, यात सर्व दुवे आहेत! आमचे प्रभोसुद्धा फार हुश्शार आहेत!) ;)
कानसेन क्रमांक १४७ :
कानसेन क्रमांक १४८ :
कानसेन क्रमांक १४९ :
कानसेन क्रमांक १५० :
कानसेन क्रमांक १५१ :
कानसेन क्रमांक १५२ :
कानसेन क्रमांक १५३ :
कानसेन क्रमांक १५४ :
कानसेन क्रमांक १५५ :
कानसेन क्रमांक १५६ :
पहिलाच फुलटॉस घ्या.. हिंदी अंतरा...
प्रतिक्रिया
13 Jul 2010 - 2:00 am | प्रभो
गुलाबी आखें जो तेरी देखी..
http://www.youtube.com/watch?v=ezVzSxthVW0
13 Jul 2010 - 2:02 am | टिउ
गुलाबी आखे जो तेरी देखी...
http://www.youtube.com/watch?v=r5jf9l0dYM0
13 Jul 2010 - 2:04 am | मेघवेडा
कानसेन क्र १४७ : प्रभो!
पुढील : मराठी, अंतरा.
13 Jul 2010 - 2:07 am | पुष्करिणी
हिंट द्या
पुष्करिणी
13 Jul 2010 - 2:11 am | मेघवेडा
इतक्यातच? बरं घ्या.. दामले-लाड जोडी. :)
13 Jul 2010 - 2:17 am | शिल्पा ब
प्रेम म्हणजे काय असतं हे नाटकातल गाणं आहे का?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
13 Jul 2010 - 2:20 am | प्रभो
युगा युगांचे नाते - तु तिथे मी... :)
http://www.youtube.com/watch?v=B6PQyyPLA5o
13 Jul 2010 - 2:24 am | मेघवेडा
मला वाटलंच कुणीतरी गंडणार आणि नाटकातलं गाणं समजणार.. तू तिथे मी चित्रपटातसुद्धा या जोडीने काम केलं होतं. :)
कानसेन क्र. १४८ : पुन्हा प्रभो!
पुढचं.. हे आमच्या मकीकरता. ती नाहीये आत्ता तरीही! ;) हिंदी, मुखडा.
13 Jul 2010 - 2:37 am | प्रभो
धत्त त्तेरेकी....एव्ढ्या वेळात कोणीही देऊ नये... :)
दुनिया मै कितनी है नफरतें
http://www.youtube.com/watch?v=ges2hMh8v3Q
13 Jul 2010 - 2:39 am | मेघवेडा
अर्र्रं.. परि तू गाणे चुकलासि! ;)
13 Jul 2010 - 2:38 am | Nile
सगळे कुठल्या बंधनात अडकले राव?? ;)
-Nile
13 Jul 2010 - 2:40 am | प्रभो
नायल्या , तू अडकलास बंधनात......अरे वा..अभिनंदन.. :)
13 Jul 2010 - 2:44 am | चतुरंग
http://www.youtube.com/watch?v=UL4HRLJES_k&feature=related
चतुरंग
13 Jul 2010 - 2:48 am | मेघवेडा
द्येवसुद्धा गंडला! ;)
कानसेन क्र. १४९ : चतुरंग.
पुढील : कानसेन क्र. १५० करिता. खास रेवतीतैसाठी.. मराठी, अंतरा. गाण्याची मूळ चित्रफीत नाही. दुसरा कुठलाही दुवा दिल्यास चालेल. :)
13 Jul 2010 - 2:52 am | रेवती
चित्रफित नाही म्हणजे आज्जी, पणजीच्या काळातले गाणे असले पाहिजे.
रेवती
13 Jul 2010 - 2:56 am | Nile
आज्जींना नाय आलं तर आम्हाला काय कपाळ येणार? ;)
-Nile
13 Jul 2010 - 2:56 am | रेवती
अरे काहितरी क्लू हवा रे!
रेवती
13 Jul 2010 - 2:58 am | Nile
सॅड साँग हा क्लु होईल का रे मेव्या?
-Nile
13 Jul 2010 - 3:00 am | मेघवेडा
हा हा हा! अजिबात आज्जी पणजीच्या काळातलं नाही. लिहिलं गेलं असेल एखादवेळेस आज्जी, पणजीच्या काळात.
गोविंदाग्रज, पं हृदयनाथ मंगेशकर आणि लतादीदी! चला मी वाया जागतोय. मला नीजायचंय लौकर उत्तर द्या.. ;)
13 Jul 2010 - 3:04 am | रेवती
गुणी बाळ असा
दुवा
रेवती
13 Jul 2010 - 3:09 am | मेघवेडा
आणि अशाप्रकारे आपलं दीडशतक पूर्ण झालेलं आहे.
=D>
कानसेन क्र. १५० : रेवती
पुढील : हिंदी, अंतरा. हा फुलटॉस असावा. :)
13 Jul 2010 - 3:16 am | प्रभो
नायल्या, येतो का बे भवरा खेळायला???? ;)
13 Jul 2010 - 3:20 am | रेवती
भवरे कि गुंजन है मेर गीत
दुवा
रेवती
13 Jul 2010 - 3:25 am | मेघवेडा
कानसेन क्र. १५१ : रेवती.
तुझ्या घरात हॅटट्रिक झाली रेवतीतै! ;)
पुढचं.. मराठी, अंतरा, नवीनच गाणं आहे. पण याचीही मूळ चित्रफीत नाही. दुवा कोणताही किंवा नसला तरी चालेल. :)
13 Jul 2010 - 3:28 am | रेवती
चिम्ब भिजलेले, रूप सजलेले
रेवती
13 Jul 2010 - 3:29 am | रेवती
हा दुवा
रेवती
13 Jul 2010 - 3:33 am | मेघवेडा
कानसेन क्रमांक १५२ : रेवती अगेन! हॅटट्रिक! =D>
पुढील, पुन्हा मराठी, अंतरा.
13 Jul 2010 - 3:42 am | रेवती
मना तुझे मनोगत
दुवा द्यायला जमत नहिये तरी बघते.
रेवती
13 Jul 2010 - 3:53 am | रेवती
हा दुवा
http://www.youtube.com/watch?v=1JQrPeQdE2M
रेवती
13 Jul 2010 - 3:57 am | रेवती
ए, नाही रे आत्ता आठवलं .
अलवार तुझी चाहूल
सरकारनामा.
दुवा
रेवती