ए...प्लान चेंज..प्लान चेंज..प्लान चेंज.....मेघवेड्याला थोडा वेळ हवाय गाणी तयार करायला..तो पर्यंत हे हाफव्हॉली घ्या अजून.... :D
बहुगुणी, मघवेडा , मस्त कलंदर , चतुरंग यांनी चालू ठेवलेल्या कानसेन मालिकेत नवे पुष्प गुंफत आहे. सर्वांनी भाग घ्यावा हे आग्रहाचे निमंत्रण..
अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत.
मागील भागः
भाग १ , भाग २ , भाग ३ , भाग ४ , भाग ५ , भाग ६ , भाग ७ , भाग ८ , भाग ९ , भाग १० , भाग ११ , भाग १२ , भाग १३ , भाग १४ , भाग १५ , भाग १६ , भाग १७
कानसेन क्रमांक १४० : शिल्पा ब
कानसेन क्रमांक १४१ : मस्त कलंदर, मेघवेडा
कानसेन क्रमांक १४२ : मेघवेडा
कानसेन क्रमांक १४३ : पुष्करिणी , मस्त कलंदर
कानसेन क्रमांक १४४ : मेघवेडा
कानसेन क्रमांक १४५ : पुष्करिणी
कानसेन क्रमांक १४६ : ललिता
१४० : हिंदी, मुखडा
प्रतिक्रिया
13 Jul 2010 - 12:00 am | प्रभो
हिंट : गाणं मिथूनच्या एका गोल्डन जुबिली चित्रपटामधील आहे. गाण्यात लहानपणीचा पिक्चरमधला मिथून आहे...
हिंट २: गाण्यात राजेश खन्ना पण आहे... :D
13 Jul 2010 - 12:00 am | यशोधरा
जिमी जिमी का रे?
13 Jul 2010 - 12:05 am | प्रभो
नाही...ते नाही.. :)
हिंट ३: गायक - सुरेश वाडकर :)
13 Jul 2010 - 12:07 am | शिल्पा ब
गोरोंकि ना कालोंकी दुनिया है दिलवालोंकी..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
13 Jul 2010 - 12:07 am | प्रभो
लिंक???
13 Jul 2010 - 12:08 am | शिल्पा ब
http://www.youtube.com/watch?v=Qzggk_QABT0&feature=related
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
13 Jul 2010 - 12:11 am | प्रभो
विडिओ चुकीचा आहे ....तरी असो.... मी टाकलेल्या पीस चा विडिओ चित्रपटाच्या सुरुवातीला आहे.. :)
http://www.youtube.com/watch?v=tC_OcVCndi8
कानसेन क्र १४०: शिल्पा ब
13 Jul 2010 - 12:13 am | प्रभो
१४१: हिंदी, अंतरा - खास मेव्यासाठी
13 Jul 2010 - 12:14 am | मेघवेडा
हा हा हा!
13 Jul 2010 - 12:27 am | यशोधरा
वा वा, मेव्याला इतकं सोप्पं का? ये सरासर नाइन्साफी हय! :''(
13 Jul 2010 - 12:28 am | प्रभो
ते तुमच्यासाठी पण होतं हो... ;)
जो लवकर उत्तर देईल, तो विजेता.... :)
13 Jul 2010 - 12:29 am | यशोधरा
हौ ना, बघितलच नाही मी ते.. असो.
13 Jul 2010 - 12:30 am | पुष्करिणी
+१ पार्शियालिटी....निषेध निषेध
पुष्करिणी
13 Jul 2010 - 12:32 am | यशोधरा
पुष्के =)) मेव्या मारील तुला आणि मला!
13 Jul 2010 - 12:34 am | पुष्करिणी
प्रस्थापितांची अरेरावी....दुसरं काय?
पुष्करिणी
13 Jul 2010 - 12:14 am | मस्त कलंदर
मैं जिंदगी का साथ
http://www.youtube.com/watch?v=Sagi0o-d7XU
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
13 Jul 2010 - 12:23 am | प्रभो
हाहाहा ....परत टाय =))
कानसेन क्र १४१ : मस्त कलंदर, मेघवेडा
१४२ : हिंदी , मुखडा, आमीर खान
13 Jul 2010 - 12:27 am | मेघवेडा
केवळ आमच्या राणीमुळे! ;)
13 Jul 2010 - 12:32 am | प्रभो
शाब्बास रे मेघवेड्या.... साला तू खेळतोयस की पुढची गाणी निवडतोयस??? ;)
कानसेन क्र १४२: मेघवेडा
१४३ : हे रेवतीताईसाठी
मराठी , अंतरा
13 Jul 2010 - 12:35 am | पुष्करिणी
अशी ही बनवाबनवी :ही नवरी असली...
पुष्करिणी
13 Jul 2010 - 12:37 am | प्रभो
विडीओची लिंक द्या हो.... :T
13 Jul 2010 - 12:41 am | पुष्करिणी
मला देता येत नाहीये...
पुष्करिणी
13 Jul 2010 - 12:42 am | मेघवेडा
तुम्ही कितीही निषेध नोंदवलात तरी आम्ही दिलदार आहोत! ;)
13 Jul 2010 - 12:41 am | मस्त कलंदर
मी याचे उत्तर भलतीकडेच देऊन आले.... आज झोप येतेय त्याचा परिणाम बहुतेक.. तुमचे चालू द्यात..
मेव्या बेस्ट लक!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
13 Jul 2010 - 12:43 am | ललिता
http://www.youtube.com/watch?v=Y4lukpuZeNY
13 Jul 2010 - 12:45 am | प्रभो
मक ह्यांनी जुन्या धाग्यावर विडीओ ची लिंक दिली, आणी पुष्करिणींनी त्यापेक्षा २ मिनीट आधी गाणे ओळखल्याने हा सन्मान विभागून...
सॉरी मेवे आणी ललिता... :(
कानसेन क्र १४३ : पुष्करिणी आणी मस्त कलंदर :)
१४४ : हिंदी, अंतरा
13 Jul 2010 - 12:47 am | मेघवेडा
13 Jul 2010 - 12:48 am | रेवती
चांद सिफरिश
रेवती
13 Jul 2010 - 12:53 am | मेघवेडा
रेवतीतै .. स्वारी..! :P
मी पुढली गाणी तयार करतो आता. तुमचं चालू द्या. :)
13 Jul 2010 - 12:49 am | मेघवेडा
आणि बादवे, मी मघाशी व्हिडिओची लिंक हमारी काबील (का फाजील काय ते म्हणतात ना कोर्टात..) दोस्त पुष्करिणी यांच्यासाठी दिली होती रे प्रभ्या. :)
13 Jul 2010 - 12:50 am | पुष्करिणी
कलियुग, कलियुग यालाच म्हणतात
पुष्करिणी
13 Jul 2010 - 12:51 am | प्रभो
ऑट ऑफ कोर्ट सेटलमेंट झाली हो.. ;)
13 Jul 2010 - 12:50 am | प्रभो
एक मिनिटाने मेवे विनर..यापुढील ३ गाण्यांमधून मेवेंनी व्हीआरएस घेतली आहे.. :)
कानसेन क्र १४४: मेघवेडा
१४५: हिंदी , अंतरा
13 Jul 2010 - 12:52 am | Nile
अरे काय हे इतके सोपे?? मी पास देतो इतरांसाठी. :-)
-Nile
13 Jul 2010 - 1:00 am | यशोधरा
मीपण कध्धीचेच दिलेत पास! :P :H
13 Jul 2010 - 1:00 am | पुष्करिणी
कजरा रे
पुष्करिणी
13 Jul 2010 - 12:55 am | प्रभो
कानसेन क्र. १४५ : परत एकदा पुष्करिणी (यांना लिंक द्यायला शिकवा रे कोणीतरी ;) )
१४६ : हिंदी, अंतरा
13 Jul 2010 - 12:59 am | Nile
एकदम हसीन साँग आहे राव! :-)
-Nile
13 Jul 2010 - 1:21 am | प्रभो
येस्स.. गाण्यात अजय देवगण आहे.. .=)) कुमार सानू ने गायलंय..
शेवटचा क्लू : चित्रपट - दिलवाले
13 Jul 2010 - 1:18 am | निखिल देशपांडे
आमचा पण पास ब्वॉ!!!! फारच सोप्पं सोप्पं खेळता तुम्ही!!!
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
13 Jul 2010 - 1:25 am | Nile
बिकाकाकांना पण सोप्प वाटुन राह्यलंय.=))
हिंट द्याकी ओ काका पोरांना. ;)
-Nile
13 Jul 2010 - 1:27 am | प्रभो
=))
काकांनी द्यायच्या आधीच दिलीय की.....'दिलवाले' पिक्चरचं गाणं आहे.... :)
13 Jul 2010 - 1:22 am | रेवती
अरे हा आपल्या गाण्याचा अंतरा आहे हे त्या संगीतकारालाही ओळखू यायचं नाही.
रेवती
13 Jul 2010 - 1:30 am | ललिता
कितना हसीन चेहरा....
http://www.youtube.com/watch?v=rxU--W2Gh7k&feature=related
13 Jul 2010 - 1:32 am | मेघवेडा
हुश्श.. चला आता नवीन धागा! 8}