च्यायला,
सगळी दुनिया "A" म्हणाली की आम्ही "Z" म्हणणार. लोक "थर्टी फस्स" कुठे आणि कशी 'डोलवायची' याचा विचार करत होते आणि मी एक जानेवारीला भटकंती सीझन कसा जागा करायचा हे शोधत होतो.
.
.
-Pankaj भटकंती Unlimited
http://www.pankajz.com

प्रतिक्रिया
2 Jan 2010 - 5:34 pm | विनायक रानडे
रंगाचा व उजेडाचा फार जास्त कॉन्ट्रास्ट आहे, करेक्शन करावेच लागेल. हे फोटो पंकजच्या व्ह्युफांइन्डरचे वाटत नाही. रंगांचे सिलेक्शन साजेसे वाटत नाही. इथे पंकज टच दिसत नाही. सॉरी मित्रा.
3 Jan 2010 - 1:04 am | मी-सौरभ
-----
सौरभ :)
3 Jan 2010 - 1:27 am | निमीत्त मात्र
त्यासाठी तुम्हाला पंकज ह्यांच्या ब्लॉगवर जावे लागेल. इथे फक्त फोटू बघायला मिळतील.
पंकज, तुमची चित्रे छानच असतात पण ब्लॉगचा ट्रॅफिक वाढवण्यासाठी मिपाचा असा केलेला वापर मला तरी आवडला नाही. इथेच संपूर्ण लेख द्यायला हरकत नव्हती. प्रामाणिक मत राग नसावा.