(बलुतं)

चेतन's picture
चेतन in जे न देखे रवी...
30 Oct 2009 - 4:39 pm

कौतुक शिरोडकरांची बलुतं वाचुन एक हि & ही प्रयत्न टारझन रावांस अर्पण ;)

तसा अनेकांनी प्रयत्न केला
त्याच्या बालिशपणाला आवर घालण्याचा,
फसलेल्या स्थळांचा पराक्रम करणार्‍या
दादाला सरळ करण्याचा,
षडरिपूंनी चढवलेल्या कल्पनांना
विडंबनरुपी विरजण घालण्याचा,
पण किडे वळवळणारा आणि हो उद्योग
जन्मसिद्ध अधिकार्‍यासारखाच...

या प्रवृत्तीचे मूळ शोधण्यासाठी
ग्रंथसंपदा चाळण्याची गरज नाही....

दहावीला असंख्य कल्पना पुजुनच
जन्माला आलाय तो...

गटण्यासारखाच...

म्हणून तर ....

किडे वळवळणारा आणि हो उद्योग
जन्मसिद्ध अधिकार्‍यासारखाच...

जसा पहिल्यांदा तसाच आताही..........

हास्यबालकथाविनोदविडंबन

प्रतिक्रिया

दशानन's picture

30 Oct 2009 - 4:42 pm | दशानन

काही शब्दतर काळजाला धडका मारुन गेले.....

डोळ्यातून पाणी आलं बघ....

गटणे + वळवळणे एकाच कवितेत पहिल्यांदाच शब्दप्रयोग पाहत आहे..... :(

मित्रा..............

खल्लास रे !

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

अवलिया's picture

30 Oct 2009 - 7:07 pm | अवलिया

हेच बोल्तो....

गटणे + वळवळणे एकाच कवितेत पहिल्यांदाच शब्दप्रयोग पाहत आहे.....
+१

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

टारझन's picture

30 Oct 2009 - 4:47 pm | टारझन

आयला :) कमाल आहे !!!
आम्हालाही हल्ली अर्पणं भेटायला लागली :)
बाकी राजेला पडलेला शब्दप्रयोगाचं कोडं आम्हालाही पडलं होतं !!

--(प्रतिसाद विना 'वेतन' अर्पण) टारझन

प्रभो's picture

30 Oct 2009 - 5:22 pm | प्रभो

ही & ही............ =)) =)) =))
गटणे + वळवळणे एकाच कवितेत पहिल्यांदाच शब्दप्रयोग पाहत आहे..... +१
आम्ही आधी हे फक्त प्रतिसादात पाहत होतो... =))

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!