अशा गणितांची प्रेरणा सांगायलाच हवी का? :?
गच्च मीटिंगमध्ये शिरताना
तो स्वतःशीच म्हणाला,
"डॉक्यूमेंट्स, मॉडेल, पॉवरपॉइंट, स्प्रेडशीट, स्लाईड्स -
सगळ्या, अपूर्ण की पूर्ण?"
प्रेझेंटेशन जमेनासं झालं तेव्हा,
टकल्यानं टाकलेला एक कटाक्ष
पुढल्या वादळाची नांदी देणारा...
***
लॅपटॉप बंद करुन क्यूबमध्ये परतताना
टेबलवर पाहिलं त्यानं
तेव्हा कागदाच्या ढिगातही त्याला
'त्याचं' अक्षर दिसलं...
इंजिनिअर, आणि मॅनेजर
या खेळाचे नियम
उमजेपर्यंत तो हरला...
उंचावत मान त्यानं
ती नोट वाचली तेव्हा
त्याच्याकडंच पाहात
ती म्हणाली,
"०/१०!"
रचना : गणित चुकल्यानंतर २००८
प्रतिक्रिया
22 Oct 2009 - 4:42 pm | सन्दीप
सुन्दर मजा आया
22 Oct 2009 - 4:46 pm | मदनबाण
जबराट.... :D
आजचा "कच्चा माल" फारच मोलाचा दिसतोय !!! ;)
(इडंबन प्रेमी)
मदनबाण.....
रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.
22 Oct 2009 - 5:02 pm | टारझन
एक्सलंट !!!
जियो चरूरंग !!!
-- गणितीया
=========
बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.
22 Oct 2009 - 5:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हाहाहाहा!
अदिती
22 Oct 2009 - 5:13 pm | प्रभो
जबहरा
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
22 Oct 2009 - 5:16 pm | अवलिया
मस्त रंगाशेट :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
22 Oct 2009 - 5:23 pm | अमृतांजन
कूल!
22 Oct 2009 - 5:25 pm | दशानन
एक्सलंट !!
जियो रंगासेठ !!!!
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
22 Oct 2009 - 5:30 pm | विसोबा खेचर
रंगाशेठ, जियो..!
तात्या.
22 Oct 2009 - 6:19 pm | श्रावण मोडक
अगदी वास्तववादी काव्य!
22 Oct 2009 - 6:47 pm | गणपा
रंगाशेट मस्तच.
23 Oct 2009 - 2:19 am | नंदन
फर्मास विडंबन! रिव्ह्यूच्या वेळची अवस्था आठवली :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी