डोंबारी

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
14 Sep 2009 - 10:20 pm

आमच्या गल्लीत काल छत्तीसगढी डोंबारी आला होता. त्याची लहान मुलगी व त्या डोंबार्‍याचे हे फोटो.

ह्या फोटोतील मुलीचे हावभाव फक्त एंजॉय करा. लहान मुलगी कामाला लावली, बालकामगार, दोन मुलांमधली परिस्थिती वैग्रे, वैग्रे काही डोक्यात आणू नका.

जस्ट एंजॉय लाईफ अ‍ॅज दॅट गर्ल एंजॉयस हर सिच्यूएशन! अँड कमेंट ऑन दॅट.

लाईफ ईज व्हेरी हॅपी दॅन वी थॉट.

Dombari
डोंबारी १

Dombari2
डोंबारी २

समाजजीवनमानछायाचित्रणआस्वाद

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

14 Sep 2009 - 11:57 pm | प्रभाकर पेठकर

फार निरागस आणि बोलका चेहरा आहे. अभिनंदन.

प्रभाकर पेठकर's picture

14 Sep 2009 - 11:59 pm | प्रभाकर पेठकर

प्र. का. टा. आ.

अश्विनीका's picture

15 Sep 2009 - 4:08 am | अश्विनीका

किती गोड हसतीये मुलगी. तिच्या डोक्यावरचा गडू.... मस्त बॅलन्स जमला आहे.
- अश्विनी

दिपाली पाटिल's picture

15 Sep 2009 - 6:13 am | दिपाली पाटिल

किती निरागस हसतेय ती मुलगी, एवढ्या कठीण खेळातपण ती चांगलं निभावून नेतेय याचाच आनंद आहे तिच्या चेहर्‍यावर....

दिपाली :)

लवंगी's picture

15 Sep 2009 - 7:04 am | लवंगी

:)

sujay's picture

15 Sep 2009 - 7:10 am | sujay

झकास बॅलन्स.

सहज's picture

15 Sep 2009 - 1:43 pm | सहज

मुलीचे हसु किती निरागस, गोड आहे.

वग्रै वग्रै डोक्यात आणु नका म्हणताय तरी.. :-(

अवलिया's picture

15 Sep 2009 - 2:35 pm | अवलिया

लाईफ ईज व्हेरी हॅपी दॅन वी थॉट.

खरे आहे मित्रा.. लाईफ ईज व्हेरी हॅपी दॅन वी थॉट!
आनंदाने जगा.. !! :)

(जे आहे त्यात सुख मानुन आनंदाने जगणारा निवासी भारतीय) अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Sep 2009 - 5:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गोड हसू आहे. पण प्रश्न काहीच विचारायचे नाही म्हणून शांत बसतो. :)

अवांतर : एनजीसी वाहिनीवर असाच एक कार्यक्रम पाहिल्याचे आठवले, (दुवे वेळेवर सापडले तर शप्पथ आहे) दोन मोठ्या इमारतीवर दोरीवरुन तोल सांभाळण्याची कसरत करणार्‍या एका कलाकाराची आयुष्याची दोरी तुटली, च्यायला त्याची उगाच आठवण झाली. :(

-दिलीप बिरुटे

सूहास's picture

15 Sep 2009 - 7:47 pm | सूहास (not verified)

सू हा स...