अलि in जे न देखे रवी... 27 Jun 2009 - 12:44 pm तुझी चाहूल सौदामिनी तुझं येणं झिम्मडसर थांबणं तृप्त पाऊसओल मन हिरवं करणारं ओठी धनू इंद्राचं सप्तरंगी शब्दशर डोळ्यात आभाळ थेंबभर निरभ्र, निःशब्द करणारं कवितामुक्तकआस्वादविरंगुळा प्रतिक्रिया तुझं येणं 27 Jun 2009 - 12:58 pm | पर्नल नेने मराठे तुझं येणं झिम्मडसर :D चुचु या 27 Jun 2009 - 1:17 pm | टारझन या अलि रेहेम अलि या अलि हजिअलि ! (मी) टारझन वा! आवडली 28 Jun 2009 - 11:53 am | घाटावरचे भट वा! आवडली कविता. मस्त रे 29 Jun 2009 - 3:28 pm | पाषाणभेद मस्त रे कांबळी. अजुन येवू द्या. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
प्रतिक्रिया
27 Jun 2009 - 12:58 pm | पर्नल नेने मराठे
तुझं येणं झिम्मडसर :D
चुचु
27 Jun 2009 - 1:17 pm | टारझन
या अलि
रेहेम अलि
या अलि हजिअलि !
(मी) टारझन
28 Jun 2009 - 11:53 am | घाटावरचे भट
वा! आवडली कविता.
29 Jun 2009 - 3:28 pm | पाषाणभेद
मस्त रे कांबळी.
अजुन येवू द्या.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)