ॐकारचे 'गडबडगीत' आवडले. म्हटलं निवडणुकी दरम्यान भरपूर कार्य केलेल्यांचा 'श्रमपरिहार' सुरु असेल तर काय गाणं म्हणतील बरं? ;)
डोला डोला डोला, डोला डोला डोला
ताडी प्या की, कशाला हवी टकीला?
डोला डोला डोला, डोला डोला डोला
चकण्याला चार उकडी अंडी सोला?
डोला डोला डोला, डोला डोला डोला
खिसा कधी कापला, हात कुठे गेला?
डोला डोला डोला, डोला डोला डोला
ओबेरॉय, ताज, झमझम(?), गुत्त्याला
डोला डोला डोला, डोला डोला डोला
कोण देई रोख, कोण उधार बोला?
चतुरंग
प्रतिक्रिया
24 May 2009 - 6:57 pm | टारझन
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
बाबुजी !! काय हे ... आपले विषय भलतेच "अल्कोहोलिक" होत चाल्लेत आं
- फोरास रोडवर मचमच बार समोर आंद्याच्या बुजीचा इस्टॉलचा प्रो.प्रा )
टारझन
24 May 2009 - 8:08 pm | अवलिया
=))
चालु द्या ;)
(डोलकर) अवलिया
26 May 2009 - 9:32 am | विसोबा खेचर
डोला डोला डोला, डोला डोला डोला
ओबेरॉय, ताज, झमझम(?), गुत्त्याला
रंग्या, लै भारी रे! :)
आपला,
तात्या अभ्यंकर,
एक्स मॅनेजर,
झमझम देशी दारू बार,
रौशनीच्या चाळी शेजारी
फोरास रोड, मुंबई.
26 May 2009 - 12:09 pm | उदय सप्रे
तात्यांचे व्हिजिटिंग्(टाँग) कार्ड येकदम नामी.....
तात्या रोशनी चे काय झाले पुढे?