न्यूत की द्यूत?
आकाश गेडाम आणि मोहिनी गजाभिये या नागपूरस्थीत अभ्यासकांचा Study of Vanished South Asian Board Game 'Nyout गेल्या वर्षात प्रकाशित झालेल्या छोट्याशा शोध निबंधात त्यांना वाघोरी टेकड्यांच्या पायथ्याशी चंद्रपूर जिल्ह्यातील एरवा झरी गावाच्या परिसरात (N20’38’53, E79’35’23) एका प्राचीन खेळाच्या खूणा आढळल्याचा उल्लेख आहे. त्यांना त्याचा कोरीयात अजूनही खेळल्या जाणार्या पुरातन न्यूत खेळाशी साधर्म्य असण्याची शक्यता त्यांनी त्याच्या चक्राकार टिंबाकृती आणि चक्रास काटकोनातून छेदणार्या दोन व्यासांवरून वर्तवली असल्याची शक्यता दिसते.
हा न्यूत (Yunnori / यूत) या कोरीया आणि पूर्व आशियातील संस्कृतीचे संदर्भ या खेळास जोडले गेल्याचे दिसते. मी खेळाच्या अधिक अभ्यासासाठी वेळ देऊ शकलो नाही पण एका दक्षिण भारतीय महिलेचा खेळाचा काहीसा अभ्यास केलेला हा युट्यूब व्हीडियो मिळाला. दक्षिण भारतीय महिलेने केलेले घोडे आणि तबेल्यांचे उल्लेख सूचक वाटतात.
प्राचीन काळापासून भारताची पूर्व आशियाशी बरीच देवाण घेवाण आहे. न्यूत / यूत आणि द्यूत यात अंशत: उच्चारसाम्य असल्याचा विचार मनात आला तसे विचार मनात न ठेवता मिपाकरांशी शेअर करावा म्हटले.
प्रतिक्रिया
पचिसी - दक्षिण भारतात लहानपणी
ऋग्बेदातील अक्ष सुक्त आठवले.
त्यामधला उपदेश
सावरकरांच्या गायी बद्दलच्या
असो. हा धागा राजकीय नाही.
>>>सावरकरांच्या गायी
गाय हि खावी !
भारताबाहेर पडल्यावर नेहमी हा
संपादकांना नम्र विनंती
@अहिरावण आपण वर झालेल्या
पहिल्या प्रतिसादात लिंक आहे
या संस्कृत कोशात अक्ष
एक वेगळा प्रश्न
तुम्ही नक्की कोणते पेय घेता
आज अक्षय तृतीये निमीत्ताने
>>>हे माहित नव्हते
मला स्वतःला काय माहित नाही ते
I am wise man in the world
मला एवढंच कळतं की मला काही