मदत -मिपावर फोटो चिकटवणे.

गणपा's picture
गणपा in जनातलं, मनातलं
4 Aug 2010 - 4:14 am

नविन सदस्यांना बरेच वेळा भेडसावणारा प्रश्न म्हणजे फोटो (प्रकाशचित्रं ) कसा टाकावा.
संपादक मंडळ बरेच वेळा मदत करते, आणि वाविप्र मध्ये ही याचा उलगडा केलाय.
पण प्रत्येला का ते वाचुन जमतच असं नाही.

जे आपण पहातो ते ऐकण्या पेक्षा जास्त चांगल लक्षात रहात, हा माझा स्वानुभव असल्याने या धाग्यात टप्या टप्याने फोटो कसा टाकावा ते सांगत आहे.

गरजुंना याचा लाभ होईल अशी आशा करतो.

पायरी १.

प्रथम पिकासा/फ्लिकर वा तत्सम फोटो चढवण्याची सोय असलेल्या साईटवर आपल्याला हवा असलेला फोटो चढवावा.

येथे पिकासाचे उदाहरण देत आहे. Upload वर क्लिकावे.

पायरी २.
हवा तो अल्बम निवडुन Browse या बटणावर क्लिकावे.
तुमच्या संगणाकावरुन हवातो फोटो निवडावा.

Start Upload क्लिकावे.

पायरी ३.

फोटो चढवुन झाल्यावर. त्याच फोटोवर क्लिकावे.

पायरी ४.
फोटो मोठा दिसायला लागल्यावर, त्यावर माउसचे उजवे बटण क्लिकुन आणि Properties वर क्लिकावे.

पायरी ७.

URL चा पत्ता कॉपी करावा.

पायरी ६.
मिपावर येऊन प्रतिसादाच्या Insert/ edit Image या बटणावर क्लिकुन तेथे URL चा पत्ता पेस्टवावा.
हवी असलेली साईझ द्यावी.

पायरी ७.
पुर्वपरिक्षण करुन प्रकाशित करावे.

शिक्षणमाहिती

प्रतिक्रिया

मितभाषी's picture

24 Dec 2015 - 4:31 am | मितभाषी

G

मितभाषी's picture

24 Dec 2015 - 4:37 am | मितभाषी

G

सुजित जाधव's picture

14 May 2022 - 9:17 pm | सुजित जाधव
मितभाषी's picture

24 Dec 2015 - 4:44 am | मितभाषी

G

अविनाशकुलकर्णी's picture

29 Dec 2015 - 4:31 pm | अविनाशकुलकर्णी

http://postimage.org/ मी हे वापरतो..मस्त सोपे

स्वधर्म's picture

30 Sep 2021 - 1:02 pm | स्वधर्म

गुगल ड्राईव्ह आणि imgur.com सुध्दा वापरून पाहिले, पण फक्त हेच चालले.

श्रीरंग_जोशी's picture

30 Sep 2021 - 7:28 pm | श्रीरंग_जोशी

आपल्या माहितीकरता: अविनाश कुलकर्णी आता हयात नाहीत.
संदर्भः अविनाश कुलकर्णी.. भावपुर्ण श्रद्धांजली.

स्वधर्म's picture

30 Sep 2021 - 11:27 pm | स्वधर्म

माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. ते गेल्यावरही त्यांची मदत होतच आहे.

गॉडजिला's picture

30 Sep 2021 - 11:54 pm | गॉडजिला

:(

उपयोजक's picture

23 Jan 2016 - 9:04 pm | उपयोजक

खरच उपयुक्त

सप्तरंगी's picture

15 Mar 2016 - 7:22 pm | सप्तरंगी
सप्तरंगी's picture

15 Mar 2016 - 7:24 pm | सप्तरंगी

Trial photo2

सप्तरंगी's picture

15 Mar 2016 - 7:34 pm | सप्तरंगी

१. मिपा वर कोणत्याही बाहेरच्या साईट ची लिंक न देता मोबाईल वरून किंवा i-pad वरून फोटो टाकता येत नाही का?
२. पिकासा ची लिंक देता आली पण फोटो नाही जोडता आला
काय कारण असेल , laptop वरूनच करावे लागते का ?

सप्तरंगी's picture

15 Mar 2016 - 7:40 pm | सप्तरंगी

Trial- inserting sketch

श्रीरंग_जोशी's picture

15 Mar 2016 - 8:03 pm | श्रीरंग_जोशी

सप्तरंगी साहेब, तुम्ही पिकासामध्ये फोटो डिस्प्ले होतो तिथला अ‍ॅड्रेसबारमधला दुवा वापरला आहे.

त्याऐवजी फोटो डिस्ल्पे झाल्यावर त्यावर राइट क्लिक करून कॉपी इमेज अ‍ॅड्रेस हा पर्याय वापरून जो दुवा मिळेल तो मिपावर वापरावा लागतो. थोडक्यात दुवा प्रत्यक्ष इमेज फाइलचा असावा (बहुतेक वेळी .jpg ने संपणारा) वेबपेजचा दुवा वापरल्यस फोटो दिसणार नाही.

सप्तरंगी's picture

17 Mar 2016 - 2:25 am | सप्तरंगी
सप्तरंगी's picture

17 Mar 2016 - 2:28 am | सप्तरंगी

आत्ता तर मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे .JPG IMAGE attach केली:(

last try

मी तीच लिंक वापरली जी तुम्ही वापरलीत , कदाचित माझ्या laptop च्या settings चा problem असावा , मोबाईल वरून तर linkच दिसत नव्हती , नंतर दुसर्या comp वरून बघते , thanks

श्रीरंग_जोशी's picture

17 Mar 2016 - 2:55 am | श्रीरंग_जोशी

तुम्ही योग्य दुवा मिळवला असला तरी प्रकाशित करताना फोटोऐवजी दुवा प्रकाशित करण्याची प्रक्रिया केली.
फोटोसाठी या टेक्स्ट एडिटरच्या वरचे पहिलेच बटन वापरावे लागते. दुसरे बटन दुवा देण्यासाठी आहे.

सप्तरंगी's picture

17 Mar 2016 - 3:03 am | सप्तरंगी

अच्छा , मग ठीक आहे, पण म्हणजे कोणताही फोटो त्या लिंक icon वरून (दुसऱ्या ) टाकताना सतत pixels adjust करून बघावे लागणार न ? फारच कंटाळवाणे आहे, बाकी सगळीकडे पटकन फोटो टाकता येतो. मिपा patience शिकवते :)
मी सतत फोटो टाकून बघितले, मिपा admn images delete करू शकते

श्रीरंग_जोशी's picture

17 Mar 2016 - 3:30 am | श्रीरंग_जोशी

pixels adjust म्हणजे नेमके काय ते कळले नाही.

प्रतिसादात फोटो प्रकाशित करताना कमाल रुंदी ६४० असावी (लांबी द्यायची गरज नाही, ब्राउझर स्वतः रुंदीच्या गुणोत्तरानुसार सेट करते). लेखात फोटो प्रकाशित करताना कमाल रुंदी ६६० असावी म्हणजे फोटो उजव्या समासातल्या गोष्टींवर अतिक्रमण करत नाही.

सप्तरंगी's picture

17 Mar 2016 - 3:40 am | सप्तरंगी

सध्या तरी मला जरा किचकटच वाटते आहे, कारण पटकन upload नाही करता येत फोटो. आधी पिकासा वर पण upload करावा लागतो. पण मला वाटते आता कळाले आहे, तुमचे आभार, वेळ काढुन शिकवल्याबद्दल :)

शाम भागवत's picture

15 Mar 2016 - 8:03 pm | शाम भागवत

हाच का फोटो?

आणि हा त्याफोटोचा पत्ता
https://lh3.googleusercontent.com/-5ZdScCVp19E/UaMufh03FQI/AAAAAAAAJkA/l...

सप्तरंगी's picture

17 Mar 2016 - 2:36 am | सप्तरंगी

aata tumhi sangityla pramane

हे जमले

इतके कष्ट घेण्या पेक्षा आम्ही केलेले टूल वापरा. ब्लोगर, लेखक इत्यादी साठी आम्ही विशेष केले असून होस्टिंग फुकट आहे.

सही रे सई's picture

16 Mar 2016 - 12:25 am | सही रे सई

123
एक आमचाही प्रयत्न

श्रीरंग_जोशी's picture

16 Mar 2016 - 12:27 am | श्रीरंग_जोशी

या फोटोला पब्लिकली शेअर्ड केले आहे का. या दुव्याद्वारे तुम्ही गुगलमधून लॉगाआउट केल्यावरही फोटो दिसत असल्यास पब्लिकली शेअर्ड आहे असे सिद्ध होईल.

महासंग्राम's picture

16 Mar 2016 - 3:13 pm | महासंग्राम

Guitar  TRY

प्रकाश घाटपांडे's picture

17 Mar 2016 - 9:57 am | प्रकाश घाटपांडे

meghalay
मेघालयमधील एका खेड्यात भुभु लोकांशी गप्पा मारल्यावर
साहना यांनी केलेल्या टुलची लिंक उपयुक्त दिसते. वा!

IT hamal's picture

7 Apr 2016 - 9:09 pm | IT hamal

Test

इन्ना's picture

4 Aug 2016 - 1:20 pm | इन्ना

1

काही लोकाना दिसतय काहीना नाही हे कस . पिकासा आता गूगल फोटो झाल तेव्हा पासून हा प्रॉब्लेम येत असावा का? इमेजेस पब्लिक केल्यात ( ज्या लोकाना दिसतायत ते सगळेच फ्रेन्ड्लिस्टीत नाहीत अन ज्याना दिसत नाहीत त्यात फ्रेन्ड लिस्टीतले आहेत , त्यामुले हे कारण नसाव)

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Aug 2016 - 11:20 am | डॉ सुहास म्हात्रे

गूगल फोटोवर तुमचे फोटो "पब्लिक" बरोबर करा.

विप्लव's picture

6 Aug 2016 - 12:56 am | विप्लव

.

विप्लव's picture

6 Aug 2016 - 12:56 am | विप्लव

.

मी डकवलेला फोटु दिसतोय काय कुणाला. मला काय बी दिसना.

विप्लव's picture

6 Aug 2016 - 12:57 am | विप्लव

आँ कुठ गेला ब्वा फोटु

विप्लव's picture

6 Aug 2016 - 1:27 am | विप्लव

.

श्रीरंग_जोशी's picture

6 Aug 2016 - 1:55 am | श्रीरंग_जोशी

http://www.misalpav.com/node/FB_IMG_1470294797071.jpg

चक्क चक्क मिपावरचा दुवा आहे हा तर :-).

विप्लव's picture

6 Aug 2016 - 1:57 am | विप्लव

.

श्रीरंग_जोशी's picture

6 Aug 2016 - 2:08 am | श्रीरंग_जोशी

पब्लिकली शेअर्ड नसावा असे वाटते. गुगलवरून लॉग आउट करून हा दुवा उघडून बघा.

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Aug 2016 - 10:02 am | कैलासवासी सोन्याबापु

फ्लिकर वापरावे, सोईचे पडते

श्रेय :- पैसा ताय!!

अरुण मनोहर's picture

23 Apr 2017 - 6:12 am | अरुण मनोहर

tayaree

फ्लिकर वरचा फोटो दिसत नाहीय. त्याची शेअर ऑलरेडी पब्लीक आहे.
कृपया मदत करा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Apr 2017 - 1:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही फ्लिकरमधून कॉपी करून मिपाच्या इमेज डायलॉग बॉक्समध्ये जे पेस्ट करत आहात तो "इमेज अ‍ॅड्रेस" नाही तर आल्बमकोड किंवा थंबनेल कोड आहे. इमेज अ‍ॅड्रेसचे ".jpg" किंवा तत्सम ग्राफिक्स एक्स्टेन्शन असेल. ते कॉपी-पेस्ट केलेत तर समस्या येणार नाही.

फ्लिकरवर (किंवा इतर कोणत्याही संस्थळावर) चित्र पूर्ण आकारात (मोठ्यात मोठे) डिस्ल्पे केल्यावरच इमेज अ‍ॅड्रेस मिळू शकतो. छोट्या आकारांत अल्बम कोड अथवा थंबनेल कोड मिळतो.

उदा : तुमच्या वरील चित्राचा इमेज अ‍ॅड्रेस "http://c1.staticflickr.com/5/4193/34049782532_9f8fdb8502_z.jpg" असा आहे. तो वापरल्यास मिपामध्ये ते चित्र असे दिसेल...

त्याऐवजी तुम्ही वापरलेला कोड "https://www.flickr.com/photos/149117751@N04/34049782532/in/album-72157679752678333/" असा आहे, जो आल्बम कोड / थंबनेल कोड आहे.

त्यात दोनतीन वेगळ्या लिंक्स असतात. फुल ब्राउजर वापरला तर मिळेल.

सारिका होगाडे's picture

4 Jul 2017 - 5:32 am | सारिका होगाडे

सगळ्या प्रतिसादांची खूप मदत झाली. मी पिकासाद्वारे फोटो अपलोड करण्याचा फोल प्रयत्न केला. त्यानंतर फ्लीकरवर तपास सुरु केला आणि यशस्वी झाले. सामोसा नावाची पहिली पाककृती पोस्ट केली.
सर्वात आधी याहूवर अकाऊंट बनवले.त्यावरून फ्लिकरवर जाता येते. तिथे फोटो अपलोड केले. ते सर्वाना दिसले पाहिजे. पब्लिक असावेत. प्रायवेट नकोत. फोटोला क्लिक करून मोठा केला. त्याला राईट क्लिक करून “कॉपी इमेज अड्रेस” घेतला आणि मिपावर त्यांच्या सुचनेनुसार टाकला. तिथेच “इन्स्पेक्त” करून जास्तीच्या प्रोपरटीज घेतल्या. झालं!

सचिन काळे's picture

4 Jul 2017 - 6:32 pm | सचिन काळे

वरील फोटो येथे अगदी स्पष्ट दिसतोय.

हाच फोटो मी माझ्या मोबाईलवरून आणि कॉम्प्युटरवरूनसुद्धा माझ्या प्रोफाइल फोटोमध्ये डकवून पाहिला. पण तेथे तो एकदम धुरकट दिसतोय. कृपया धुरकट फोटो माझ्या प्रोफाइलमध्ये जाऊन आपणांस पहाता येईल.

प्रोफाईलमधील फोटो स्पष्ट दिसायला काय करता येईल बरे!?

अनुप देशमुख's picture

30 Jul 2017 - 10:11 am | अनुप देशमुख

hi

कुमार१'s picture

21 Apr 2019 - 10:58 am | कुमार१

माझ्या जुन्या लेखांवर नजर टाकता एक दिसले. पूर्वी व्यवस्थित चढविलेले व दिसत असलेले फोटो आता गायब होतात. त्याजागी फक्त छोटी चौकट दिसते. एका लेखात ४ फोटो होते. त्यातले ३ दिसताहेत अजून पण एकच गायब.
याचे कारण?

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Apr 2019 - 11:44 am | डॉ सुहास म्हात्रे

काही कारणे:

१. फोटो हलवून वेगळ्या अल्बममध्ये/संस्थळावर हलवले
२. फोटो एडिटिंग केले
* १ व २ केल्याने फोटोंचा इमेज अ‍ॅड्रेस बदलतो व तो नव्याने मिपावर टाकावा लागतो.

३. फोटोंचा पब्लिक अ‍ॅक्सेस काढला

कुमार१'s picture

21 Apr 2019 - 12:03 pm | कुमार१

फोटोंचा पब्लिक अ‍ॅक्सेस काढला >>>
हे असे ते लोक मुद्दाम करतात का ?

माझेही लेखातले काही फोटो आता दिसत नाहीत.
याची कारणे -
१) फोटो चढवलेली साइट बंद झाली.
२) फेसबुक पोस्ट म्हणून फोटो टाकलेला, त्याची लिंक नंतर उडते.
३) फोटो टाकतेवेळी साइट फ्री होती पण आता पेड केली आहे व फ्रीसाइटची शेअरिंग लिंक चालणार नाही असे कळवले आहे. पण लिंलिवाचक उघडून फोटो पाहू शकतात.
४) सध्या गुगल_फोटो वापरत आहे परंतू अगोदर त्यांचे गुगल_प्लस होते, आणि या अगोदर पिकासा होते ते गुगलने बंद करून टाकले. त्यातले फोटो परत डाउनलोड करून गुगल_फोटोजवरून टाकणे गरजेचे होते.
५)फ्लिकर - यावर टाकलेल्या फोटोंचे भवितव्य सांगता येत नाही . फ्लिकर आता याहूकडे नाही, स्मगमग नावाच्या कंपनीने घेऊन त्यातले फ्री स्टोरिज १५ जीबीवरून १००० अपलोडस केले आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Apr 2019 - 5:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

४) सध्या गुगल_फोटो वापरत आहे परंतू अगोदर त्यांचे गुगल_प्लस होते, आणि या अगोदर पिकासा होते ते गुगलने बंद करून टाकले. त्यातले फोटो परत डाउनलोड करून गुगल_फोटोजवरून टाकणे गरजेचे होते.

गुगलचे "गुगल+" मोड्युल (त्याच्या सुरक्षाप्रणालीत तृटी असल्याने) बंद झाले आहे, पण "गुगल फोटो" मोड्युल उत्तम रित्या चालू आहे, त्याला समस्या नाही. "गुगल+" मोड्युल बंद झाल्यामुळे...

१. (गुगल+ च्या मार्गे वापरली जाणारी) गृप्स बनवून, त्याच्यातील एक किंवा अनेक गृप्सबरोबर, एकाच वेळी, फोटो/अल्बम, शेअर/अनशेअर करण्याची सोय गेली आहे.

म्हणून आता...

२. अनशेअर्ड फोटो, दर वेळेस, एक किंवा अनेक काँन्टॅअक्टचे नाव/इमेल अ‍ॅड्रेस निवडून शेअर करता येतो, पण गृपशेअरचा सुगमपणा गायब आहे.

३. अल्बम बनवतानाच तो "पब्लिकली शेअर्ड" आहे की नाही हे ठरवावे लागते, व नंतर तो पर्याय बदलता येत नाही.

४. मिपासाठी सोपी युक्ती :

अ) एक शेअर्ड अल्बम बनवा (जो आपोआप पब्लिकली शेअर्ड असतो) --> मिपावर टाकण्याचे सर्व फोटो त्यात अ‍ॅड करा --> तेथून मिळालेले इमेज अ‍ॅड्रेसेस मिपावर फोटो टाकण्यास वापरा.

आ) मिपावर टाकलेल्या फोटोंची संख्या मर्यादीत असल्यास असा एकच अल्बम पुरेसा होईल. अन्यथा, एका/अनेक धाग्यामागे प्रत्येकी एक असे अनेक स्वतंत्र अल्बम बनवा.

महत्वाचे : गुगल फोटोवर साठवलेल्या फोटोंसाठी, "ओरिजिनल रेझॉलुशन" ऐवजी "हाय रेझॉल्युशन" हा पर्याय स्विकारल्यास, त्यांनी व्यापलेली जागा तुमच्या १५ जिबी स्टोरेज लिमिटमध्ये धरली जात नाही... म्हणजेच, अमर्याद संखेने फोटो 'चकटफू' साठवता येतात ! "हाय रेझॉल्युशन" साठवणीतील फोटोंचे A४ साईझमध्येही उत्तम प्रिंट मिळतात, म्हणजे सर्वसाधारण उपयोगाला हा उत्तम पर्याय आहे. (व्यावसायिकरित्या फार मोठ्या रिझॉल्युशनमध्ये घेतलेले फोटो असल्यास, रुपये खर्चून गुगलवर जागा विकत घेऊन, "ओरिजिनल रेझॉलुशन"मध्येच साठवणे जास्त योग्य होईल.)

चौथा कोनाडा's picture

30 Apr 2019 - 12:30 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, डॉ सुहास म्हात्रेसाहेब,

मलाही मिपावर फोटोज चदहावताना खूप अडचणी येत होत्या.
आपण वेळोवेळी दिलेल्या टिप्समुळे फोटो चढवणे शक्य झाले.

आपल्या मदतीकरिता मनापासून धन्यवाद !
- चौथा कोनाडा

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Apr 2019 - 6:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्यासाठी धन्यवाद कशाला ? मिपाकरांसाठी कायपण ! ;) :)

चौथा कोनाडा's picture

1 May 2019 - 9:07 pm | चौथा कोनाडा

_/\_

कुमार१'s picture

21 Apr 2019 - 3:40 pm | कुमार१

धन्यवाद !

कंजूस's picture

21 Apr 2019 - 8:32 pm | कंजूस

फ्री साइट पेड होणे -

३) फोटो टाकतेवेळी साइट फ्री होती पण आता पेड केली आहे

हे 'फोटोबकेट' या साइटबद्दल आहे.

प्रसाद_१९८२'s picture

30 Apr 2019 - 2:13 pm | प्रसाद_१९८२

Photo Uploading Test

सचिन काळे's picture

1 May 2019 - 6:00 pm | सचिन काळे

मीसुद्धा वरती एक प्रश्न केला आहे. (माझा प्रोफाइल फोटो धुरकट दिसत असल्याबद्दल) कृपया त्याचेही कोणीतरी निरसन केल्यास मी त्यांचा आभारी राहीन.

चौथा कोनाडा's picture

1 May 2019 - 9:04 pm | चौथा कोनाडा

मूळ फोटोच धुरकट दिसतोय (ओव्हर लाईट झाला आहे, किंवा फोटोग्राफी इफेक्ट दिला आहे)
खाली साईझ कमी करून टाकून पाहिलाय, पण धुरकटच दिसतोय.

SKphoto

१) मिपाचे डेटाबेस रिफ्रेश/ तांत्रिक कामासाठी बंद ठेवून चालू केल्यावर डिपी फोटो उडतो असा अनुभव आहे. फोटो पुन्हा टाकावा लागतो.
मुठीचा फोटो हा डिफॅाल्ट केला आहे ते फीचर ड्राप करणे नवीन फोटो 'सेट अॅज डिफॅाल्ट' टाकल्यास हा प्रश्न सुटेल असं वाटतं.
२) मेमरीतले फोटो २-६ एमबीचे असतात त्याला ५६ गुणिले ५६ केबी करताना फोटो धुसर होतो.

पुर्वपरिक्षण करून चिट्कवलेला फोटो दिसत नाही....shared by google photos

http://misalpav.com/node/47506

mala aajhi distoy...but not others....

can anyone help?

महासंग्राम's picture

15 Sep 2020 - 10:30 pm | महासंग्राम

तुम्ही फोटोची प्रायव्हसी सेटिंग ओन्ली मी ठेवली असेल त्यामुळे कदाचित दिसणार नाही.
गुगल ला शेयरिन्ग पब्लिक केल तरच फोटो दिसतात

शाम भागवत's picture

15 Sep 2020 - 10:59 pm | शाम भागवत

तुमची फोटोची लिंक ऍड्रेसबारमधे चिकटवल्यावर चित्र दिसतंय.

माझ्या लेखातले फोटोसुद्धा मला माझ्या मोठा फोनवर आणि लॅपटॉपवर दिसत होते, पण छोट्या स्मार्टफोन वर दिसत नव्हते.
दिलेले रिसोल्युशन आणि कमांड मधले रिसोल्युशन जुळत नसावे.

-(यातलं काहीही न समजणारा) डॅनी.

कंजूस's picture

16 Sep 2020 - 7:18 am | कंजूस

शेअरिंग झालेलं नाही.

कंजूस's picture

16 Sep 2020 - 7:34 am | कंजूस

तुम्ही जी लिंक दिली आहे
https://photos.app.goo.gl/HPWtmGRW23vp3tNN8

ती या
https://app.bytenbit.com/
साइटवर टाकून नवीन लिंक मिळवली.

https://lh3.googleusercontent.com/ZPVD8lYq-QyhUlhA_xaMXCqlAGnQE3d4PRqa3R...

ती वापरली.
शिवाय
१) लेखात इमेज ट्यागला width दिलेली नाही.

२) Picasa बंद झालं आहे,

धर्मराजमुटके's picture

30 Sep 2021 - 7:45 pm | धर्मराजमुटके

हा मदतीचा धागा २०१० पासून म्हणजे जवळजवळ ११ वर्षे चालू आहे आणि तरीही सदस्यांना फोटो अपलोड करणे जमत नाही हे मिपाचे तांत्रिक अपयश म्हणावे काय ? एखादी साधी सोपी पद्धत शोधता येईल काय ?

कुमार१'s picture

30 Sep 2021 - 7:46 pm | कुमार१

अनुमोदन !
सोपी हवीच

श्रीरंग_जोशी's picture

30 Sep 2021 - 8:12 pm | श्रीरंग_जोशी

या व आजवर इतर अनेक धाग्यांमधे हे सर्व सोपं करुन सांगितलं गेलंय.

पब्लिक अ‍ॅक्सेस देऊन फोटो जालावर (फोटो शेअरींग साइट्स) प्रकाशित करणे व त्याचा दुवा मिपावर वापरण्यापूर्वी चालतोय की नाही तपासणे (त्या साईट्वर लॉग आउट करुन) या दोन बाबींची काळजी घ्यायला अनेकांना जमत नाही असे निरीक्षण आहे.

सुजित जाधव's picture

14 May 2022 - 9:11 pm | सुजित जाधव

https://www.flickr.com/photos/194345111@N04/52072898741/in/dateposted-public/

सुजित जाधव's picture

14 May 2022 - 9:11 pm | सुजित जाधव
सुजित जाधव's picture

14 May 2022 - 9:12 pm | सुजित जाधव
सुजित जाधव's picture

14 May 2022 - 9:14 pm | सुजित जाधव
सुजित जाधव's picture

14 May 2022 - 9:15 pm | सुजित जाधव
कंजूस's picture

14 May 2022 - 10:04 pm | कंजूस

<img src="लिंक" width="80%"/>

कंजूस's picture

14 May 2022 - 10:11 pm | कंजूस

त्यामध्ये static . flickr असे शब्द असणारी वापरावी.

सुजित जाधव's picture

14 Aug 2022 - 1:16 pm | सुजित जाधव

=))

मिसळपाव साईटवर फोटो देणे - जुलै २०२१

http://www.misalpav.com/node/48991

______________________________________________________________________________________________________________

Flickr या साईटवरून शेअर केलेले GIF चित्र चिटकवण्याचा प्रयत्न केल, पण फक्त पहिलेच चित्र दिसत होते, (काय इश्श्यू ते कळाले नाही, की फ्लिकर मधून असेच होते ?)
म्हणून कंजूस सरांच्या वरील लिंकच्या मदतीने GIF फाइल Google Photo मधून शेअर करून चिटकावली, आता GIF मधली सर्व चित्रे दिसतात !

astr453df

धन्यवाद कंजूस सर !

कंजूस's picture

2 Sep 2022 - 7:12 pm | कंजूस

Flickr चे नियम बदली झाले आहेत.
शिवाय शेअरिंग लिंकमधील योग्य भाग काढून वापरल्यास काम होते.

चौथा कोनाडा's picture

3 Sep 2022 - 1:16 pm | चौथा कोनाडा

योग्य भाग काढूनच प्रयत्न केला होता.

एखादा नमुना दाखवल्यास समजून येईल.

धन्यु कंजूस सर!

तुमचे जीमेल स्टोरेज काउंटिंग होते. त्यामुळे कमी वापरावे. त्याऐवजी फोटो स्लाइडशो करून यूट्यूबवर टाका. तिथे अनलिमिटेड स्टोरेज आहे.
एक स्लाइडशो app Shortcut बरे आहे. करून पाहा. फक्त वाटरमार्क फ्री वर्शनला येत राहतो. चालेल.

फ्लिकरने फ्री अकाउंटला फक्त हजार फोटो मर्यादा ठेवली आहे. तेही बादच आहे.

सुमो's picture

8 Sep 2022 - 12:01 pm | सुमो

मिपावर देता येते.

Flickr वरील ही gif file द्यायची असेल तर त्याखालच्या भागात ↓ डाऊनलोड चिन्हावर क्लिक करा.

अशी खिडकी उघडेल.

त्यातल्या ओरिजिनल साइझ वर राइट क्लिक करा.

आणि ती लिंक कॉपी करा.

ही लिंक साधारण अशी असेल.

https:/&#47live.staticflickr.com/65535/49578161276_5389c2ea21_o_d&#46gif

आता ही वरील लिंक img टॅग मधे अशी बंदिस्त करा

<img src="https:/&#47live.staticflickr.com/65535/49578161276_5389c2ea21_o_d&#46gif">

बस्स.ही वरची img टॅग लावलेली लिंक मिपावर पेस्टवा.GIF दिसू लागेल.

.

चौथा कोनाडा's picture

10 Sep 2022 - 1:01 pm | चौथा कोनाडा

जीआयएफ चित्रे पायरी-पायरीने कशी जोडायची हे समजावून सांगितल्याबद्दल खुप खुप धन्यवाद, सुमो !

इथं जोडून पाहिलेलं आहे :
dp12wedrfm007

थोडं ट्रिकी आहे हे कारण डाऊनलोड केल्यानंतर लिंक थेट मिळाली नाही "शो ऑल" क्लिकल्यावर दिसली (क्रोम/डाऊनलोडस् मध्ये) आणि गंमत म्हणजे ती लिंक ब्राऊझरमध्ये चिटकावल्या नंतर तिथं चित्र दिसतच नाही. पण इथे एम्बेड केल्यावर मात्र दिसते !

https://live.staticflickr.com/65535/52326522014_65b7b4b234_o_d.gif

थॅन्क्स सुमो !

सुमो's picture

12 Sep 2022 - 6:24 pm | सुमो

गंमत म्हणजे ती लिंक ब्राऊझरमध्ये चिटकावल्या नंतर तिथं चित्र दिसतच नाही.

हो कारण ती डायरेक्ट डाउनलोड लिंक आहे. ब्राउझर मधे बघायची असेल तर थोडीशी बदलावी लागते.

शेवटचं _d काढून टाकायचं म्हणजे ती लिंक अशी होईल.

https://live.staticflickr.com/65535/52326522014_65b7b4b234_o.gif

आता ही लिंक ब्राउझर मधे दिसेल. आपल्याला एंबेडच करायचं असल्यामुळे ही लिंक बदलाबदली करायचं सुचवलं नव्हतं आधीच्या पोस्ट मधे. अजून एक सुचवतो. तुमच्या वरील पोस्टमधे तुम्ही हाईट ॲट्रीब्युट ४०० दिला आहे एंबेड करताना. मोबाईल वर मिपा बघणाऱ्या सदस्यांना इमेज अशी दिसते.

म्हणून img टॅग मधे इमेज देताना हाइट आणि विड्थ दोन्ही ॲट्रीब्युट्स देऊ नयेत. मिपा दोन्ही ॲडजस्ट करून घेतं. ह्या खाली दिलेल्या gif ला मी दोन्हीही दिलेले नाहीत. मोबाईल आणि पीसी/लॅपटॉप दोन्हीवर व्यवस्थित दिसतं.

चौथा कोनाडा's picture

13 Sep 2022 - 1:09 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, सुमो !

शेवटचं _d काढून टाकायचं म्हणजे ती लिंक अशी होईल.

चेक करतो, म्हणजे पुढच्या वेळी या माहितीचा उपयोग होईल !

आणि हाईट ॲट्रीब्युटचं लक्षात आलं नव्हतं माझ्या ( मी मोबाईलव्र मिपा क्वचित पहात असल्यामुळे आलं नसावं)
तुम्ही खोचलेलं जीआयएफ मोबाईलवर सुद्धा व्यवस्थित प्रमाणबद्ध दिसत आहे मी खोचलेलं मात्र प्रचंड उभट.

पुढच्या वेळी याची काळजी घेईन.

सुमो, पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद !

तुषार काळभोर's picture

13 Sep 2022 - 1:25 pm | तुषार काळभोर

साधारण ०.२५ सेकंदात फोटो बदलत असल्याने, फोटो "पाहाणं" दूर, "दिसत"सुद्धा नाहीत.

चौथा कोनाडा's picture

4 Nov 2022 - 1:13 pm | चौथा कोनाडा

सॉरी, तुषार भाऊ.
पुढच्या वेळेपासून GIF ऐवजी व्हिडिओ करून यू ट्यूब वरून शेअर करत जाईन, कंजूस साहेबांनी मार्गदर्शन केल्यानुसार.

चौथा कोनाडा's picture

3 Nov 2022 - 8:19 pm | चौथा कोनाडा

हा असा गोंधळ ऐसी अक्षरे वर देखील सुरू आहे :

https://aisiakshare.com/comment/193999#comment-193999