१) मिपाचे डेटाबेस रिफ्रेश/ तांत्रिक कामासाठी बंद ठेवून चालू केल्यावर डिपी फोटो उडतो असा अनुभव आहे. फोटो पुन्हा टाकावा लागतो.
मुठीचा फोटो हा डिफॅाल्ट केला आहे ते फीचर ड्राप करणे नवीन फोटो 'सेट अॅज डिफॅाल्ट' टाकल्यास हा प्रश्न सुटेल असं वाटतं.
२) मेमरीतले फोटो २-६ एमबीचे असतात त्याला ५६ गुणिले ५६ केबी करताना फोटो धुसर होतो.
पुर्वपरिक्षण करून चिट्कवलेला फोटो दिसत नाही....shared by google photos
http://misalpav.com/node/47506
mala aajhi distoy...but not others....
can anyone help?
माझ्या लेखातले फोटोसुद्धा मला माझ्या मोठा फोनवर आणि लॅपटॉपवर दिसत होते, पण छोट्या स्मार्टफोन वर दिसत नव्हते.
दिलेले रिसोल्युशन आणि कमांड मधले रिसोल्युशन जुळत नसावे.
-(यातलं काहीही न समजणारा) डॅनी.
तुम्ही जी लिंक दिली आहे
https://photos.app.goo.gl/HPWtmGRW23vp3tNN8
ती या
https://app.bytenbit.com/
साइटवर टाकून नवीन लिंक मिळवली.
https://lh3.googleusercontent.com/ZPVD8lYq-QyhUlhA_xaMXCqlAGnQE3d4PRqa3ROgiZ47INSl8ACU1c-hduti_HVqQNpPnempgT5ZjOJZ5aZ3sxxfQNg7KK9gTuAGWj0M0Ze9rdCoqVAlnedJo9t604iAIIevIbz6qQ
ती वापरली.
शिवाय
१) लेखात इमेज ट्यागला width दिलेली नाही.
२) Picasa बंद झालं आहे,
हा मदतीचा धागा २०१० पासून म्हणजे जवळजवळ ११ वर्षे चालू आहे आणि तरीही सदस्यांना फोटो अपलोड करणे जमत नाही हे मिपाचे तांत्रिक अपयश म्हणावे काय ? एखादी साधी सोपी पद्धत शोधता येईल काय ?
या व आजवर इतर अनेक धाग्यांमधे हे सर्व सोपं करुन सांगितलं गेलंय.
पब्लिक अॅक्सेस देऊन फोटो जालावर (फोटो शेअरींग साइट्स) प्रकाशित करणे व त्याचा दुवा मिपावर वापरण्यापूर्वी चालतोय की नाही तपासणे (त्या साईट्वर लॉग आउट करुन) या दोन बाबींची काळजी घ्यायला अनेकांना जमत नाही असे निरीक्षण आहे.
______________________________________________________________________________________________________________
Flickr या साईटवरून शेअर केलेले GIF चित्र चिटकवण्याचा प्रयत्न केल, पण फक्त पहिलेच चित्र दिसत होते, (काय इश्श्यू ते कळाले नाही, की फ्लिकर मधून असेच होते ?)
म्हणून कंजूस सरांच्या वरील लिंकच्या मदतीने GIF फाइल Google Photo मधून शेअर करून चिटकावली, आता GIF मधली सर्व चित्रे दिसतात !
धन्यवाद कंजूस सर !
तुमचे जीमेल स्टोरेज काउंटिंग होते. त्यामुळे कमी वापरावे. त्याऐवजी फोटो स्लाइडशो करून यूट्यूबवर टाका. तिथे अनलिमिटेड स्टोरेज आहे.
एक स्लाइडशो app Shortcut बरे आहे. करून पाहा. फक्त वाटरमार्क फ्री वर्शनला येत राहतो. चालेल.
फ्लिकरने फ्री अकाउंटला फक्त हजार फोटो मर्यादा ठेवली आहे. तेही बादच आहे.
मिपावर देता येते.
Flickr वरील ही gif file द्यायची असेल तर त्याखालच्या भागात ↓ डाऊनलोड चिन्हावर क्लिक करा.
अशी खिडकी उघडेल.
त्यातल्या ओरिजिनल साइझ वर राइट क्लिक करा.
आणि ती लिंक कॉपी करा.
ही लिंक साधारण अशी असेल.
https://live.staticflickr.com/65535/49578161276_5389c2ea21_o_d.gif
आता ही वरील लिंक img टॅग मधे अशी बंदिस्त करा
<img src="https://live.staticflickr.com/65535/49578161276_5389c2ea21_o_d.gif">
बस्स.ही वरची img टॅग लावलेली लिंक मिपावर पेस्टवा.GIF दिसू लागेल.
.
जीआयएफ चित्रे पायरी-पायरीने कशी जोडायची हे समजावून सांगितल्याबद्दल खुप खुप धन्यवाद, सुमो !
इथं जोडून पाहिलेलं आहे :
थोडं ट्रिकी आहे हे कारण डाऊनलोड केल्यानंतर लिंक थेट मिळाली नाही "शो ऑल" क्लिकल्यावर दिसली (क्रोम/डाऊनलोडस् मध्ये) आणि गंमत म्हणजे ती लिंक ब्राऊझरमध्ये चिटकावल्या नंतर तिथं चित्र दिसतच नाही. पण इथे एम्बेड केल्यावर मात्र दिसते !
https://live.staticflickr.com/65535/52326522014_65b7b4b234_o_d.gif
थॅन्क्स सुमो !
गंमत म्हणजे ती लिंक ब्राऊझरमध्ये चिटकावल्या नंतर तिथं चित्र दिसतच नाही.
हो कारण ती डायरेक्ट डाउनलोड लिंक आहे. ब्राउझर मधे बघायची असेल तर थोडीशी बदलावी लागते.
शेवटचं _d काढून टाकायचं म्हणजे ती लिंक अशी होईल.
https://live.staticflickr.com/65535/52326522014_65b7b4b234_o.gif
आता ही लिंक ब्राउझर मधे दिसेल. आपल्याला एंबेडच करायचं असल्यामुळे ही लिंक बदलाबदली करायचं सुचवलं नव्हतं आधीच्या पोस्ट मधे. अजून एक सुचवतो. तुमच्या वरील पोस्टमधे तुम्ही हाईट ॲट्रीब्युट ४०० दिला आहे एंबेड करताना. मोबाईल वर मिपा बघणाऱ्या सदस्यांना इमेज अशी दिसते.
म्हणून img टॅग मधे इमेज देताना हाइट आणि विड्थ दोन्ही ॲट्रीब्युट्स देऊ नयेत. मिपा दोन्ही ॲडजस्ट करून घेतं. ह्या खाली दिलेल्या gif ला मी दोन्हीही दिलेले नाहीत. मोबाईल आणि पीसी/लॅपटॉप दोन्हीवर व्यवस्थित दिसतं.
चेक करतो, म्हणजे पुढच्या वेळी या माहितीचा उपयोग होईल !
आणि हाईट ॲट्रीब्युटचं लक्षात आलं नव्हतं माझ्या ( मी मोबाईलव्र मिपा क्वचित पहात असल्यामुळे आलं नसावं)
तुम्ही खोचलेलं जीआयएफ मोबाईलवर सुद्धा व्यवस्थित प्रमाणबद्ध दिसत आहे मी खोचलेलं मात्र प्रचंड उभट.
पुढच्या वेळी याची काळजी घेईन.
सुमो, पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद !
बरोबर कंजूस सर.
सभासदांची शेअरिंग करताना गडबड होते... आणि शेअरिंग नीट झाले आहे की नाही हे लॉग आऊट करून खात्री करून घेणे गरजेचे असते... ते ही केले जात नाही घाईत, त्यामुळे प्रचि दिसत नाहीत आणि गोंधळून जायला होते. वेळ देऊन आणि शांतपणे करण्याचे हे काम आहे.
मी गूगल फोटोसाठी जे जीमेल अकाऊंट वापरतो ते मोबाईलच्या सेंटिंग्ज/सेटपमध्ये लावलेल्या जीमेल पेक्षा निराळे आहे. त्यामुळे दुसऱ्या ब्राऊझरमध्ये लिंक अड्रेसबारमध्ये टाकून फोटो आला नाही की मला समजते की शेअरिंग बरोबर झालेले नाही.
प्रतिक्रिया
मूळ फोटोच धुरकट दिसतोय (ओव्हर
१) मिपाचे डेटाबेस रिफ्रेश/
पुर्वपरिक्षण करून चिट्कवलेला
तुम्ही फोटोची प्रायव्हसी
तुमची फोटोची लिंक
काही रिसोल्युशन चा प्रॉब्लेम असावा
शेअरिंग झालेलं नाही.
तुम्ही जी लिंक दिली आहे
हा मदतीचा धागा
जोरदार
कदाचित हो
ह्ह
स्स
ग्फ्फ्ग्फ
स्स
व्व
lh3googleuser.......वाला फोटो
Flickr ची लिंक देताना
=))
आणखी उपयोगी लिंक : मिसळपाव साईटवर फोटो देणे
मिसळपाव साईटवर फोटो देणे - जुलै २०२१
http://www.misalpav.com/node/48991
______________________________________________________________________________________________________________ Flickr या साईटवरून शेअर केलेले GIF चित्र चिटकवण्याचा प्रयत्न केल, पण फक्त पहिलेच चित्र दिसत होते, (काय इश्श्यू ते कळाले नाही, की फ्लिकर मधून असेच होते ?) म्हणून कंजूस सरांच्या वरील लिंकच्या मदतीने GIF फाइल Google Photo मधून शेअर करून चिटकावली, आता GIF मधली सर्व चित्रे दिसतात !Flickr rules changed.
योग्य भाग काढूनच प्रयत्न केला
Google Photo मधून शेअर करून चिटकावली,
फ्लिकर वरील GIF
जीआयएफ चित्रे पायरी-पायरीने
धन्यवाद चौको
धन्यवाद, सुमो !
GIF स्लाइडशो
सॉरी, तुषार भाऊ.
हा असा गोंधळ ऐसी अक्षरे वर
लिंक काढण्याचा क्रम चुकला तर फोटो येत नाही.
बरोबर कंजूस सर.
Login/logout
(No subject)
(No subject)
अरे व्वा, फोटो अपलोड करायला
ही मला आवडलेली एक !
फोटो चढवणे चाचणी
उभा फोटो चाचणी
आता तिरपा येऊ द्या. ;)
बास का अभ्याशेठ ...अवघड