मदत -मिपावर फोटो चिकटवणे.
नविन सदस्यांना बरेच वेळा भेडसावणारा प्रश्न म्हणजे फोटो (प्रकाशचित्रं ) कसा टाकावा.
संपादक मंडळ बरेच वेळा मदत करते, आणि वाविप्र मध्ये ही याचा उलगडा केलाय.
पण प्रत्येला का ते वाचुन जमतच असं नाही.
जे आपण पहातो ते ऐकण्या पेक्षा जास्त चांगल लक्षात रहात, हा माझा स्वानुभव असल्याने या धाग्यात टप्या टप्याने फोटो कसा टाकावा ते सांगत आहे.
गरजुंना याचा लाभ होईल अशी आशा करतो.
पायरी १.
प्रथम पिकासा/फ्लिकर वा तत्सम फोटो चढवण्याची सोय असलेल्या साईटवर आपल्याला हवा असलेला फोटो चढवावा.
येथे पिकासाचे उदाहरण देत आहे. Upload वर क्लिकावे.
पायरी २.
हवा तो अल्बम निवडुन Browse या बटणावर क्लिकावे.
तुमच्या संगणाकावरुन हवातो फोटो निवडावा.
Start Upload क्लिकावे.
पायरी ३.
फोटो चढवुन झाल्यावर. त्याच फोटोवर क्लिकावे.
पायरी ४.
फोटो मोठा दिसायला लागल्यावर, त्यावर माउसचे उजवे बटण क्लिकुन आणि Properties वर क्लिकावे.
पायरी ७.
५
URL चा पत्ता कॉपी करावा.
पायरी ६.
मिपावर येऊन प्रतिसादाच्या Insert/ edit Image या बटणावर क्लिकुन तेथे URL चा पत्ता पेस्टवावा.
हवी असलेली साईझ द्यावी.
पायरी ७.
पुर्वपरिक्षण करुन प्रकाशित करावे.
पायरी २.
हवा तो अल्बम निवडुन Browse या बटणावर क्लिकावे.
तुमच्या संगणाकावरुन हवातो फोटो निवडावा.
Start Upload क्लिकावे.
पायरी ३.
फोटो चढवुन झाल्यावर. त्याच फोटोवर क्लिकावे.
पायरी ४.
फोटो मोठा दिसायला लागल्यावर, त्यावर माउसचे उजवे बटण क्लिकुन आणि Properties वर क्लिकावे.
पायरी ७.
५
URL चा पत्ता कॉपी करावा.
पायरी ६.
मिपावर येऊन प्रतिसादाच्या Insert/ edit Image या बटणावर क्लिकुन तेथे URL चा पत्ता पेस्टवावा.
हवी असलेली साईझ द्यावी.
पायरी ७.
पुर्वपरिक्षण करुन प्रकाशित करावे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
Trial photo
(No subject)
१. मिपा वर कोणत्याही
(No subject)
योग्य दुवा
Tulips again
आत्ता तर मी तुम्ही
मी तीच लिंक वापरली जी तुम्ही वापरलीत
फोटोऐवजी दुवा
अच्छा , मग ठीक आहे, पण म्हणजे
pixels adjust
सध्या तरी मला जरा किचकटच
@सप्तरंगी
हे जमले
इतके कष्ट घेण्या पेक्षा आम्ही
एक आमचाही प्रयत्न
मला दिसत नाहीये
(No subject)
मेघालयमधील एका खेड्यात भुभु
तेत्स्ते
(No subject)
काही लोकाना दिसतय काहीना नाही
गूगल फोटोवर तुमचे फोटो
(No subject)
(No subject)
मी डकवलेला फोटु दिसतोय काय
आँ कुठ गेला ब्वा फोटु
(No subject)
दुवा चुकलाय
(No subject)
पब्लिकली शेअर्ड नसावा
फ्लिकर वापरावे, सोईचे पडते
फ्लिकर
तुम्ही फ्लिकरमधून कॉपी करून
त्यात दोनतीन वेगळ्या लिंक्स
सगळ्या प्रतिसादांची खूप मदत झाली!
वरील फोटो येथे अगदी स्पष्ट
टेस्ट
एक शंका
काही कारणे:
धन्यवाद !
माझेही लेखातले काही फोटो आता
४) सध्या गुगल_फोटो वापरत आहे
४) सध्या गुगल_फोटो वापरत आहे परंतू अगोदर त्यांचे गुगल_प्लस होते, आणि या अगोदर पिकासा होते ते गुगलने बंद करून टाकले. त्यातले फोटो परत डाउनलोड करून गुगल_फोटोजवरून टाकणे गरजेचे होते.गुगलचे "गुगल+" मोड्युल (त्याच्या सुरक्षाप्रणालीत तृटी असल्याने) बंद झाले आहे, पण "गुगल फोटो" मोड्युल उत्तम रित्या चालू आहे, त्याला समस्या नाही. "गुगल+" मोड्युल बंद झाल्यामुळे... १. (गुगल+ च्या मार्गे वापरली जाणारी) गृप्स बनवून, त्याच्यातील एक किंवा अनेक गृप्सबरोबर, एकाच वेळी, फोटो/अल्बम, शेअर/अनशेअर करण्याची सोय गेली आहे. म्हणून आता... २. अनशेअर्ड फोटो, दर वेळेस, एक किंवा अनेक काँन्टॅअक्टचे नाव/इमेल अॅड्रेस निवडून शेअर करता येतो, पण गृपशेअरचा सुगमपणा गायब आहे. ३. अल्बम बनवतानाच तो "पब्लिकली शेअर्ड" आहे की नाही हे ठरवावे लागते, व नंतर तो पर्याय बदलता येत नाही. ४. मिपासाठी सोपी युक्ती : अ) एक शेअर्ड अल्बम बनवा (जो आपोआप पब्लिकली शेअर्ड असतो) --> मिपावर टाकण्याचे सर्व फोटो त्यात अॅड करा --> तेथून मिळालेले इमेज अॅड्रेसेस मिपावर फोटो टाकण्यास वापरा. आ) मिपावर टाकलेल्या फोटोंची संख्या मर्यादीत असल्यास असा एकच अल्बम पुरेसा होईल. अन्यथा, एका/अनेक धाग्यामागे प्रत्येकी एक असे अनेक स्वतंत्र अल्बम बनवा. महत्वाचे : गुगल फोटोवर साठवलेल्या फोटोंसाठी, "ओरिजिनल रेझॉलुशन" ऐवजी "हाय रेझॉल्युशन" हा पर्याय स्विकारल्यास, त्यांनी व्यापलेली जागा तुमच्या १५ जिबी स्टोरेज लिमिटमध्ये धरली जात नाही... म्हणजेच, अमर्याद संखेने फोटो 'चकटफू' साठवता येतात ! "हाय रेझॉल्युशन" साठवणीतील फोटोंचे A४ साईझमध्येही उत्तम प्रिंट मिळतात, म्हणजे सर्वसाधारण उपयोगाला हा उत्तम पर्याय आहे. (व्यावसायिकरित्या फार मोठ्या रिझॉल्युशनमध्ये घेतलेले फोटो असल्यास, रुपये खर्चून गुगलवर जागा विकत घेऊन, "ओरिजिनल रेझॉलुशन"मध्येच साठवणे जास्त योग्य होईल.)धन्यवाद, डॉ सुहास
त्यात धन्यवाद कशाला ?
_/\_
धन्यवाद !
फ्री साइट पेड होणे -
Photo Upload Test
..