तंत्रजगत

onlinetushar's picture
onlinetushar in तंत्रजगत
19 May 2019 - 18:04

ब्लॉगरवरून वर्डप्रेसवर ब्लॉग कसा स्थलांतरित करायचा?

गेल्या खूप दिवसांपासून अनेकांचे माझ्या फेसबुक पेजवर मेसेज येत होते कि आम्ही आधी ब्लॉगरवर ब्लॉग तयार केलाय. आता तो आम्हाला वर्डप्रेसवर स्थलांतरित (Migrate) करायचा आहे कसा करू? तर हे अतिशय सोपे आहे.

onlinetushar's picture
onlinetushar in तंत्रजगत
13 May 2019 - 15:54

वर्डप्रेस की ब्लॉगर? कोणता ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी योग्य आहे?

ब्लॉग/वेबसाईट तयार करण्यासाठी ऑनलाईन अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. यात वर्डप्रेस व ब्लॉगर हे सर्वाधिक वापरले जातात. अनेकांना प्रश्‍न पडतो की फ्री उपलब्ध असणारे ब्लॉगर न वापरता वर्डप्रेस का वापरावे? सुरवातीला मला देखील हा प्रश्‍न पडला होता.

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in तंत्रजगत
7 May 2019 - 16:37

उम्फ वर्ल्ड

उम्फ वर्ल्ड

डेविड इंगलमन या शास्त्रज्ञाचा एक टॉक ऐकला. एकदम भारी. डोक्याच्या पलीकडे! म्हटलं तर कल्पना अगदी साधी आणि सरळ. पण ती वाढवणे प्रत्यक्षात आणणे खरंच भन्नाट आहे.

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
22 Mar 2019 - 20:17

आकाशदर्शन (३) - कार्यक्रम करणाऱ्या संस्था

आकाशदर्शन (३) - कार्यक्रम करणाऱ्या संस्था

इतर लेख
आकाशदर्शन (१) - सुरुवात आणि ओळख
आकाशदर्शन (२) - संदर्भ पद्धती

आकाशदर्शन कार्यक्रम करणाऱ्या संस्थांविषयी हा वेगळा धागा काढत आहे.

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
11 Mar 2019 - 00:53

प्रकरण ५: गुणपदार्थनिरूपणम् - द्रव्यांच्या गुणांविषयी परिचय (Introduction to Properties of Material and Non-Material Substances)

(टीप: पदार्थाचे पूर्वापार पध्दतीने सांगितले गेलेले गुण म्हणजे: रूप/रंग, रस/चव, गन्ध/वास, स्पर्श/तापमान, संख्या, मिती/मोजमापे/परिमाण, वेगळे असणे, जोडलेले असणे, तुटलेले असणे, लांब असणे, जवळ असणे, बुद्धी, सुख, दु:ख, लालसा, द्वेष, गती निर्माण करणे हे १७ गुण ऋषी कणादांच्या वैशेषिक सूत्रांमध्ये वर्णन केले गेलेले आहेत.

Ramesh Patil's picture
Ramesh Patil in तंत्रजगत
21 Feb 2019 - 17:00

WordPress वर असा बनवा स्वतःचा Blog

blogging साठी खुपसारे Platforms उपलब्ध आहेत. पण या सर्वांमध्ये सगळ्यात चांगले कोणते असा प्रश्न जेव्हा समोर उभा राहतो तेव्हा blogger किंवा WordPress ही दोनच नावे डोळ्यासमोर येतात. अर्थात गेल्या काही दिवसात tumbler सुद्धा खूप लोकप्रिय झालेय. पण अजूनतरी tumbler हे Blogger अन WordPress च्या पंक्तीत बसलेले नाहीये.

Ramesh Patil's picture
Ramesh Patil in तंत्रजगत
20 Feb 2019 - 23:53

असा बनवा Blogger वर स्वतःचा Blog फुकटात

आपला स्वतःची वेबसाईट कशी बनवाल

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
26 Jan 2019 - 18:09

फिजिक्स चं ग्रामर: कर्ता(Doer), कर्म(Object) आणि क्रिया(Actions)

पुन्हा विक्रमामधला न्यायनीतीवान प्रशासक जागा झाला होता. झालं काय होतं की त्याच्या राज्यात असलेल्या जंगली प्रदेशांमध्ये आणि त्या लगतच्या शेतीमध्ये आगी लागण्याच्या घटना घडू लागल्या होत्या. आता या आगी कोण लावतं हे कळायला मार्ग नव्हता. म्हणजे हे चुकून होतंय की कोणी मुद्दाम करतंय हे लक्षात येत नव्हतं. शिवाय नैसर्गिक कारणांमुळे सुद्धा ते वणवे लागू शकतात.

डोके.डी.डी.'s picture
डोके.डी.डी. in तंत्रजगत
2 Jan 2019 - 18:57

Sbi क्रेडिट कार्ड वापर

सर्व मिपा सदस्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
15 Dec 2018 - 16:47

DIY - मोबाइल चार्जर एक्सटेन्शन वायर

DIY - मोबाइल चार्जर एक्सटेन्शन वायर

गाभा : मोबाइल चार्जरला जोडून आलेली वायर फारच तोकडी असते. चार्जिंगच्या मेन्स सॅाकेटजवळच फोन ठेवावा/धरावा लागतो. रेल्वेमध्ये आता खिडकीजवळ चार्जिंग पॅाइंट दिलेला असतो त्याचा उपयोग फक्त जवळच्या प्रवाशास होतो. एकाचवेळी दोनजणांना पॅाइंट वापरायचा झाल्यास अडॅप्टर लागतो.
ही वायर बाजारात तयार मिळत नाही.
तर त्यासाठी एक्सटेन्शन वायर बनवायची आहे.

टीपीके's picture
टीपीके in तंत्रजगत
13 Dec 2018 - 19:40

मुक्त स्रोत – भाग १

आता समजा तुम्हाला घर बांधायचे आहे, तर कायकाय लागेल?

कच्चा माल

सिमेंट
विटा
खिडक्या
दारे
लोखंड (सळ्या)
वायर्स
बटणे
पाईप्स
नळ
टाईल्स
रंग
फॅन
बल्ब
इत्यादी इत्यादी

या व्यतिरीक्त अनेक औजारेही लागतील, जसे

हर्शरन्ग's picture
हर्शरन्ग in तंत्रजगत
13 Dec 2018 - 14:04

सहा इंच स्क्रीन असणारे मोबाईल

आजकाल नवीन फोन घ्यायचा झाला की सगळे पर्याय 6 इंच फोनचेच असतात. मला स्वत:ला ही साईझ थोडी मोठी वाटते. 5 इंचाच्या आसपास स्क्रीन असणारे फोन आहेत पण प्रोसेसर, बॅटरी, कॅमेरा इत्यादी बाबतीत मोठ्या फोन्स ना पर्याय नाही. ज्या व्यक्तींची उंची कमी आहे त्यांच्या लहान हातात तर हे मोठे फोन फारच गैरसोय करताना दिसतात.
या विषयावर आपली काय मतं आहेत?

उपयोजक's picture
उपयोजक in तंत्रजगत
11 Dec 2018 - 17:50

चॅनलचं पॅकेज! हे काय नवीन?

सध्या टिव्हीवर वारंवार दाखवतायत की १ जानेवारीपासून आपल्याला हवे ते चॅनेल पॅकेज निवडता येणारेत.जे पॅक निवडू तेवढ्याचेच पैसे द्यायची सोय आहे.त्यासाठी १९ डिसेंबरच्या आत पॅकेज निवडायचेत.चॅनलच्या दरांचीही माहिती प्रत्येक चॅनल देतंय.उदा.झी मराठी १९ रु.सोनी मराठी ९ रु. इ.

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in तंत्रजगत
23 Nov 2018 - 20:30

विमानाचे नवे तंत्रज्ञान

विमानाचे नवे तंत्रज्ञान विकसित होत आहे. अजून बाल्यावस्थेत असले तरी उपयोजिता यशस्वी झाल्यास हवाई वाहतुकीत क्रांती घडून येईल.

https//www.theguardian.com/science/2018/nov/21/first-ever-plane-with-no-moving-...

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
2 Nov 2018 - 12:04

हे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला ? (Why to study Physics in the first place!!)

अमावस्येची रात्र.. दूर वर ऐकू येणाऱ्या प्राण्यांच्या अस्तित्व खुणा.. काही ओळखी काही अनोळखी आवाज ऐकत जात असताना राजा विक्रम नेहमीप्रमाणेच चिंतनशील झाला..

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in तंत्रजगत
22 Sep 2018 - 17:08

DIY : मिपावर प्रदर्शित करण्यासाठी साठी फोटोंचा स्लाईड शो तयार करणे. २

नमस्कार,

मागच्या DIY : मिपावर प्रदर्शित करण्यासाठी साठी फोटोंचा स्लाईड शो तयार करणे. १ ह्या भागात आपण ६ Landscape फोटोंचा स्लाईड शो कसा करावा ते बघितले.

आता ह्या भागात आपण ६/१२/१८ Landscape आणि portrait फोटोंचे स्लाईड शो तयार करून ते मिपावर कसे प्रदर्शित करायचे ह्याची माहिती घेऊया.

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
15 Sep 2018 - 16:37

बाहेरील शक्तींचे दास, चलबिचल करणारे सदीश आणि स्वयंभू, स्थिर अदीश (Dependent transient vectors and independent stable scalars)

फितुरी ही प्रत्येकच काळातील सम्राटांना, चक्रवर्तींना सतावणारी समस्या. आर्य चाणक्यानेच म्हणून ठेवलंय की कोणत्याही राज्याच्या सीमा ज्या राज्यांशी जुळलेल्या असतात ते राजे सहसा मित्रत्व पाळणारे राजे नसतातच. ते अरिप्रकृती किंवा शत्रुत्व बाळगणारे राजे असतात. अशा राजांनी त्यांचे हेर सुद्धा मोठ्या प्रमाणात पसरवलेले असतात.

सान्वी's picture
सान्वी in तंत्रजगत
5 Sep 2018 - 14:15

मोबाईल मधील मेमरी कशी वाचवावी?

माझा 32 gb इंटर्नल मेमरी चा अँड्रॉइड मोबाईल आहे. त्यात मी गरजेपुरते app ठेवले आहेत. Whatsapp चा autodownload चा option पण बंद ठेवला आहे. तरी आता माझ्या मोबाईल ची मेमरी 31.5 एवढी झालेली दाखवत आहे. ती मेमरी कशी फ्री करू? आणि आणखी एक, सतत नवीन सिस्टीम updates येत असतात. Option फक्त now वर later एवढाच असतो. आणि कधीतरी ते डाउनलोड करावेच लागतात त्यामुळे आणखी मेमरी लागते. याच्यावर काय मार्ग आहे?