गरोदरपणाच्या अखेरच्या महिन्यातील वाहनप्रवास हा एक संवेदनशील विषय आहे. सर्वसाधारणपणे मानवी गरोदरपणाची कालमर्यादा 40 आठवडे मानली जाते. परंतु, “नववा लागल्यानंतर काही खरं नसतं!”, हा पूर्वापार चालत आलेला आजीबाईंचा सल्ला देखील दुर्लक्ष करण्याजोगा नसतो. एखाद्या गरोदर स्त्रीला डॉक्टरांनी व्यवस्थित काढून दिलेली “तारीख” दरवेळेस अचूक ठरतेच असे नाही. कित्येकदा अपेक्षेपेक्षा बऱ्याच लवकरही प्रसूतीवेदना चालू होतात. कधी कधी या वेदनांचा प्रारंभ आणि बाळाचा जन्म या घटना आश्चर्यकारक वेगाने घडतात. अशा प्रकारे नको तिथे बाळंत होण्याचे काही प्रसंग आपण अधूनमधून ऐकतो.
अतिशय महत्त्वपूर्ण
In reply to अतिशय महत्त्वपूर्ण by कर्नलतपस्वी
कृत्रिम मूत्रपिंड
माहितीपूर्ण लेख आवडला
झकास लेख!!
आर एन ए .. औषधे
आर एन ए .. औषधे
वर्ष संपताना : अजून काही महत्वपूर्ण ..
छान लेख. बरीच नवीन माहिती