जनातलं, मनातलं
प्रो.देसाई एक वल्ली
प्रो.देसाई एक वल्ली
प्रो.देसाईंचा माझ्या कवितेत वरचेवर संदर्भ येतो.तर हे गृहस्थ कोण असावेत? हे समजण्यासाठी त्यांची ओळख करून देणं आवश्यक आहे असं मला वाटु लागल्याने हा प्रपंच.
वय निघून गेले
परवा प्रो.देसाईंचा ७४ वा जन्म दिवस.वय जसं निघून जातं तसं आयुष्यात होणाऱ्या चमत्कारांचा आणि सत्यतेचा अर्थ पटायला लागतो.स्पष्ट विचार प्रदर्शीत करताना संकोच आड येत नाही.प्रत्येकाच्या आठवणीतल्या यादीत फरक असणं स्वाभावीक आहे.
भाऊसाहेब मला म्हणाले
“माझ्या काही आठवणी आहेत.त्या मी तुम्हाला सांगतो.तुम्ही त्या कवितेत उतारा.गद्या पेक्षा पद्यात ऐकाला मला बरं वाटेल”
एका मधमाशीचं प्रेत
माझ्या आजोबांच्या शेतात एक मोठ्ठं फणसाचं
झाडं होतं.बरेच पक्षी निरनिराळ्या फांद्यांवर
घरटी बांधून रहायचे.एका उंच फांदीवर एक मोठं
मधमाशांचे पोळं होतं.पण आणखी काही फांद्यांवर लहान लहान पोळी होती.
ज्याजावेळेला मध काढून घेण्यासाठी लोक
यायचे तेव्हा मी शेतातून कुठेतरी लांब जात असे.
एकटेपणा
एकटेपणा
काल मी आणि प्रो. देसाई दोघेच तळ्यावर आलो होतो.मी त्यांना
गप्पांच्या ओघात विचारलं,
“भाऊसाहेब,इंग्रजीत
“Live me alone “
असं एखादा एखाद्याला म्हणतो.
बरेच वेळेला वृद्धावस्थेत एकाकी
पडून रहाण्याचा कल असतो.
पण करत्या-सवरत्या वयात तुम्हाला
कधी अशा ह्या एकटेपणाची आवश्यकता वाटली का?”
समुद्र किनाऱ्यावर वाळूत पाय खुपसून बसायला मला आवडतं.
“लोकांना समुद्र का आवडतो? याचे कारण असं की लोकांना ज्या गोष्टींचा विचार करायला आवडतं त्या गोष्टींचा विचार करायला लावण्याची शक्ती समुद्रात असते.असं कुणी तरी
म्हटलं आहे.
माझा सागराच्या सामर्थ्यावर विश्वास आहे, त्याहूनही अधिक, वाळूमध्ये बोटं खुपसून राहणं मला आवडतं.
महात्मा गांधीं म्हणालेत, "डोळ्याच्या बदल्यात डोळा घेणं संपूर्ण जगाला आंधळं बनवेल”
मी काल प्रो. देसायांना म्हणालो,
“रागाची भावना, रागाची जोमाने येणारी इर्षा,जंगली राग जो तुमच्या शरीरात फोफावतो तुमच्या मुठी घट्ट करून, तुमचं मन आसूरी करतं, तुमच्यातली श्वापदांची उत्कट प्रवृत्ती बाहेर आणतो. दुसऱ्यांवर दुःख ओढवण्याची अंगातली तळमळ,असं केल्यावर वाटणारी समाधानी आणि तृप्तीची तळमळ. या सर्व सूडाच्या भावना आहेत.
लपविलास तू हापूस आंबा -- विम्बल्डन
“सहा महिन्यापूर्वी रघुनाथला मोठा हार्ट-ऍट्याक आला.हास्पिटलात जाण्यापूर्वीच सर्व संपलं होतं.”
माझं challenge (आव्हान)
आ.ई.तु.झी.आ.ठ.व.ण.ये.ते
हा माझा लेख वाचत असताना
किंवा वाचून झाल्यावर ,माझ्या आईची आठवण येऊन ही
“ माझ्या डोळ्यात पाणी आलं नाही
किंवा
मला हुंदका आला नाही”
असा एखाद्या ही वाचकाने प्रतिसाद द्यावा.असं मी आव्हान करतो.Challenge देतो.
हिमालयातून सुरू झालेली माझी गोष्ट. . .
माझा जन्म झाला हिमालयाच्या पर्वतीय परिसरामध्ये. उत्तराखंडच्या पिथौरागढ़ जिल्ह्यात सद्गड नावाच्या अतिशय सुंदर गावाजवळ. हिमालयाच्या पर्वत रांगांच्या मधोमध! सगळीकडे डोंगर, झाडं, पशु- पक्षी अशा वातावरणात मी जन्मलो. अतिशय थंड वातावरण होतं ते. मी आणि माझे भाऊ- बहीण डोंगरात खेळायचो. खूप सुंदर परिसर आणि हीss शांतता होती तिथे. सगळीकडे हिरवंगार वातावरण, माती, शेतं आणि भरपूर थंडी.
आ. ई. तु झी. आ. ठ. व. ण. ये. ते
आई ह्या एका शब्दाचे किती म्हणून अर्थ काढावे बरं.आईला किती नावांनी ओळखलं जावं.
मॉं (ऊली) म्हणजेच आई म्हणजे सबकुछ माऊली!
“आई, आई …. (मै आई,बेटा मै आई)”
म्हणजेच,
“अगं मी येते!, अरे मी येते! ”
असं जी आपल्या मुलांना ओरडून सतत म्हणत असते ती “आई”
तिच माऊली,
तिच मॉं,
तिच माय,
म्हणजेच “my”- माय- माझी,
आवेग हृदयाचा की मनाचा असावा
आवेग हृदयाचा की मनाचा असावा
मी श्री समर्थांना म्हणालो,
“कधीकधी, असे लोक असतात जे त्यांचं उद्दिष्ट सफल होण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात.ते जितक्या जास्त वेळा प्रयत्न करत राहतात तितकेच ते हार मानण्यास तयार नसतात.अधिक हट्टी होतात.जीद्दी होतात .
द लेडी ऑफ शालॉट : (भाग १) चित्र, कविता आणि 'आई'चा मराठी तर्जुमा.

चित्रकारः John William Waterhouse. (1888)
Oil on canvas (72 in × 91 in) Location: Tate Britain, London
एखाद्या ठिकाणाची आठवण करून देण्याची शक्ती वासात,गंधात, असते.
तो दिवस मला आठवतो.शेतात कामकरणाऱ्या
माझ्या सकट इतर कामगारांना एक दुर्गंध येत होता.शोधता शोधता एका पिंपळाच्या झाडाखाली एका झुडपात दुर्गंध तिव्र झाला.
झुडूप विस्कटून पाहिल्यानंतर एक रान-मांजर
मेलेलं आढळलं.
रात्री घरी गेल्यावरही तो दुर्गंध माझ्या नाकात
“वास” करून राहिला होता.
धटिंगण रॉ आणी वॉशिंग्टन पोस्ट ची कावकाव
लोकसत्ता मध्ये आज एक मस्त बातमी वाचली (ती कॉपी पेस्ट करत नाही , नाहीतर काही सन्माननीय सदस्य... )
वॉशिंग्टन पोस्ट मधल्या बातमीचा गोषवारा असा होता की...
भारताची ‘रॉ’ गुप्तहेर संघटना मोसाद, सीआयए, केजीबीसारखीच धोकादायक आहे.
चाय की चर्चा..
या लेखाचं शीर्षक "चाय पे चर्चा" असं नाही बरं का. मला चाय पे चर्चा करून माझ्या एरियातल्या कोणत्याही समस्या मांडायच्या नाहीत. किंवा कोणतीही राजकीय चर्चा करायची नाही. मला ॲक्चुअल चहा याच विषयावर लिहायचं आहे.
चहाला चाय म्हणतात. चा म्हणतात. च्या म्हणतात. टी म्हणतात. प्रत्येक भाषेत चहासाठी शब्द आहे. यावरूनच त्याची जागतिक लोकप्रियता दिसून येते.
माझ्या बद्दल थोडं
माझ्याबद्दल थोडं.
मी साहित्यिक नाही सराईत साहित्यिक तर नाहीच नाही.
माझा “कृष्ण उवाच” नावाने ब्लॉग आहे तो shrikrishnasamantwordpress.com
ह्या url वर पण मिळू शकतो
मी गेली 17 वर्षे माझा ब्लॉगवर लिहीत आलो आहे January 2007 पासून. लिहित आहे.
- ‹ previous
- 29 of 1009
- next ›
