मेहूण म्हणून ऍव्हलेबल! :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
24 Apr 2009 - 12:36 pm

अवलियाच्या या लेखातील मेहुणाच्या आधुनिक कल्पनेनुसार, मी व माझी एक आवडती स्त्री कुणाकडेही मेहूण म्हणून भोजन झोडायला Available आहोत. कुणाकडे सत्यनारायणाची पूजा वगैरे असल्यास अवश्य कळवण्याचे करावे! :)

आपला नम्र,
तात्या अभ्यंकर.

मौजमजाप्रकटनसंदर्भविरंगुळा

प्रतिक्रिया

दिपक's picture

24 Apr 2009 - 12:43 pm | दिपक

=)) =))

तात्या आपण महान आहात.

अवलिया's picture

24 Apr 2009 - 12:44 pm | अवलिया

हा हा हा

तात्या लगेच सुरु पण झालास लेका ! खरा बामन आहेस ... जेवायचा चान्स सोडणार नाही !!

मंडळी, माझ्या पण अनेक मैत्रीणी आहेत, मला पण जेवायला बोलावलेत तरी हरकत नाही.
अगदी सोवळे घर असेल तिथे कमरेला सुपारी बांधुन एकटाच येईल जेवायला !

:)

--अवलिया

अनंता's picture

24 Apr 2009 - 12:45 pm | अनंता

चालेल , पण गोडधोडाचं खावं लागेल!
तीर्थ वगैरे मिळणार नाही. बघा विचार करा.

घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)

विनायक प्रभू's picture

24 Apr 2009 - 12:57 pm | विनायक प्रभू

कमाल का है तात्या.

विसोबा खेचर's picture

24 Apr 2009 - 1:26 pm | विसोबा खेचर

धन्यवाद..!

आत्तापर्यंत दोन सत्यनारायण आणि एका सत्यविनायकाचे बोलावणे आलेदेखील! :)

मी आणि माझी एक बार डान्सर मैत्रिण शाहीन ठरल्यावेळी त्या त्या घरी पोहोचू. शाहीन एरवी मटण, चिकन, बिर्याणी वगैरे खाते परंतु तिला गोडाच्या शिर्‍याचे शाकाहारी जेवणदेखील आवडते! :)

तात्या.

मी व माझी एक आवडती स्त्री कुणाकडेही मेहूण म्हणून भोजन झोडायला Available आहोत.

ती आवडती व्यक्ती अनुष्कादेवींव्यतिरिक्त कोणी असेन असे मला वाटत नाही तात्या ;)

सागर

विसोबा खेचर's picture

24 Apr 2009 - 4:27 pm | विसोबा खेचर

ती आवडती व्यक्ती अनुष्कादेवींव्यतिरिक्त कोणी असेन असे मला वाटत नाही तात्या

असेच काही नाही! ;)

आपला,
(टिस्का चोप्राचा मित्र) तात्या चोप्रा!

अरे हो...विसरलोच की तात्या...
सिंडीबाई देखील आहेत. आणि अजून किती आहेत तुम्हालाच माहित...

तात्या एक आयडिया आली आहे मनात. बघा जमलं तर...
तुमच्या आवडीच्या सर्व सौंदर्यवतींवर एक लेख लिहून त्यांची छायाचित्रे जोडलीत तर कसा फक्कड लेख होईन
हो की नाही... आणि आम्हालाही तुमच्या आवडीच्या सुंदरींची नावे कळतील कसे... ;)

(सौंदर्यप्रेमी) सागर

विसोबा खेचर's picture

27 Apr 2009 - 4:56 pm | विसोबा खेचर

तुमच्या आवडीच्या सर्व सौंदर्यवतींवर एक लेख लिहून त्यांची छायाचित्रे जोडलीत तर कसा फक्कड लेख होईन

हो, तसा विचार आहे खरा! बघू कधी जमतंय ते..! :)

आपला,
(तमिळ नटी प्रियामणीचा दिवाना!) तात्या.

आनंदयात्री's picture

24 Apr 2009 - 3:56 pm | आनंदयात्री

=))

नितिन थत्ते's picture

24 Apr 2009 - 4:42 pm | नितिन थत्ते

आम्ही मेहूण बोलावित नाही. पण जिच्याबरोबर तुम्ही मेहूण म्हणून यायला तयार आहात तिला कुमारिका (किंवा गेला बाजार सवाष्ण) म्हणून बोलावीन म्हणतो.
अवांतरः कुमारिका किंवा सवाष्ण बायकांनी घालायचे असते हे आम्हास ठाऊक आहे पण आम्ही ही नवी रूढी (पुरुषांनी बोलावण्याची) सुरू करीत आहोत.
खराटा
(रंग माझा वेगळा)

विनायक प्रभू's picture

26 Apr 2009 - 11:21 am | विनायक प्रभू

स्पेस महत्वाची असते खराटा भौ.
अवलिया ला विचार त्यांचा सवाष्ण कोण ह्यावर भारी अभ्यास आहे.
लेखात नाय वाचले?

अवलिया's picture

26 Apr 2009 - 11:25 am | अवलिया

~X(

--अवलिया