ति....

संध्यानंदन's picture
संध्यानंदन in जे न देखे रवी...
11 Apr 2009 - 3:49 pm

जेव्हा थकून भागून घरी येतो,
स्वागतासाठी सज्ज असते ती
सर्व थकवा दूर करते एकदम ताज़े होतो मी,

पावसात जारी भिजून आलो,
ठंडी ती दूर करते,
जवल येऊन माझ्या,गर्मी माझ्यात भरते.

खोडी करण्याची लहर आल्यास,
कान तिचा धरतो,
मग एकदम टीला उचलून ओठाला लावतो,

गरम श्वास तिचा
स्पष्ट जाणवतो,
तिच्या सांगतीत मी स्वता:ला विसरतो.

काय झाले असते जर जगत नसते एक कप
कॉफी.

प्रेमकाव्यकविताविचारअनुभव

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

11 Apr 2009 - 5:18 pm | भडकमकर मास्तर

अशि कापि गर्मि भराय्ला लाग्लि तर कस व्हय्च?..
गर्मी बद्दल पूर्वीसुद्धा मिपावर असा एक टुक्कार विनोद मीच क्येला होता
____________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/